information about tiger in marathi | tiger meaning in Marathi

आज आपण वाघाची माहिती किंवा information about tiger in marathi पाहणार आहोत . तुम्ही या पोस्ट चा वापर essay on tiger in marathi किंवा maza avadta prani marathi nibandh , tiger essay in marathi करू शकता . या माहिती च्या आधारे तुम्ही एक सुंदर निबंध लिहू शकता . 

माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी

माझा माझा आवडता प्राणी वाघ हा आहे.  वाघ ला जंगलाचा राजा असे म्हणतात . वाघ संपूर्ण आशिया खंडात सापडला जातो . तो दिसायला सुंदर म्हणून हा माझा आवडता प्राणी आहे .  भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे . वाघाचा रंग सुंदर असतो . पिवळा व तांबड्या रंगाचा आणि त्यावर काळा पट्टा असा वाघाचा रंग असतो जंगलात लपून राहण्यास रंग त्याला मदत करतो .

 वाघाचा आवाज तर खूप भारधार आहे त्याचे डरकाळी ऐकून सर्व पाणी माणसेसुद्धा घाबरतात.  वाघाचे दात हे तीष्ण व  खूप मजबूत असतात वाघा कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो आणि खाऊ शकतो या वेळी त्याची मजबूत दात  त्याला शिकार करण्यासाठी मदत करतात . 

वाघाचे पंजे हे सुद्धा खूप घातक असतात त्यावर असलेले नखे हे  खूप तीक्ष्ण व मजबूत असतात.  वाघाचे पंजे जर एखाद्याच्या प्राण्याला मारले तर त्या प्राण्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. वाघ चे वजन सुद्धा भारी असतात त्याची  वजन चारशे ते 300 किलो पर्यंत असू शकते.

 नर वाघाचे वजन हे मादा वाघा पेक्षा पेक्षा खूप जास्त असते . वाघाची  लांबी ही नऊ फूट पर्यंत असू शकते . वाघ हा चित्ता किंवा बिबट्या ह्या प्राणासारखा धावू शकत नाही . त्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर पर्यंत असतो . 

वाघ  रात्रीच्या वेळी शिकार  करतो वाघ हा हरिण सांबर डुक्कर या प्राण्यांची शिकार करतो . वाघा मोठे प्राण्याची शिकार करत नाही परंतु जर कोण रंगवा किंवा म्हैस या ची सुद्धा शिकार  करू शकतो . वाघ हा पुर्नतह मौसाहारी  प्राणी आहे.  वाघ भारतात खूप मोठ्या प्रमाणात आढळतो त्याची संख्याही खूप मोठी आहे .

information about tiger in marathi
information about tiger in marathi | tiger essay in marathi

 पूर्वी राजे महाराजे यांच्या  काळात त्यांची संख्याही कमी कमी होत गेली इंग्रजांच्या काळात वाघांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात शिकार झाली आणि आजही वाघाची शिकार होत आहे.  आज जगात फक्त 3950 वाघ शिल्लक राहिले आहेत त्यामध्ये सर्वात जास्त ही भारतात आढळतात जवळ 75 टक्के  हे भारतातच राहतात.  

वाघाची एकूण नऊ जाती सापडतात त्या मधील तीन जाती या संपूर्ण पूर्णपणे नष्ट झाले आहेत . आता फक्त  सहा जाती शिल्लक राहिलेले आहेत . वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे जेव्हा मादा बरोबर तो फक्त संभोगाच्या वेळी च वेळ  घालवतो नाहीतर  वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे . वाघाची प्रत्येक क्षेत्र  ठेवलेले असते आणि ते आपल्या क्षेत्राच्या क्षेत्रांमध्ये दुसरे वाघाला येऊ देत नाही . 

वाघीण  जर गर्भवती असेल तर ती शंभर दिवसांमध्ये पिलांना जन्म देते एकावेळी  दोन ते तीन पिलांना जन्म देते.  जन्म झालेल्या बझड्यांची काळजी हि मादा वाघीण घेते तिची पिल्ले मोठी होई पर्येंत ती त्यांचा सांभाळ करते .

जन्म झालेले काहीच पिले पिले मोठी होतात बाकीची लहान असतानाच कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्युमुखी पडतात . वाघ  पंचवीस वर्षापर्यंत जगतात . 

वाघांची वास घेण्याची क्षमता उच्च प्रतीची असते आपल्या वास घेण्याची क्षमता यामुळे वाघ  सहजपणे शिकार  करू शकतात परंतु वाघाने केलेल्या शिकारीचा केलेल्या प्रयत्नात पैकी केवळ 20 ते 30 टक्के प्रयत्न यशस्वी होतात . 

वाघांची ची शेपटी हि  त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते तेव्हा धावत असताना शरीराचे संतुलन बनवण्यासाठी ती उपयोगी पडते.  वाघ हा  त्यांच्या शिकारीचा पाठलाग न करता  दबा धरुन बसतो आणि शिकार करतो . वाघ हा दहा मीटरपर्यंत झेप  घेऊ शकतो.  एका वाघाला रोज 250 पाउंड मास ची   गरज असते . वाघाच्या प्रजाती -सायबेरियन वाघ, बंगाल वाघ , दक्षिण चीन वाघ , मलायान वाघ , इंडोचायना वाघ . ह्या प्रजाती सापडतात. 

तुम्हाला हि वाघाची माहिती | information about tiger in marathi कशी वाटली  ते सांगा . तुम्ही या पोस्ट चा वापर शाळेमध्ये  essay on tiger in marathi किंवा maza avadta prani marathi nibandh  म्हणून करू शकता. तुम्हाला जर हि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा . 

तुम्ही आमच्या खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. ajachi stri nibandh
  2. vachal tar vachal nibandh
  3. ganesh chaturti nibandh

Leave a Comment