jahirat lekhan in marathi for student | जाहिरात लेखन मराठी 10

Spread the love

आज आपण jahirat lekhan in marathi | जाहिरात कशी लिहायची ते पाहुयात .  तुम्हाला जर तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल किंवा परीक्षेमध्ये जाहिरात कशी लिहावी किंवा जाहिरात  लेखन मराठी असे प्रश्न विचारले असता तुम्ही आम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे चांगल्या प्रकारची जाहिरात लेखन करू शकता. 

जर जाहिरात चांगली  असेल तर ग्राहक व्यवसायाकडे आकर्षित होतात . जाहिरात योग्य नसेल तर आपल्या व्यवसाय वाढत नाही. 

jahirat lekhan in marathi
jahirat lekhan in marathi

marathi jahirat lekhan

जाहिरात लेखन मराठी 10वी – लेखन करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.  जाहिरात लेखन नववी व दहावीच्या वर्गातील मुलांना शाळेमध्ये प्रश्न विचारतात.  तुम्ही या लेखांच्या माध्यमातून नवीन एक छानशी जाहिरात बनू शकता. 

जाहिरात लेखन करताना खालील  गोष्टी विचारात घ्यायच्या असतात . 

१. जाहिरात  कमी शब्दात व खूप मोठा अर्थ देणारी असावी.  

२. यामध्ये चांगल्या आकर्षक चित्रांचा वापर केलेला असावा . 

३. जाहिरात  ज्या वस्तूची किंवा गोष्टीची करत आहे ती वस्तू ची चांगली माहिती कमी शब्दात कशी पोहोचेल याच्याकडे लक्ष द्यावे. 

४.  तुमच्या वस्तू  निर्मिती करण्याचे कंपनीचा पत्ता, संपर्क नंबर हेही अत्यावश्यक आहे . तो त्यामध्ये लिहावा . 

५. आपल्या वस्तूची विशेष काय आहे हे सुद्धा जाहिरातीच्या माध्यमातून सांगणे गरजेचे आहे.  चांगल्या शब्दाची निवड करावी म्हणजे जुळणारे शब्द कविता किंवा चांगले tagline ,कंपनीच्या ब्रीद वाक्य, लोगोचा वापर करावा . ६. जाहिरात लाचक नसावी , लहान व  आकर्षक असावी. 

marathi numbers 1 te 100

jahirat lekhan marathi

जाहिरात लेखन का करतात – जाहिरातीच्या माध्यमातून व्यावसायिक ग्राहकांपर्यंत पोहचतो .  प्रत्येकाला वाटते की आपला मालाची  विक्री जास्त व्हावी यावर जाहिरात केली तर वस्तू किंवा मला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचतो.

कमी वेळेत जास्त माळ खपेल जातो . आपल्या स्पर्धक व्यावसायिकाला मागे टाकत ग्राहकापर्यंत पोहचता येते . कमी वेळेत जास्त ग्राहक जोडता येतेत . आपल्या मालाची किंमत किती आहे त्याचा दर्जा काय आहे हे कमी वेळेत कमी पैशामध्ये सांगता येते . 

my village essay in marathi

जाहिरात लेखन मराठी 10वी

जाहिरात लेखनाची उदाहरणे – 

देवता ज्वेलस 

भरघोस फायद्याची दनादन ऑफर 

शुभमुहूर्तावर लाभदायी सुवर्ण खरेदी करा  ऑफर साठी शोरूम ला भेट द्या. 

