salmon fish in marathi language | salmon fish meaning

salmon fish in marathi –    जगामध्ये आरोग्यासाठी चांगला मासा आहे त्यापैकी हा मासा आहे . साल्मोन मासा हा  शरीरास फायदेमंद व स्वादिष्ट असा हा मासा आहे.

जगभरातील  जे  सीफूड खाणारे लोक आहेत त्यांचा आवडता माशा पैकी हा एक मासा आहे . गोड्या पाण्यामध्ये म्हणजे नदी तलाव यांमध्ये सुद्धा हा मासा सापडतो तसेच समुद्रामध्ये सुद्धा हा मासा सापडतो. 

दिसायला सुंदर असा हा मासा हलका  गुलाबी ,हलका पांढरा  रंग असा हा मासा दिसायला असतो . काहीठिकाणी  लाल व निळ्या रंगांमध्ये सुद्धा असतात. आकाराने सुद्धा हा मासा मोठा असतो. २ पासून ते पाच फुटांपर्यंत हा मासा सापडतो. 

ह्या माशाला प्रचंड मागणी असल्याने त्याची शेती सुद्धा केली जाते . भारतात हा मासा सापडत नाही . ह्याच्या अनेक प्रजाती  सापडतात या प्रजाती प्रशांत महासागर व  अटलांटिक ओशन मध्ये सापडतात .

Types of salmon in marathi

 अटलांटिक महासागर मध्ये सापडणारेजाणाऱ्या माश्या ला अटलांटिक salmon असे म्हणतात . तर प्रशांत महासागर मध्ये सापडल्या जाणाऱ्या  प्रजाती सापडतात त्या खाली दिलेले आहे. 

१. चिनुक salmon fish – हा मासा  वजनाने जास्त असणारा हा मासा आहे.  अमेरिका तसेच ब्रिटिश कोलंबिया मध्ये हा मासा सापडतो . अमेरिका मध्ये सापडले जाणाऱ्या या मासा ला blackmout salmon  असेल असे म्हणतात. 

तर ब्रिटिश कोलंबिया मध्ये सापडणाऱ्या फिश ला स्पिन salmon fish असे म्हणतात.  हा मासा मैकली नदीपासून ते कॅनडा च्या मध्यापर्यंत सापडतो.  प्रशांत महासागरामध्ये सापडला जाणारे सॅल्मोन मासा चे मध्ये या माशाचे वजन जास्त असते . याचे वजन 14 किलो हून अधिक असू शकते . 

२. काहो साल्मोन kaho salmon  –   हा मासा ब्रिटिश कोलंबिया समुद्रकिनारी, अलास्का ,अमेरिका या प्रदेशात सापडतो.  हा मासा जास्त करून नदीमध्ये सापडतो . 

३. चम  सेल्समन – हा salmon फिश  अमेरिका व काही भागात सापडतो जसे डॉग केला  या भागात हे मासे सापडतात. प्रशांत महासागर मध्ये हा मासा खूप मोठ्या प्रमाणात सापडतो .  जपान मधील काही भाग अमेरिका कॅनडा सबेरीया  यामधील काही नद्यांमध्ये हा मासा सापडतो . 

४. सौकाए सैल्मन (ओंकोरहिन्चस नेरका)  – या  माशाला रेड salmon असे सुद्धा म्हणतात . सायबेरिया मधील अनादिर  नदी व जपानमधील काही  होक्कैडो द्वीप, उत्तर मध्ये बाथर्स्ट इनलेट तसेच अमेरिका मधील  में कलमाथ नदी  मध्ये कसे सापडतात . 

५. चेरी सैल्मन  – जपान तैवान कोरीया मधील प्रशांत महासागर मधील काही भाग मध्ये हा मासा सापडतो. 

salmon fish in marathi
salmon fish in marathi

In Detail salmon fish information in marathi

१. हा मासा साधारणत पाच ते सात वर्षापर्यंत जगतो व या माशाची लांबीची २० इंचा पासून ते पाच फूट पर्यंत असू शकते . 

