All information of flax seeds in marathi | जवस म्हणजे काय

Spread the love

flax seeds in marathi

फ्लेक्स म्हणजे जवस (अंबाडा) या नावाने ओळखले जाणारे बिया.  जवस हा आरोग्य खूप लाभदायक असतो . लोक जवसाचे फायदे विचारतात यासाठी आज आम्ही तुम्हाला दहा फायदे फ्लेक्स हे  मराठी मध्ये देत आहोत.

flax seed benefits  खूप आहेत ज्यांना हृदयरोग मधुमेह व इतर आजार आहे, त्यांच्यासाठीही वरदान आहे. जवळ हे एवढे फायदेशीर आहे की इंग्लंडच्या राजाने त्याचा प्रजेला जवस खाण्याचा सल्ला दिला होता. भरपूर गुणांनी  भरलेले  जवळ चे दहा फायदे आज आपण पाहणार आहोत.

जवसाचे फायदे

ओमेगा थ्री युक्त

 जवस  omega-3 या जीवनसत्व नियुक्त आहे .omega-3 हे मोठ्या प्रमाणात या flax मध्ये  आढळतात. परंतु त्यांना मासे आवड नाही ज्यांना मासे आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ओमेगा-3 हाडे बळकटी साठी उपयुक्त आहेत .जवस खाल्ल्याने omega-3 ची कमतरता भरून निघते.

 लिग्नन्स ने युक्त 

 जवळ हे लिग्नन्स नि युक्त आहे .लिग्नन्स कर्करोग कमी करण्यास मदत करतात.जवस मध्ये हा जीवनसत्व खूप मोठ्या प्रमाणात आढळतो . दुसऱ्या वनस्पतीच्या च्या तुलनेत  यामध्ये ८०० पट जीवनसत्त्व आढळते. आणि त्यामध्ये त्यामुळे कर्करोग होण्यास प्रतिबंध होते . त्वचेचा कर्करोग यामुळे सुद्धा टाळला जाऊ शकलो. जवस मध्ये अँन्टिऑक्सिडंट व एस्ट्रोजेन गुणधर्म असतात ते स्तनाचा  व प्रोटेस्ट कर्क रोग  होण्यापासून वाचवतात.

 फायबर युक्त

 जवळ हे  फायबर युक्त आहेत. जवस मध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. ते फायबर मानवाच्या आतडी  साठी उपयुक्त असते . फायबरमुळे पचन शक्ती वाढते व आतड्याचे विकार थांबतात. आपले पचन जर व्यवस्थित झाले तर कोलेस्टोइड चे  प्रमाणामध्ये  घट होते .त्यामुळे फायबर अत्यावश्यक असते. फायबर मुबलक असल्याने जवस खातात . त्यामुळे बुद्धकोष्टता व आतडी सिंड्रोम टाळता येऊ शकतो .फायबरमुळे पाण्याचे प्रमाण वाढते व त्यांनी मल मऊ  होतो व बुध्दकोष्टता  होत नाही . ताडाच्या हालचालीस  प्रोत्साहन मिळते व पचनशक्ती सुधारते.

प्रथिने असणे

 जवस मध्ये खूप प्रथिने असतात .शरीरात उपयुक्त असे प्रथिने जवस मध्ये असतात. जवस मध्ये ग्लोटिक ऍसिड ,अमिनो ॲसिड असतात .हे प्रथिने शरीरास  महत्त्वपूर्ण आहेत.  हे प्रथिने कॅलेस्ट्रॉल  कमी करण्यास मदत करतात.  तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.जे  प्रथिने मास आहारापासून मिळतात तेच प्रथिने भरून काढण्याची काम किंवा त्यांच्या तोडीस तोड प्रथिने जवस मध्ये आढळतात.

 साखर नियंत्रित करण्यास मदत

 जवस खाल्ल्याने साखर  नियंत्रण राहते .जवस हे  इन्सुलिन प्रति प्रतिकारक ठरते .  जवस मध्ये फायबरचे प्रमाण असल्याने साखर चे प्रमाण कमी राहते.

