my village essay in marathi for students | माझा गाव निबंध

माझे गाव आज आपण माझा गाव निबंध, my village essay in marathi या विषयावर निबंध लिहणार आहोत हा निबंध शाळेमध्ये , परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो तर चला निबंध लिहुयात .

या निबंधाला अनेक शीर्षक असू शकतात जसे . my village essay in marathi,माझा गाव निबंध,maza gaon essay in marathi,majhe gaon nibandh,my village essay in marathi wikipedia,majha gaon nibandh in marathi. 

माझा गाव निबंध

माझे गाव हे एक रम्य ठिकाण आहे .  माझे गाव सातारा जिल्ह्यामधील सातारा तालुक्यात येते. माझा म्हणजे  की शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो .

घनदाट झाडी ,डोंगर, पर्वत रांगा,नद्या धबधबा या सारवणे  नटलेला हा माझा तालुका आणि त्यामध्ये माझे छोटेसे गाव . माझे गाव तालुक्याचे  शेवटचे टोक आहे . ठोसेघर हे माझा गावचे नाव आहे आणि धबधबासाठी गावाचे नाव साठी प्रसिद्ध आहे . पावसाळा याठिकाणचा रम्य  फणायसारखा असतो सर्वत्र धुके आणि रिम्सहीम पाऊस तर कधी जोरदार पाऊस असतो . 

आम्ही सर्व भावंडे सातारा मध्ये शिकायला आहे.  पण आम्ही नेहमी आमच्या सुट्टीच्या दिवशी गावाला जातो . गावी आमची जुनी कौलांची घर आहे.  आमचे घरी काका, काकी, आजी, आजोबा व बाबा राहतात . आमच्या घरी आमच्या गाई-बैल आहेत. 

आम्ही सुट्टीच्या दिवशी त्यांच्या सोबत रानात जातो . आमच्याकडे एक बैलगाडी सुद्धा आहे.  तिच्या मध्ये बसून आम्ही आमच्या आजोबां आम्हाला फिरवतात व रानामधी घेऊन जातात .

 आमच्या गावची लोकसंख्या ही जेमतेम 2000 ते 5000 दरम्यान आहे . आमच्या गावी सर्व कौलारू घरे आहेत . सर्वांच्या घरी गुरेढोरे आहेत . आमच्या घरी सुद्धा गुरे  आहेत . आमच्या गावी सर्वजण शेती करतात . पावसाळ्यामध्ये बटाटा , वाटाणा हा केला जातो पण उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याची टंचाई भासते त्यामुळे आमच्या गावी उन्हाळ्यामध्ये  घेत नाहीत .

सर्वांना थोडी थोडी शेती आहेत. त्यामुळे पशुपालन हाच मुख्य धंदा आहे . आमचे  गाव पर्यटन स्थळ असल्याने गावामधील तरुणांना येथेच रोजगार मिळतो . त्यांची येथे हॉटेल आहेत . 

maza gaon essay in marathi

आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या नाही कारण जवळच नदी वाहते हे गाव नदी च्या कडेला तसेच कोयना धरणाच्या फुगवटा आलेल्या जलाशयाच्या शेजारी वसलेले आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या नाही . आमचे गाव खूप जसे असे गाव असे . 

गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे तसेच सातारा जिल्हा बँक सुद्धा आहे . या सर्व गोष्टी असल्याने आम्हा गावच्या लोकांना दुसऱ्या गावी जावे लागत नाहिवो तसेच गावामध्ये दूध संकलन केंद्र सुद्धा आहे त्यामुळे शेतकरी गावामध्ये दूध घालतो बाहेर जात नाही . 

आम्ही सुट्टीच्या दिवशी शेतात जातो . तसेच गावच्या पासून काही अंतरावर कोयना जलाशय सुद्धा आहे . तिथे आम्ही पोहायला व फिरायला जातो.  आमच्या गावचे नजीक तीन मोठे धबधबे आहेत आणि हे धबधबे पाहायला खूप लोक येतात व गावचे शेजारील डोंगरावर मोठे मोठे पवनचक्क्या सुद्धा आहेत.  हे एवढे सुंदर आहे की शहरांमधील लोक येथे फिरायला येतात . आमच्या गावातील लोक मिळून मिसळून राहातात .

आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा आहे व त्या शाळेत गावातील सर्व मुले  जातात . आमच्या गावचा स्वच्छता अभियानामध्ये पहिला क्रमांक आला होता त्यामुळे आमचे गाव एकदम स्वच्छ व टापटीप असते व ते सर्व गाव साफ ठेवण्याची लोक प्रयत्न करतात . आमचे गाव  हागणदारी दारी मुक्त सुद्धा आहे . 

आमच्या गावात एक ळूप लूने दगडी बांधकाम असलेले महादेवाचे मंदिर आहे  रोज पूजा करतात . वर्षामधून एकदा येथे जत्रा भरते .

जत्रे दिवशी या मंदिरामध्ये खूप गर्दी असते . जत्रे दिवशी आम्ही सुट्टी काढून गावी येतो . या मंदिरात रोज संध्याकाळी आरती गायली राज्ये व भजन सुद्धा होते . गावात अंकी तीन मंदिरे आहेत पण ती महादेवाच्या मंदिर पेक्षा लहान आहेत व हि नवीन मंदिरे बांधलेली आहेत . महादेवाचे मंदिर खूप सुंदर आहे हे मंदिर छत्रपती  शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले  होते . 

गावामध्ये सर्व कौलारू घरे आहेत आमच्या भागामध्ये पावसाळ्यात खूप पाऊस पडतो त्यामुळे गवताचे आवरण असलेली घरे पाहवयास मिळतात . गावामध्ये गणपती , नवरात्री हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. गावात मिळून एक गणपतीचे मंडळ असते . 

आमच्या गावात एकदम थोडी दुकाने आहेत.  एक किराणा मालाचे दुकान एक मेडिकल व इतर दोन ते तीन दुकाने आहेत . एक छोटासा सरकारी दवाखाना सुद्धा आहे . आमचे गावातील आठवडा बाजार भरत नाही आम्ही आठवडा बाजारासाठी दुसर्या गावी जातो . आमच्या गाव लहान असल्यामुळे आमच्या गावामध्ये आठवडा बाजार भरत नाही. 

आमच्या गावात एक तालीमही त्यामध्ये गावातील सर्व मुळे व्यायाम करण्यासाठी जातात . आमच्या गावी खेळाचे मैदान नाही परंतु मैदानाची गरज पडत नाही, कारण की डोंगराच्या कडेने खूप मोठे व पडीक असे पठार आहे.  त्यावरती आम्ही सूर पाट्या, क्रिकेट वगैरे  खेळ खेळतो . आमच्या गावाच्या अवतीभोवती खूप झाडे  आहेत व तिथे भरपूर पक्षी येतात त्यामुळे आम्हाला खूप सुंदर वाटते. 

 आमचे गाव  एवढी रम्य आहे की बगताच क्षणी  कोणीही प्रेमात पडेल . आम्हाला आमच गाव खूप आवडते . शहरात गजबजलेले रस्ते असतात.  तसेच व वाहतूक असते गर्दी असते व कर्कश  गोंधळ असतो परंतु आमच्या गावी तसे काहीच नाही एकदम रम्य शांत व सुंदर ठिकाण आहे असे आमचे गाव आहे व मला हे गाव खूप आवडते.

तुम्हाला हा my village essay in marathi  माझा गाव निबंध आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट  कंमेंट करा . 

Leave a Comment