२. साल्मोन  हा जगातील असा मासा आहे कि अंडी दिल्यानंतर  तो मारतो . अंडी देण्यासाठी हा मासा नदीच्या बाजूला जाऊन अंडी देतो. 

३.  हा मासा लहान मासे खाऊन आपले पोट भरतो. 

४.  हा मासा खारे  म्हणजे समुद्रमधील पाणी तसेच नदी मधील गोड्या पाण्यात सुद्धा जिवंत राहू शकतो . हा मासा गोड्या पाण्यातून समुद्राच्या खार्‍या पाण्यात प्रवास करतो व ह्या माणसाचा जन्म नदी तलावांमध्ये होतो व तिथून हा मासा समुद्र मध्ये जातो . 

५. हा मासा लहान मासे झिंगे तसेच लहान मासे त्याचे मुख्य भोजन आहे . 

६. हा साल्मोन मासा एका वेळेस 5000 पर्यंत अंडी देऊ शकतो . त्या अंड्यावरती नर मासा आपले स्पर्म सोडतो . 

७. साल्मोन  मासा नदीतील गोड्या पाण्यात जन्म घेतो . आपले संपूर्ण आयुष्य समुद्रातील खाऱ्या पाण्यामधे  व्यतीत करतो. ज्या ठिकाणी ह्या माशाचा जन्म झाला तेथे त्या ठिकाणी हा मासा अंडी देण्यासाठी पुन्हा गोड्या पाण्याच्या  प्रवाह विरुद्ध दिशेनेपोहत जातो. 

अशी प्रक्रिया सर्व सॅल्मोन जातीचे मासे करतात परंतु कोकानि सॅल्मोन मासा असे करत नाही . हा फिश आपले  जन्म आणि सर्व आयुष्य हे गोड्या पाण्यातच व्यतीत करतो.

८. salmon फिश चे आयुष्य हे संघर्षपूर्ण असते  कारण हा मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने समुद्रा मधून  नदीकडे पोहत जातो, जाताना त्याला बांध तलाव असे अनेक अडथळे पार करून जावे लागते . 

९. आपली सर्व ताकद प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासाठी तसेच अंडे देण्यासाठी व त्यांची जागा तयार करण्यासाठी खर्च करतो.  हा मासा गोड्या पाण्यात पोहोचल्यावर भोजन घेणे बंद करतो त्यामुळे त्यांच्याकडे ताकद राहत नाही व त्यांचा मृत्यू होतो. 

१० .  नार्वे स्कॉटलांड कॅनडा या देशात या माशांची शेती केली जाते . 

११. हा मासा पृथ्वीवर पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि अमेरिका मधील मूळ निवासी आहेत  त्यांच्या पौराणिक कथांमध्ये  मध्ये असा त्याचा उल्लेख आढळतो . वेल्स या पौराणिक मध्ये सुद्धा हा मासा चा उल्लेख आढळतो . 

salmon fish benefits in marathi

हा मासा शरीरास  खूप फायदेशीर आहे . यामध्ये विटामिन सापडतात तसेच omega-3 हीसुद्धा सापडतात . हा मासा अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे . ह्या मासाचे { salmon fish in marathi} फायदे  आपण पाहूयात. 

१.  हृदयविकार – salmon मासा मध्ये ओमेगा ३ हे  मोठ्या प्रमाणात आढळते . ओमेगा-3 मुळे कॅलेस्ट्रॉल कमी होण्यात मदत होते . कोलेस्ट्रॉल कमी किंवा नियंत्रित राहिल्याने हृदय विकार दूर राहतात .

ओमेगा ३  आपल्या शरीरात नस व  धमन्या लवचिक बनवण्यात मदत करते.  आपल्या आहारामध्ये जर हा मासा असेल तर तो हृदयासाठी फायदेशीर आहे. या मासा खाल्याने कार्डिओ स्पूलर याची झालेली हानी भरून काढण्यास मदत होते . हा मासा खाल्ल्याने आपल्या रक्तवाहिन्या लवचिक होतात . 

