mul sankhya | prime numbers in marathi &| मूळ संख्या

Spread the love

आपण विद्यार्थी मूळ संख्या कोणत्या आहेत . मूळ संख्या म्हणजे काय व मूळ संख्या मराठी mul sankhya | prime numbers in marathi मध्ये पाहणार आहोत .

तुम्हाला scholarship exam  किंवा mpsc मध्ये सुद्धा किंवा competitive  exam मध्ये उपयोगी येऊ शकतात . मूळ संख्या ह्या तुम्हाला शाळामध्ये विचारतात तसेच तुम्हाला परीक्षेमध्ये व गणितामध्ये भाविषमधे सुद्धा मुळ संख्या लागतात .

आज आम्ही तुम्हाला १ ते १००० मूळ संख्या देणार आहोत . इंग्रजी मध्ये मूळ संख्या ला prime number असे म्हणतात . मूळ संख्या गणितामध्ये गरजेच्या आहेत जर मूळ संख्या तुम्हाला येत नसतील तर तुम्ही गणितामध्ये चांगले मार्क मिळवू शकत नाही . तर चला prime number पाहुयात . 

मूळ संख्या म्हणजे काय

मूळ संख्या म्हणजे अशी संख्या त्या संख्याला त्याच संखेने किंवा १ नेच भाग जातो दुसऱ्या कोणतेही संख्येने भाग जात नाही . उधाहरण – २९ संख्येला फक्त १ ने च भाग जातो – २९/१ = २९ , २९/२९ = १. १९/१९ = १९ , १९/१ = १९ 

मूळ संख्या 1 ते 100

आपण १ ते १०० मूळ संख्या पाहुयात 

१ ते ५० –      २. ,३,. ५ ,७, ११, १३, १७, १९, २३, २९, ३१, ३७, ४१, ४३, ४७,

५० ते १०० –  ५३, ५९, ६१, ६७, ७१, ७३, ७९, ८३, ८९, ९७. 

samanarthi shabdh in marathi

mul sankya
mul sankya

मूळ संख्या 1 ते 200

१०१ ते २०० – या मध्ये आपण १०१ ते २०० पर्यंतच्या मूळ संख्या पाहणार आहोत 

१०१,१०३,. १०७., १०९.,११३.,१२७.,१३१.,१३७.,१३९.,१४९., १५१.,१५७., १६३., १६७., १७३., १७९., १८१., १९१., १९३., १९७.

२०१ ते ३०० पर्यंतच्या मूळ संख्या – 

 या मध्ये आपण २०१ ते ३०० पर्यंतच्या मूळ संख्या पाहणार आहोत . 

२११., २२३., २२७., २२९., २३३., २३९., २४१., २५१., २५७., २६३., २६९., २७१., २७७., २८१., २८३., २९३., 

३०१ ते ४०० पर्यंतच्या मूळ संख्या – 

३०७., ३११., ३१३., ३१७., ३३१., ३३७., ३४७., ३४९., ३५३., ३५९., ३६७., ३७३., ३७९., ३८३., ३८९., ३९७., 

४०१ ते ५०० पर्यंतच्या मूळ संख्या – 

४०१., ४०९., ४१९., ४२१., ४३१., ४३३., ४३९., ४४३., ४४९., ४५७., ४६१., ४६३., ४६७., ४७९., ४८७., ४९१., ४९९. 

५०१ ते ६०० 

५०३., ५०९., ५२१., ५२३., ५४१., ५४७., ५५७., ५६३., ५६९., ५७१., ५७७., ५८७., ५९३., ५९९. 

६०१ ते ७०० 

६०१., ६०७., ६१३., ६१७., ६१९., ६३१., ६४१., ६४३., ६४७., ६५३., ६५९., ६६१., ६७३., ६७७., ६८३., ६९१. 

७०१ ते ८०० 

७०१., ७०९., ७१९., ७२७., ७३३., ७३९., ७४३., ७५१., ७५७., ७६१., ७६९., ७७३., ७८७., ७९७.

८०१ ते ९०० 

 ८०९., ८११., ८२१., ८२१., ८२३., ८२७., ८२९., ८३९., ८५३., ८५७., ८५९., ८६३., ८७७., ८८१., ८८३., ८८७. 

९०१ ते १०००

९०७., ९११., ९१९., ९२९., ९३७., ९४१., ९४७., ९५३., ९६७., ९७१., ९७७., ९८३., ९९१., ९९७. 

सम मूळ संख्या म्हणजे काय आणि ती कोणती आहे ?

 सम मूळ संख्या जि मूळ आणि सम या दोनी प्रकार मध्ये मोडते . जी मूळ आणि सम दोनी पण आहे . २ हि एकमेव संख्या आहे जी या दोनी प्रकारामध्ये मोडते .

जोड मूळ संख्या कोणत्या आहेत

८ जोड मूळ संख्या आहेत . त्या कोणत्या आहेत त्या पाहुयात – जोडमूळ संख्या 1 ते 100  – ३ – ५ ., ५ -७ ., ११ – १३ , १७ – १९ , २९ – ३१ , ४१ – ४३, ५९ -६१ , ७१ – ७३ . या सर्व जोड मूळ संख्या आहेत . जर तुम्हाला १ ते १००० पर्यंत जोड मूळ संख्या हव्या असल्यास त्या तुम्ही स्वतःहून काढू शकता . ज्या मूळ संखेतील फरक २ चा आहे त्या सर्व जोड मूळ संख्या होत . 

१ हि मूळ संख्या होय कि नाही ? 

१ हि मूळ संख्या नाही जर तुम्हाला आम्ही दिल्येल्या mul sankhya | prime numbers in marathi| मूळ संख्या संबंधी माहिती आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा . 

you can read this –

  1. my village essay in marathi
  2. maza avadata chand essay 
  3. majhi ajji nibandh 
  4. loksankya vadhiche dushparinam essay
  5. vachal tar vachal essay in marathi

Leave a Comment