शहामुर्ग ची माहिती । ostrich in marathi information |  Indian Dictionary

Spread the love

शहामुर्ग ची माहिती । ostrich in marathi information 

शहामृग जगातील सर्वात मोठा व वेगाने पळणारा पक्षी आहे.  हा पक्षी आफ्रिका खंडामध्ये जास्त प्रमाणात आढळतो . हा पक्षी शक्तिशाली पक्षी म्हणून सुद्धा ओळखला जातो .

त्याच्या वजनामुळे तसेच आकारामुळे हा पक्षी उडू शकत नाही . हा पक्षी इतर दुसऱ्या पक्षांपेक्षा वेगळा आहे त्याला दोन पाय असून त्याला दोन बोटे असतात व तीन फूट असतात . शहामृगाचे  अंडे हे खूप मोठे असते हे सहजासहजी फुटत नाही . 

ostrich information in marathi

एखाद्या मनुष्याच्या वजनाइतके वजन त्या अंड्यावर ती जरी ठेवले तरी अंडे  फुटत नाही.  हे अंडे कठीण असते. शाहमुर्ग हे  शाकाहारी आणि मांसाहारी असतो .

नराचे वजन 130 किलो तसेच मादा चे वजन 100 किलोपर्यंत असते . हे पक्षी सामान्यतः  50 ते 75 वर्षापर्यंत जगतात.  हे पक्षी 70 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकतात . शहामृगाची उंचीपाच फुट व  वजन 120 ते 150 किलोपर्यंत असते . हा पक्षी मुख्यता किडे व गवत खाऊन जगतो .

हा पक्षी  वर्षात 50 अंडे देतो. जगभरात शहामृगाचे पालन  केली जाते व मांस व अंडी या साठी त्या पक्षाचे पालन केले जाते . 

या पक्षाला दात नसतात हे आपले भोजन गिळतात . लहान किडे, फळे, हे शहामृग  खातो . ह्या पक्षाला दात नसले तरी त्याची पाचन शक्ति ही खूप मोठ्या प्रमाणात चांगली असते. 

जे काही गिळले  आहे ते त्याला सहजपणे पचवतो .  शहामृग कधीकधी लहान दगड सुधा गिळतात .  त्यांचा उपयोग ती आपली जेवण पचवण्याची करतात . शहामृग  खूप शक्तिशाली असतात ते हिंस्र्य प्राणी याना सुद्धा मारू शकतात.

  हे पक्षी दोन रंगात असते काळा व पांढरा आणि चॉकलेटी . नर त्याचा रंग काळा असतो तर मादा चा  रंग पांढरा चॉकलेटचा मिक्सअसतो . 

ostrich in marathi

shahamrug bird information

शहामृग Struthionidae  या परिवारातील आहे . या परिवारात किवी ,इमू असे पक्षी येतात . शहामृग हे  एकटे जीवन जगत नाही ते समूहामध्ये राहतात त्यांची संख्याही पाच ते पन्नास पर्यंत असू शकते.

शहामृग हे  वयाच्या दोन ते चार वर्षापासून पिल्ले जन्माला घालू शकतात .

शहामृग  आपल्या आयुष्यात अनेक वेळा पिल्ले जन्माला घालू शकतात .

जसे मानव जन्म देऊ शकतात असे शहामृग जन्माला घालू शकतात.  शहामृगाचे क्षेत्र असते क्षेत्र असते त्याचे रक्षण हा मुख्यता नर करतो . तो कुणालाही त्या क्षेत्रामध्ये ताबा देऊ देत नाही . 

शहामृग जास्त दिवस पाणी न पिता जिवंत राहू शकतात.  शहामृग जेवणा मधूनच पाणी शोषून घेतात त्यामुळे त्यांना जास्त वेळ पाणी शिवाय राहता येते. शहामृग याची  ऐकण्याची व वास घेण्याची क्षमता  ही खूप चांगली असते. 

शहामृगाचे डोळे हे खूप मोठे असतात पाच सेंटीमीटर एवढे मोठेशहामृगाचे   डोळे असतात. 

शहामृग उडू  शकत नाही पण शहामृग  खूप वेगाने धावू शकतात. 

ते 70 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतात.  शहामृग आपल्या पंख याचा उपयोग पिलांना छाया देण्यासाठी करतात व उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या शरीराची उन्हापासून बचाव करण्यासाठी करतात.  त्यांचे पंख दोन मीटर पर्यंत लांब होतात.

शहामृग जगात सर्वत्र आता पाळले  जातात व त्यांच्या  उपयोग खाण्यासाठी तसेच चामडी या करीता  उपयोग केला जातो व औद्योगिक क्षेत्रात सुद्धा याचा उपयोग होतो . 

जर तुम्हाला आमची हि ostrich in marathi information पोस्ट आवडली असल्यास तुम्ही हि तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Read this also 

  1. cat information in marathi
  2. egale in marathi
  3. taras in marathi

Leave a Comment