तुम्ही ह्या पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. tuna fish in marathi
  2. rose flower information in marathi
  3. lily flower information in marathi
flax seeds in marathi

flaxseed meaning in marathi

मधुमेह  कमी होणे 

 जवस खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. जवस मुळे इन्शुलिन कमी होते व लठ्ठपणा आहे त्यांचा लट्ठपणा कमी होण्यास मदत होते .त्यामुळे मधुमेह नियंत्रणात येतो.

 लवचिक होण्यास मदत होते

 जवस खाल्ल्याने त्वचा लवचिक होते व त्वचा तजेलदार चमकदार होते . ज्या  स्त्रियांची त्वचा खडबडीत किंवा रफ आहे त्यांची त्वचा नाजूक व तजेलदार होते.

 वजन कमी होण्यास मदत

 जवस खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते .जवस मध्ये फायबर असल्याने पचन शक्ती व्यवस्थित होते .त्याने भूक लागल्या सारखी होत नाही जेवण वेळेवर होते किंवा जीवन वेळ झाल्याने वजन कमी होण्यास मदत होते व जीवन नियंत्रित राहते. तसेच वजन संतुलित होण्यास मदत होते.

  हृदयासाठी चांगले आहे

 जवळ हे  हृदयासाठी अति उत्तम असते  . जवस खाल्ल्याने आपले हृदय उत्तम राहते व हृदयाचे रोग लांब राहतात. जवस मुळे फॅट्स कमी होतात कॅलेस्ट्रॉल  कमी होते. हृदयविकार जसे स्ट्रोक किंवा नॉर्मल अटॅक रक्तदाब हे टाळले  जाऊ शकतात .हृदयासाठी अतिशय उपयोगी असते.

रोग  प्रति बंद किंवा कमी होण्यास मदत होतात

 जवस खाल्ल्याने रोग बरेच कमी होण्यात किंवा त्याचा धोका कमी होण्यास मदत होते. ब्रेस्ट कॅन्सर, ब्लड प्रेशर, डायबेटिस, प्रोस्टेट कॅन्सर, कॅन्सर, हृदयविकार व असेच अनेक  रोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

जवस मध्ये कोणते जीवनसत्व असतात.

 जवस मध्ये बरेचसे जीवनसत्व असतात ते  खाली दिलेले आहेत.

 प्रथिने फायबर कॅलरी कार्बोहायड्रेट संपृक्त चरबी एकूण चरबी omega-3 विटामिन बी विटॅमिन मॅग्नेशियम फॉस्फरस लोह कॅल्शियम हे सर्व घटक फ्लॅक्ससीड मध्ये असतात

जवसाची तोटे

 जवस जर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते त्याचे घातक परिणाम आपल्या शरीरात होतात .जवसाचे फायदे आहेत अशी त्याची काही तोटे सुद्धा आहेत. खाली दिलेले तोटे आज आपण पाहून घेऊ यात. flax seeds in marathi.

आतड्यावरती  परिणाम

 जर जवस जास्त सेवन केल्याने आपले आतडे ब्लॉक होण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते . ते ब्लॉक होण्यापासून वाचण्यासाठी पाण्याचे सेवन जास्त करावे त्यांनी ब्लॉक होत नाहीत.

 रक्तातील चरबी वाढणे 

जवस सेवन जास्त केल्याने रक्तातील चरबी वाढण्याचा धोका असतो .जवस  ची पातळी वाढवते आणि शरीरातील चरबी वाढते. त्यामुळे जवळच हे थोड्या प्रमाणात खाणे योग्य आहे.

कॅलॅरॉल ची पातळी वाढणे 

  जवस खाल्ले तर केल्यास त्याची पातळी खूप वाढते .त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असतो. लठ्ठपणा मधुमेह ,अपचन, समस्या सुद्धा उद्भवू शकतात त्यामुळे जवळचे थोड्या प्रमाणात खावे.

गरोदरपणात खाऊ नये 

गरोदरपणात हार्मोन बदल होतात त्यामुळे जवस खाऊ नयेत किंवा डॉक्टर चा सल्ला घ्यावा .

जर तुम्हाला हि flax seeds in marathi हि पोस्ट आवडली  असेल तर तुम्ही सर्वाना शेअर करा किंवा खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

Leave a Comment