Adorable meaning in marathi for school students

Spread the love

Adorable meaning in marathi –   adorable म्हणजे मोहक आवडता म्हणूनसुद्धा हा शब्ध वापरतात . adorable म्हणजे प्रेमळ , प्रेम आहे असा , मग तो एखादा प्रेमळ व्यक्ती असे व लहान मुलगी किंवा आई साठी हा शब्द्ध वापरतात . my son adorable to me  adorable शब्धाचे अनेक मराठी अर्थ होतात ते अर्थ पाहुयात . .१ मनमोहक . २ आवडता . ३. आकर्षक ४. आराध्य ५. पूजनीय ६. अतिशय आवडता ७. मनोहर हे सर्व adorable चे मराठी मध्ये अर्थ होतात . 

आज आपण adorable in marathi with example पाहणार आहे . त्याच बरोबर त्याचे सामानार्थ व विरुद्ध अर्थी शब्द सुद्धा पाहणार आहोत . adorbale हे विशेषण म्हणून सुद्धा वापरतात . 

१. Your son is adorable – तुमचा मुलगा मनोहर आहे . 

2. Ramdev baba is adorable person for indian people – रामदेव बाबा हे भारतीयांचे आराध्य आहेत 

3. Katrina kaif is adorable girl for young people – कतरीना कैफ हि तरुरणासाठी मोहक आहे . 

4. Lord ganesh statue is so adorable – भगवान गणेशाची मूर्ती हि अतिशय मोहक आहे 

5 i want your adorable watch – मला तुझे सुंदर घड्याळ हवे आहे 

6. I have adorable bike – माज्या जवळ आकर्षक गाडी आहे 

7. Yesterday you purchased ring is adorable – काल तू खरेदी केलेली रिंग खूप सुंदर आहे . 

Adorable synonyms in marathi 

Attractive 2. Lovely 3. Sweet 4. Endearing 5. Delightful 6. Pleasing 7. Delectable 8. Captivating 9. Alluring 10. Luscious 11. deliciuos 12. Cute 13. Darling 14. Dear 15. Feacthing 

Anonymous of adorable – 

Nasty 2. Horrible 3. Frightful 4. Despicable 5. Abhorrent 6. Malicious 7. Hateful 8. Ugly 9. Shabby

१ so adorable – खूप मोहक ,खूप आकर्षक २. so adorable bike – खूप सुंदर गाडी ३. most adorable – सर्वात आकर्षक ४. looking adorable असं always – नेहमी प्रमाणे आकर्षक 

जर तुम्हाला हि Adorable meaning in marathi  मध्ये माहिती आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्राना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेट करा .    

broccoli in marathi

rajhans bird information in marathi

Leave a Comment