rajhans bird information in marathi for school children

आज आपण rajhans bird information in marathi |राजहंस या पक्षाची पूर्णपणे माहिती पाहणार आहोत . या पक्षाबद्दल शाळेत निबंध किंवा माहिती विचारतात . हा पक्षी भारतात आणि जगात सापडला जातो .

दिसायला खूप सुंदर असा हा पक्षी आहे . आपण जर म्हणले की मुलगा दिसायला राजहंस सारखा आहे म्हणजे दिसायला सुंदरआहे . सुंदरतेला राजहंस  हा पर्यायी शब्द आहे. राजहंस  दिसायला खूप सुंदर दिसतो.  तुम्ही जेव्हा नदी किंवा  तालामध्ये जाता तेव्हा हा  पक्षी तरंगताना दिसतो . आज आपल्याला या पक्षा बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत . याची पूर्ण माहिती घेऊयात. 

swan information in marathi

राजहंस बद्दल  काही रंजक गोष्टी

१.  या पक्षाच्या सात प्रजाती सापडतात . अमेरिका, युरोप, आशिया ,ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये या पक्षांच्या प्रजाती सापडतात . फक्त आफ्रिका खंडामध्ये पक्ष्यांच्या प्रजाती सापडत नाहीत . 

२. हा पक्षी संपूर्ण वेळ पाण्यामध्ये फिरत राहतो . 

३.  भारतात मुख्यता पांढ-या रंगाचे राजहंस  सापडतात.   जगात दोन रंगाची राजहंस सापडतात.  यामध्ये पांढरा व काळा रंग मध्ये राजहंस सापडतो. 

४. काळ्या  रंगाचा राजहंस भारतात सापडले जात नाहीत ते फक्त ऑस्ट्रेलिया या खंडात सापडतात. 

५.  राज हंस या पक्षाला दात नसतात ते मासे न खाता गिळतात . राजहंसची तोंडे आकाराने लहान असते . 

६. हा पक्षी अन्न म्हणून लहान मासे, पाण्यातील उगवणारी येणारी वनस्पती, लहान किडे खातात. 

७.  या पक्षाची नराचे वजन हेमादा पेक्षा जास्त असते.  राजहंस चे एकूण सहा प्रजातीचे जगात सापडतात . राजहंस शरीरात 25 हजार पेक्षा अधिक पिसे असतात. 

८.  काही हंसाच्या गळ्याभोवती काळा रंग असतो हे राजहंस दक्षिण अमेरिका मध्ये सापडतात. 

९.  राजहंस च आकार हा तीन मीटरपर्यंत असू शकतो.  राजहंस अनेक प्रजाती  आहेत, त्यांचा   चोचीचा रंग हा पिवळा, काळा, नारंगी, गुलाबी आहे. 

१०. राजहंस त्याची सरासरी जीवन दहा वर्षापर्यंत असते. तर काही  त्याहून अधिक वर्षे जगू शकतात . 

११. मादा राजहंस एका वेळेस सहा ते सात अंडे  देऊ शकते. राजहंस हा  पाण्यावर तरंगत झोपतो . 

१२. राजहंस त्याच्या चोचीने चावतात राजहंस चावला तर जास्त त्रास होत नाही मात्र ज्या भागाला चावला  आहे तिथे आग होती . this is swan in marathi information.

rajhans bird information

swan in marathi

१३ हंस ला  इंग्रजी मध्ये SWAN  म्हणतात.  तर त्याचे वैज्ञानिक नाव हे CYGNUS हे आहे . 

१४. राजहंस त्याचे डोळे लहान असून त्याच्या डोळ्याचा रंग काळा असतो . त्याचे तोंड हे लहान असते. 

१५. राजहंस हा  शाकाहारी आणि मांसाहारी पक्षी आहे. जसे मानव  मांसाहारी व शाकाहारी आहे.  राजहंस दोन्ही अन्न खाऊ शकतो . 

१६. याचे पंजे हे पसरट  असतात त्याचा फायदा पाण्यात पोहण्यासाठी होतो. 

राजहंस च्या प्रजाती 

१. हूपर हंस 

२. बेविक राजहंस

३. ब्लॅक नेकडं राजहंस ४. टुंड्रा हंस ५. MUTE  राजहंस

६. ब्लॅक राजहंस या प्रजाती आहेत. 

१७. साऊथ SITE वर सापडला जाणारा राजहंस  हा पांढ-या रंगाचा किंवा मिश्रित असणारा असतो त्याचीचोच नारंगी रंगाचे असते . 

१८. अमेरिका मध्ये सापडला जाणारा  राजहंस याचे  जीवन हा 14 वर्षे असते तर ते प्राणिसंग्रमाधिला  जीवन हे  तीस वर्षे एवढी असते. 

१९.  राजहंस हे उडू  सुद्धा शकतात ते 95 किलोमीटर प्रति वेगाने उडू शकतात . 

२०. जगामध्ये  सापडल्या जाणाऱ्या  पक्षांमध्ये  राजहंस याची  हाडे ही जास्त जोडलेली असतात.  याची 23 मध्ये हाडे जोडलेले असतात. 

२१.  ब्लॅक  राजहंस एका पायाने पाहू शकतात . 

२२. याचा आवाज हा कर्कश असतो . 

ostrich in marathi

raj hans bird

२३.  राजहंस  हा पक्षी आयुष्यभर अंडी देऊ शकतो . राजहंस  पक्षी नदीकिनारी  झाडाच्या पानाच्या साह्याने घरटे बनवतो. 

२४.  जर एखादासंकटातून  बाहेर आला तर तो  आनंद व्यक्त करतो . 

२५.  मादा राजहंसअंडे  36 ते 40 दिवसांपर्यंत उबवते  त्यानंतर  पिल्ले जन्माला येतात.  हा सर्वात शांत असा पक्ष आहे. 

२६  राजहंस  हा बदक या पक्षी च्या परिवारामधील आहे . 

वरील दिलेली  rajhans bird information in marathi |राजहंस या पक्षाची पूर्णपणे माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा व खालील कंमें बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Read this also

  1. eagle information in marathi
  2. tiger  information in marathi
  3. salmon fish in marathi

Leave a Comment