k varun mulanchi nave | क वरून मुलांची नावे

आज आपण क वरून मुलांची नावे | k varun mulanchi nave पाहणार आहोत . काहींना आपल्या मुलांची नावे कोणती ठेवावी सुचत नाही तर काहींना आकर्षक ठेवायचे असतात तर अशा लोकांसाठी आपण मुलांची नांवे ठेवावीत . आज आपण मुलांची नावे आधुनिक ठेवूयात.  तुम्हाला आता मी अजून नवीन आधुनिक नावे  देणार आहोत. 

तुम्ही खालील मुलांची नावे ठेवू शकता.  जर भविष्यात मुलांनी आपल्या पाल्यांना विचारले की तुम्ही कशावरून ठेवली हे नाव मला आवडत नाही तुम्ही ते नाव का ठेवले नाही तर त्यांची प्रश्नांची उत्तरे द्यायला तुमच्यापाशी उत्तरे हवी.   चला क वरून मुलांची नावे पाहूयात. 

k varun mulanchi nave marathi

१.  कनिष्क – काळजी घेणारा 

२. कबीर – प्रसिद्ध संतांच नाव 

३. कनिष्ठ – काळजी घेणारा

४. कहाण-  कृष्ण यांचे नाव

५.  कदंब – झाडाचे नाव

६.  कपिल – सूर्याची नाव

७. कार्नेश -कर्ण याचा अंश 

८. कामेश – कामदेव 

९. कणिल – शक्ती 

१०. कंटेश – बजरंगबलीचे नाव 

११. कैलास – कैलास पर्वत

१२.  कश्यप – ऋषी चे नाव 

१३. कन्नन – दयाळू 

१४. करिक – शरद ऋतूमध्ये जन्म घेतला

१५. कदिम – ईश्वराचा सेवक

१६.  कास्य – एका धातूच नाव

१७.  करणवीर – धैर्यवान 

१८. कणाद – एक महान ऋषी चे नाव

१९. कन्वक – प्रमुख हुशार व्यक्ती चा मुलगा 

२०. किरीट – मुकुट

२१. कृषील –  सुशील सदैव 

२२. किलष – विषारी असा 

२३. कृष्णिल – कृष्णा चे नाव

२४.  कृपान – सदाचारी नीतीमान असणारा

२५.  कल्की 

mulanchi nave k varun

२६.कालील –  सखा जवळचा 

२७. कृसार्थ – सर्व मिळालेला 

२८. कुशाण – राजाचे नाव 

२९. केतव –  भगवान विष्णूचे नाव

३०. कियान –  देवाचा अंश 

31. कुशाग्र – हुशार 

३२.  किसन – कृष्णाचे नाव

३३.  कीर्तिमान – किर्ती 

३४. किर्तीदा  – किर्ती देणारा 

३५. कानोबा – कृष्ण

३६.  कालीचरण – कालीचा भक्त

 क वरून मुलांची नावे | k varun mulanchi nave

b varun mulanchi nave

३७.  काशी — काशी या क्षेत्राचे नाव

३८.  काशिनाथ – काशीचा स्वामी

३९.  किरण – प्रकाश

४०. कणाद – प्राचीन , पुरातन 

४१. कृजन –  किलबिल

४२.  कुबेर – संपत्तीचा मालक

४३. कूर्दन – रत्न , जडव 

४४. कुणाल – ऋषींचे नाव 

४५.  कुंदा – जाई 

४६. कृपा – दया 

४७. कुरु –  अग्नी चा मुलगा 

४८. कृष्णकांत – कांतिमान कृष्ण

४९.  कृष्ण लाल – भगवान कृष्ण

५०.  कुलदीप – वंशाचा दिवा 

क वरून मुलांची नावे

५१. कुलरंजन  – कुळाचा  तारा

५२.  कुशल – निपुण

५३. कुसंभ – एक झाड 

५४.  केशर

५५.  कैरव – कमल 

५६.  करुणानिधी – दया भरपूर असलेला 

५७. कैलासाधिपती – शंकर 

५८. केतक – केवडा 

५९. कमलाकर – कमळा असलेले तळे 

६०. कस्तुर

६१.  करण

६२. कुवर 

६३. कुश 

६४. कृषक 

६५. कियांश 

६६. क्रम 

६७. कवींद्र – कवींमध्ये श्रेष्ठ असलेला 

६८. कार्तिकी – शंकराचा पुत्र

६९.  कांत –  हुशार

७०.  कुणाल – हळवा , नाजूक 

७१. कुमार – चिरंजीवी 

७२. कांतीलाल – तेजस्वी 

७३. कवल – कमल 

७४.  केसरी – सिंह 

७५. कोविंद –  श्रीराम 

क अक्षरावरून मुलांची नावे

७६. कल्पेश 

७७.  केतन -आकर्षक असा

७८.  कल्की – विष्णू 

७९. कियांश -सर्वसंपन्न 

८०. कुश -खरा 

८१. कनाई –  कृष्ण 

८२. कनक भूषण – सोनी घालणारा

८३.  कनिष्क – अविनाशी

८४.  कुमारपाल – राजाचा पालक

८५. कनक कांता –  लक्ष्मी 

८६. किरीन – कवी 

८७. कचेश्वर

८८. कमलेश 

८९.  कमलाकांत 

९०.  कल्पा 

९१. कुशिक

९२.  कृषवर्मा 

९३. केदार

९४.  केवल

९५.  किशोर

९६.  कोंदं 

९७. कौटिल्य

वरील दिलेली  क वरून मुलांची नावे | k varun mulanchi nave  तुम्हाला जर आवडले असेल तर ती तुमच्या मुलांना ठेवू शकता व तुमच्या दुसऱ्या मित्रांनाही ही नावे सुचवू शकता.

read this also

  1. zodic signs in marathi
  2. flax seeds in marathi
  3. marathi mahine

Leave a Comment