Information about eagle in marathi language | गरुड पक्षी माहिती मराठी

Spread the love

eagle in marathi

उंच उडत जाऊन शिकार करणारा हा पक्षी आहे . वजनदार दिसायला मोठा हा पक्षी आहे . हा पक्षी आपल्या वेगाने उडण्यासाठी ओळखला जातो . डोंगरांमध्ये तसेच जमिनीवर लपून बसणाऱ्या  शिकारीवर वेगाने त्याची शिकार करण्यासाठी हा प्रसिद्ध आहे .

जगात सर्वत्र आढळणारा हा पक्षी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे . जगात 50 हून अधिक जाती या पक्षाच्या  सापडतात.  यामध्ये सिं ईगल , हरपी ईगल हे प्रमुख जाती आहेत . हा पक्षी उंच डोंगरावर कड्या कपारीमध्ये घरटे बनवून राहतो.

  जे पर्वतीय प्रदेश आहेत त्यामध्ये बहुतांशी हे पक्षी राहतात.  शहरांमध्ये क्वचितच हा पक्षी सापडतो. उंचावर  राहण्याचा या पक्षाला फायदा होतो की लांबपर्यंत नजर ठेवण्यास मदत होते तसेच शिकार करण्यास मदत होते .

ह्याच्या प्रजाती वेगळ्या रंगाच्या व आकाराच्या सुद्धा मिळतात.  काळा, करडा, पांढरा रंगाची ईगल सापडतात.  हे खूप शक्तिशाली असतात आणि शिकार करण्यासाठी माहीर असतात.  त्याचे पंजे  मजबूत व तीक्ष्ण असतात त्याचे वजन जास्तीत जास्त दहा किलोपर्यंत सापडते. 

information about eagle in marathi

 हा सर्वात जास्त उंचावर उडणारा पक्षी आहे तो  12000 फुटापर्यंत उडतो.  त्याचा वेग दोनशे दहा किलोमीटर प्रति  तास एवढा वेगाने तो उडतो . जगातील सर्व पक्षांमध्ये सर्वात जास्त वेगाने उडू शकणाऱ्या पक्षामध्ये त्याचा समावेश होतो . तो त्याचे पंख न फडफडता  न हलवतात काही तास उडू शकणारा पक्षी आहे . 

घार  उंचावर असल्याने त्याला त्याचा फायदा होतो त्याची नजर ही अचूक व तीक्ष्ण असते तो पाच किलोमीटर पर्यंत पाहू शकतो.  जर ससा पाच किलोमीटर दूरपर्यंत धावत असतो त्याला पाहू शकतो . पाण्यामधील मासा  सुद्धा जर पाच किलोमीटर दूरवरून तो पाहू शकतो.

तो त्याच्या वजनाच्या  दुप्पट वजनाच्या प्राणाची शिकार करून हवेमध्ये उचलू शकतो . तो लहान  हरणाची शिकार करू शकतो. ससा  धावत असेल तोच त्याच्या आक्रमकतेने त्याला आपल्या पंज्या  मध्ये पकडू शकतो .

गरुड पक्षी माहिती मराठी

जमिनीवरून त्याची वळण घेण्याची कला ही अद्भुत असते . तो अतिशय तीव्रतेने वळण घेऊ शकतो . घर मादा वर्षातून एकदा  तीन अंडी देते तीस दिवसांनी ती त्यातून पिल्ले जन्माला येतात .

मादा घार  पक्षी आपल्या पिलांना जन्म देण्यासाठी व पालन कार्य करतात तर नर  त्यांचे संरक्षण देण्याचे  कार्य करतात व  खाण्याचे पुरवण्याचे कार्य करतात.  घारीचे मुख्या  जेवण साप उंदीर ससा बेडकी आहे.  घार  70 वर्षे पर्यंत जगती.  जशी घारी चे  वय वाढत जाते तशी त्यांची शिकार करण्याची क्षमताही कमी कमी होत जाते त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो . 

या पक्षाला पौराणिक महत्त्व सुद्धा आहे . हे विष्णूचे वाहन म्हणून याला मान्यता. आहे .  साहस आणि शक्तीचे हे प्रतीक म्हणून त्याला पाहतात. 

जगात याची भरपूर प्रजाती होतात परंतु आता ते लुप्त होत होण्याच्या मार्गवर आहेत . दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस याचा संदेश देण्यासाठी वापर करण्यात आला . जर्मनीचा हा राष्ट्रीय पक्षी आहे . घार  आपल्या पिलांना उडायला शिकवते ती तिच्या पिलांना बारा किलो मीटर उंच आकाशात नेते व तिथून त्यांना सोडून देते घार तिच्या  पिलांना आपल्या पंजात पकडले व आकाश  सोडते.

  सात ते आठ मिनिटांनी साठी  ती त्यांना आकाशात सोडते .  सात  ते नऊ किलोमीटर पर्यंत येईल त्या पिल्लांची पंख उलघडतात .  चारशे ते पाचशे मीटर परत येईपर्यंत ते पिल्लू आकाशात असते त्यानंतर ती घार त्यांना आपल्या पिलांना पंज्या मध्ये पकडते . अशा प्रकारे ते आपल्या पिलांना उडायला शिकवते. 

 

तुम्हाला ही informtaion of egale in marathi| Egale in marathi पोस्ट आवडली असेल तुमच्या मित्रांना शेअर करावा खाली दिलेले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

तुम्ही आमच्या खालील दुसऱ्या पोस्ट सुद्धा वाचू शकतो .

  1. jasmin information  in marathi
  2.  Funnel seeds in marathi
  3. Tiger information in marathi

Leave a Comment