 उत्सव सुवर्ण प्रत्येक खरेदीवर गिफ्ट मिळणार 

पत्ता राजपूत मोती चौक सातारा

 फोन नंबर 14 45 92 14

jahirat lekhan in marathi

डॉक्टर नवनीत पाटील   

वजन कमी आहे त्या लक्ष द्या

 तुमचे वजन वाढवण्याची एक मोठी संधी 

तुम्हाला खाणेपिणे अंगी लागत नाही

 या सर्व समस्यांचे  एक समाधान 

ठिकाण आदर्श चौक कोरेगाव पार्क

 फोन नंबर 95 95 95 95

आईच्या हाताची चव ची आठवण येते

 मग काय विचार करता आज आमच्या घरगुती खानावळ ला या 

आयोध्या खानावळ 

आमची वैशिष्ट्ये 

तुमच्या आवडीचे तुपातील  गरम असलेली ताज जेवण 

कमी दर मांसाहारी व शाकाहारी

 जेवणाची सोय वेळ सकाळी 11 ते 2 

संध्याकाळी सात ते अकरा 

स्थळा योद्धा खानावळ 

दत्त मंदिर जवळ सातारा

mul sankya in marathi

 

खुशखबर प्रथमच आपल्या गावामध्ये 

जरूर भेट द्या 

जीवन ज्योती सेंद्रिय भाजीपाला 

गांडूळ खत वापरून पिकविलेला भाजीपाला 

ताजा भाजीपाला सेंद्रिय फळे

 कोणतीही रासायनिक केमिकलने वापरता पिकवलेली भाजी

घरपोच देण्याची सुविधा 

संपर्क जीवन ज्योती सेंद्रिय भाजीपाला

 गांधी चौक सातारा 

फोन नंबर 0 4 5 6 7 8जाहिरात लेखन मराठी 9वी जाहिरातीचे प्रकार

जाहिरातीचे | jahirat lekhan in  marathi  किती  प्रकार आहेत. जाहिरातीचे  एकूण सहा प्रकार पडतात . सरकारी जाहिराती व धंद्याची प्रमोशन करण्यासाठी केली जोरात तसेच सामाजिक माहिती देण्यासाठी केली असे प्रकार पडतात 

१.  राष्ट्रीय जाहिरात –  या जाहिरात मध्ये मोठ्या कंपन्या राष्ट्रीय स्तरावरती करतात.  त्यांना राष्ट्रीय जाहिराती असे म्हणतात . जसे  मारुति सुजुकी बलेनो गाडी ची जाहिरात राष्ट्रीय स्तरावर करते  तेही शहरात टीव्ही इंटरनेट च्या माध्यमातून होते. 

२.  सार्वजनिक कल्याण जाहिरात – हि जाहिरात कल्यान योजना केवळ लोकांना जागृत करण्यासाठी करतात.  जसे तंबाखू सोडणे यासाठी केलेली जाहिरात ही लोकं कल्याण योजना जाहिरात असतील . सरकारी योजना पी एम किसान योजना या सार्वजनिक कल्याणकारी योजना आहेत, 

३. माहिती पूर्ण जाहिरात – या जाहिराती माहिती देण्यासाठी करतात . वाहतूक नियम, फायर सेफ्टी नियम, वन्यजीव संरक्षण जागृकता यासाठी तिचा वापर केला जातो . 

४. औद्योगिक जाहिरात – या जाहिराती रिटेल कस्टमर साठी करतात . जसे मोठे कारखाने लहान कारखानदार साठी करतात . या मध्ये किरकोळ ग्राहक नसतात . दलाल किंवा डिस्ट्रिब्युटर यामध्ये समावेश असतो .  

५.  वर्गीकृत जाहिरात – या जाहिरातीमध्ये गावांमध्ये तसेच शहरामध्ये बॅनर पत्र वाटप केले जातात.  जमीन खरेदी विक्री जाहिरात, वधू वर सूचक मंडळ या शहरातील स्थानिक स्तरावर ती केले जातात.  त्याला वर्गीकृत जाहिरात  असे म्हणतात.  

