In detail zodiac signs in marathi |बारा राशी नावे

Spread the love

सर्वाना आपले भविष्य जाणून घ्यायचे असते अन भविष्य माहिती होण्याकरिता राशी ची गरज असते . आज आम्ही तुम्हाला मराठी राशी |  zodiac signs in marathi सांगणार आहोत .

तसेच मराठी राशींना इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते सुद्धा सांगणार आहोत . बऱ्याच जणांना राशी किती आहेत व कोणत्या आहेत ते माहित नसते . अश्या लोकांना आज आम्ही राशी बद्दल माहिती देणार आहोत . या राशी pdf तुम्ही download करू शकता . 

बारा राशी नावे

१. मेष २. वृषभ ३. कर्क ४. तूळ ५. मकर ६. मिन ७. कुंभ ८. मिथुन ९. वृश्चिक १०. धनु ११. सिंह १२. कन्या 

नाव वरून रास

 जर कुंडली वरून नाव ठेवले असतील तर तुम्ही सहजपणे रास शोधू शकता . आम्ही तुम्हाला रास व त्यावरून ठेवण्यात येणाऱ्या नावाचे पाहिले अक्षर देत आहोत . ती अक्षरे खालील प्रमाणे . 

१. वृषभ – वि , वू , वो , वे , इ , ए , उ . 

२. कर्क – डे , डो , डू , हो , हि , हू , डा , डी , डे . 

३. कन्या – ये , यो , ष , ण , पे , पा , पी , पु . 

४. तूळ – तू , ते , ता , तू , ते , रा , रु , रे , रा . 

५. सिंह – मे , मु , मा , मी , टे , टी , टा , टू 

६. मकर – गा , जा , भो , जी , खे , खु , खी , गा , गी , खी . 

७. वृश्चिक – यु , नु , ना , नो , ने , या , 

८. मेष – आ , ती , चू , चो , चे , ले लो . 

९. मिथुन – को , ड , कु , का , को , के , ड , हा . 

१०. धनु – का , भे , भा , यो , भू , भे , भा , भे . 

११. कुंभ – सो , दा , से , सा , सी , गे , गो , सु . 

१२. मिन – चा , दु , थ , दि , त्र , दो , दे , चा . 

राशी व त्याची वैशिष्ट्ये

प्रत्येक माणसाची रस वेगवेगळी असते अन त्या राशी प्रमाणे तो माणूस वागत असतो . तर आज आपण प्रत्येक रास अन त्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत . 

१.. मिथुन रास – या रास याचे चित्र स्त्री व पुरुष आहे . या राशी मध्ये प्रतिभा संपन्न लोक आढळतात . ते दुसऱ्या व्यक्तीवर लागेचच विश्वास ठेवत नाहीत . 

२. सिंह – सिंह म्हणजे नावाप्रमाणे या राशी मधील लोक राहतात व वागतात . या राशीतील लोक राजाप्रमाणे राहतात . 

त्यांचा स्वभाव बेधडक असतो . 

३. धनु रास – या राशी मधील लोक हे ज्ञानी असतात . हे लोक आपला वेळ वाया घालवत नाही. वेळेचा हे लोक सद् उपयोग करतात, 

४.  मीन रास – या राशीमध्ये लोक हे धार्मिक स्वभावाची असतात.  हे त्यांच्या वागण्यात खूप गंभीर असतात . या राशीचे चिन्ह आहे मासा आहे . हे लोक स्वतंत्र विचाराची असतात . 

५. वृष  रास – या राशी  मधील लोक हे खूप कष्टाचे काम करतात.  त्यांचे व्यक्तिमत्त्व हे आकर्षक असते.  या राशीचे चिन्ह आहे . 

६. कर्क रास – सतत हे किरकिर करणाऱ्या व्यक्तींची हि रास आहे . त्यांचा स्वभाव हा किचकट असतो . खेकडा हे या राशीचे चिन्ह आहे. 

७.  कन्या रास – या रास मधील माणसे हि स्वभावाने भोळे असे या राशीचे लोक असतात.  त्यांचा स्वभाव स्थिर व शांत असतो.  या राशीमध्ये लोक संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची असतात . या राशीचे चिन्ह आहे स्त्री हे आहे . 

८. मेष रास – या राशी मधील माणसे हि धरसोड वृत्तीचे  असतात ते कोणत्याही कामात सातत्य ठेवत नाहीत. 

९.  वृश्चिक रास – या राशीमध्ये लोक हे  कडू स्वभावाचे असतात त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते . ते मनामध्ये सर्व गोष्टी लपवून ठेवतात.  ती कोणतीही गोष्ट उघडपणे करत नाहीत. 

१०.  कुंभ रास – साधेपणा जपणारी व चांगल्या स्वभावाची माणसे या कुंभ राशी मध्ये आढळतात.  सर्वांच्या हिताचे विचार करणारे व मनाने चांगली असणारी माणसे या राशीमध्ये आढळतात . 

११. मकर रास – या राशी मधील लोक हि  स्वभावाने कष्ट करणारी व मेहनती असतात.  ते फक्त स्वतःच हीत  पाहत नाहीत ते सर्व संकटांना तोंड देत हार न मानता लढतात. 

राशी व त्यांची कुंडली खाते

१. मंगळ- मेष 

२.  शुक्र – वृषभ 

३ बुध -. मिथुन

४.  सिंह – रवि

५.  चंद्र – कर्क 

६. बुध – कन्या 

७. शुक्र – तूळ 

८. शनी – कुंभ 

९. गुरु – मिन 

१०. मंगल – वृश्चिक

११. गुरु – धनु 

१२. शनी -मकर

Read this also –

  1. marathi mahine 
  2. marathi numbers
  3. mul sankya 
  4. virudharthi shabd
  5. samanarthi shabd

जशी लोकांची रास  असतात तशी लोकांची स्वभाव असतात . काही लोक उग्र  स्वभावाने असतात तर काही स्वार्थी असतात. लोकांचा स्वभाव हा  त्यांच्या राशीप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव असतो. 

मनुष्याच्या कुंडलीत 12 घर असतात हे घरच माणसाचा स्वभाव नियंत्रित करीत असतात . आम्ही तुम्हाला आज १२ राशी  विषयी माहिती दिली आहे तर तुम्ही त्याच्या द्वारे आपले नाव सुद्धा माहिती करू शकता व जन्म कुंडली पाहू  शकतात. 

आम्ही दिलेली बारा राशी नावे,zodiac signs in marathi माहिती किंवा लेख तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन सांगा. 

Leave a Comment