About us

Spread the love

नमस्कार मित्रानो , www.worldofmarathi.in हा एक ब्लॉग आहे जो सर्व मराठी भाषेतील अथवा जगातील माहिती मराठी मधून  देण्याचा प्रयत्न करीत आहे .

 आम्ही मराठी साहित्य ,मराठी सणं , मराठी भाषा , महाराष्ट्र मधील फेमस पर्यटक स्थळ तसेच मंदिर यांची माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत . आम्ही हि सर्व माहिती इंटर्नट , पुस्तके , तसेच त्या त्या क्षेत्रा मधील मान्यवर अभ्यासक यांच्या कडून मिळवत  आहोत व आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे .

इंटरनेट वर मराठी भाषेत खूप कमी माहिती उपलब्ध आहे त्यामुळे आम्ही असं ठरवलं कि आम्ही सर्व मराठी भाषिक लोकांना जास्तीत जास्त माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देऊ .

वेबसाइट फाऊंडर बदल माहिती 

मी मनोज ,  मी MA पूर्ण केले असून मराठी मध्ये महाराष्ट्राचा इतिहास , सण, मराठी व्याकरण , मालिका ,मराठी सिनेमा , या विषयावर लिहायला आवडते .

 मी जेव्हा google वर माहिती शोधात होतो तेव्हा माझा असं लक्षात आलं कि गूगल वर माहिती हि इंग्लिश आणि हिंदी मध्ये मिळत आहे पण मराठी मध्ये नाही तेव्हा मी असा निर्णय घेतलकी मी हि माहिती मराठी मधून देण्याचा प्रयत करावा . 

                                                                                                                   आभारी आहोत .

आमच्या फेसबुक पेज ला भेट देण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा –  https://www.facebook.com/World-Of-Marathi-107579408132936

आमच्या  इंस्टाग्राम पेज ला भेट देण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा –https://www.instagram.com/worldofmarathi/

आमच्या  medium.कॉम  ला भेट देण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा   https://medium.com/@worldofmarathi

आमच्याशी संपर्क करण्यासाठी मेल करू शकता ई-मेल आयडी – [email protected]