६. स्थानिक जाहिरात –  या जाहिराती  स्थानिक लोकांना आकर्षित करण्यासाठी याचा वापर केला जातो.  त्यामध्ये मोठ्या कंपन्या बॅनर किंवा वर्तमानपत्र माध्यमातून आपली उत्पादने अगदी स्थानिकपातळीवर  करतात.  टाटा मोटर्सने आपल्या जाहिरात वर्तमानपत्र किंवा मोठा बॅनर च्या माध्यमातून करते . 

jahirat lekhan in marathi

जाहिरात लेखन नमुना मराठी

जाहिरात लेखन नमुना मराठीदादासाहेब जाधव 

मोबाईल नंबर 96 95 95

 रेशिमगाठी वधू वर सूचक मंडळ 

सर्व जातीधर्मातील एकमेव विवाह संस्था 

पत्ता नेहरु चाचा नेहरू पेट्रोल पंप शेजारी 

सातारा

 

2. माहिती पूर्ण जाहिरात

save tiger  

वाघ वाचवा जंगल वाचवा 

आपल्या देशात जगातील 75 टक्के वाघ आहेत

अन ते  वाचवणे आपले कर्तव्य आहे 

तर चला वाघाचा जंगल वाचवूया

 

3. वर्गीकृत जाहिरात – दूध विक्री केंद्र – १. शीतल दूध – व्यवस्थापक – मनोज  पाटील २. tagline – शीतल डेअरी चे दूध म्हणजे पोष्टीकता 

जाहिरातीमधून मिळणारा संदेश – दूध  पोष्टीक आहे व जवळ च आहे . 

 

शीतल डेअरी 

शीतल डेअरी चे दूध म्हणजे पोष्टीकता 

वेळ – सकाळी ६ ते रात्री १० 

पौस्टिक व ताजे दूध मिळेल . 

शिवाजी चौक 

प्रो प्रा – मनोज पाटील 

२. टकटक मेन्स वेअर – व्यवस्थपक – मनोहर पाटील २. tagline – हवा तुमची कपडे आमचे ३. जाहिरातीमधून मिळणारा संदेश – ब्रँडेड व स्वस्त कपडे मिळतात 

        टका टक मेन्स वेअर 

       हवा तुमची कपडे आमचे 

                      ब्रँडेड अँड स्वस्त कपडे मिळण्याचे एकमेव ठिकाण 

          वेळ – सकाळी ८ ते रात्री १०

    एक t शर्ट वर ३ t शर्ट फ्री 

          पत्ता – शाहू नगर सातारा 

     मोबा . १२३४५६४५६६६६६

 

३. होंडा शोरूम – १. समर्थ होंडा शोरूम २. व्यवस्थपक – राजेश पाटील ३. tagline – सॉलिड राईड सॉलिड style ४. जाहिरातीमधून मिळणारा संदेश – होंडा ची गाडी आणि चांगली सर्विस मिळेल

                                               समर्थ होंडा शोर

                                       सॉलिड राईड सॉलिड styl

                                      उसवी ऑफर  ४००० ची सूट 

                                     कमी डाउनपेमेंट – ७५०० फक्त 

वैशिट्ये – ऑलिव्ह व्हील , मोबाइल चार्जेर , ५ वर्ष मोफत सर्विस 

ठिकाण – संभाजी चौक ,  जिजाऊ कॉम्प्लेक्स , सातारा . 

मोबाईल नो . १४५६३३२५५५६६५

 

४. गजानन अप्लिसेन्स  – १. व्यवस्थापन  – तुषार जाधव २. tagline – आधार घेऊन या  उधार घेऊन जा 

जाहिरातीमधून मिळणार संदेश – उधार व इलेक्ट्रिक सामान मिळेल . 

 

                                                    गजानन अप्लिसेन्स

                                        आधार घेऊन या  उधार घेऊन जा 

                                          ० % व्याज दराने उधारी सुरु 

                                                   २० % पर्यंत कॅशबॅक 

                                    चांगल्या कंपनीच्या इलेक्ट्रिक वस्तू मिळतील 

                                पत्ता – समर्थ चौक , गणेश मंदिर जवळ सातारा 

                                            मोबाईल नो . ५६६२१५४६५६५२

                

आम्ही दिलेली jahirat lekhan in marathi | जाहिरात लेखन बद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही सांगा . ही जाहिरात लेखन नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपयोगी पडेल . तर तुम्ही याच्या माध्यमातून नवीन जाहिरात बनवू शकता .

जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला काही चुका असेल तर त्यांनी निदर्शनास आणून देऊ शकता. 

Leave a Comment