२. हाडे मजबुतीसाठी फायदेशीर –  हा मासा हाडांसाठी फायदेशीर आहे तसेच या माशांमध्ये व्हिटॅमिन d  हेमोठ्या प्रमाणात असते तसेच ह्या मासा मध्ये poly unsathrated fatty acide  हे सुद्द्धा असते . हे हाडे  मजबुतीसाठी फायदेशीर असतात. ओमेगा-3 हेसुद्धा डे मजबुतीसाठी फायदेशीर आहे. 

३. ब्लड pressure  साठी फायदेशीर – salmon मध्ये अंडकोसपेंनीक ऍसिड हे दोनी उच्च रक्तदाब  संतुलित ठेवण्यास मदत करते . 

४. मांसपेशी साठी फायदेशीर – salmon फिश मध्ये अमिनो ऍसिड हे मोठ्या प्रमाणात असते हे ऍसिड मासपेशींसाठी फायदेशीर असते . या माशांमध्ये प्रोटीन  सुद्धा त्यामुळे ऊर्जा प्राप्त होते व हा मासा व्यायाम करण्यासाठी फायदेशीर आहे . 

५. केसांसाठी फायदेशीर– साल्मोन मासा मध्ये व्हिटॅमिन बी १२ , ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे सापडते हे सर्व घटक केस  मजबुतीसाठी फायदेशीर आहेत.  या माशांचे रोज सेवन केल्याने तुम्हाला केस गळतीची समस्या नाहीशी होईल. या मासा मध्ये आयरन सुद्धा सापडते त्यामुळे हे मासे केसांसाठी फायदेशीर आहेत . salmon oil केसांना लावल्यास केस मजबूत होतात  व केस गळणे थांबते. 

६.  लहान मुलांना फायदेशीर –  हा salmon मासा मध्ये अनेक पोषकद्रव्ये असल्याने याचे सेवन केलेले लहान मुलांना खूप फायदेशीर होते . यामध्ये इपीए   व डीएचए हे पदार्थ असतात . हे पदार्थ शरीरास फायदेशीर आहेत.  डीएचए  पदार्थ मुळे  लहान मुलांचा मेंदू विकसित होण्यास मदत होते.  इपीए हे सुद्धा लहान मुलांना फायदेशीर असते यामुळे शरीराची सक्रियता वाढते. 

७.  गर्भवती महिलांना फायदेशीर – salmon fish हा गर्भवती महिलांना फायदेशीर आहे .  यामध्ये ओमेगा-3 पदार्थ असल्याने मातेला फायदा होतो .

मध्ये अँटी अक्सिडेंट असते त्यामुळे शरीरामधील फ्री रॅडिकल आहेत यापासून बचाव होतो . हा मासा खूप मदतीची ठरते कारण त्यांना तणावाचा सामना करावा लागतो अशा वेळेस जे सेवन केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. 

salmon माशाचे दुष्परिणाम

 हा मासा जसा फायदेशीर आहेत असे त्याचे काही प्रमाणात हानिकारक सुद्धा आहे . याचे  योग्य प्रमाणात सेवन केले तर कोणतेही  परिणाम होत नाही परंतु आपण त्याचे जास्त सेवन केलेल्या तोटे होतात. 

१. पारा – आता माशांची शेती केली जाते शेती करत असताना केमिकल वापरले जाते त्यामध्ये polycroninet ,बीओफिनालेस  डीऑक्सिस व अन्य कीटकनाशक वापरतात हे शरीरास हानिकारक आहेत . 

२. गर्भवती महिला  – या मासा मध्ये पारा चे प्रमाण सापडते जर याचे जास्त सेवन केले तर लहान मुलांच्या मेंदूत हानीकारक ठरतो.  त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. 

३. टेम्पवार्म  बॅक्टेरिया – या माशांमध्ये  टेम्पवार्म हे विषाणू असतात याचे संक्रमण होण्याचा धोका असतो यामुळे अतिसार पोटदुखी उलटी असे विकार होतात. 

जर तुम्हाला हि salmon fish in marathi वरील पोस्ट आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

you can read this also – 

  1. Tiger information in marathi
  2. taras information in marathi
  3. ostrich in marathi

Leave a Comment