broccoli in marathi |broccoli meaning in marathi .

broccoli in marathi – कोबी सारखी दिसणारी व त्यांचे प्रकारात मोडणारी barccoili  ही भाजी आहे. हि भाजी  खूप फायदेशीर अशी ही भाजी आहे.  आज आपण या भाजी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.  तुम्हाला आज आम्ही barccoili  इन्फॉर्मशन इन मराठी मराठी भाषेमध्ये देणार आहोत . broccoli त्याचे फायदे व तोटे व ही कोणत्या प्रकारात मोडते ते सांगणार आहोत. 

what is broccoli called in marathi – एक परदेशी भाजी फ्लॉवर सारखी दिसणारी 

broccoli meaning in marathi 

 ही भाजी  भारतात उत्पादन केली जाणारी पण परदेशी असंणारी ही भाजी आहे . तिची मोठ्या प्रमाणात लागवड आता भारतात केली जाते.  त्याचा बराचसा भाग हा फ्लावर सारखा दिसतो . पण त्याची पानेही पौस्टिक तत्वाने युक्त अशी असतात . त्याची चव ही फ्लॉवर  सारखी किंवा पत्ताकोबी होऊन वेगळे असती.  याचा रंग हा गडद हिरवा आहे . त्याची बनावट ही पूर्णत फुलकोबी म्हणजे फ्लॉवर सारखी असते . त्याच्या  वरती एक मोठे बंडल व खाली पाने अशी  बनावट आहे.  याचे वैज्ञानिक नाव Brassica oleracea var. italica हे आहे . हा मुख्यतः इटली देशातील भाजी  आहे . broccoli recipe in marathi मध्ये सुद्धा करतात

broccoli त्याची शेती ही मुख्यतः हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू कश्मीर या थंड प्रदेशातील राज्यात केली जाते . या भाजीचा उपयोग सूप बनवण्यासाठी पास्ता, पनीर, पिझ्झा अन  भाजी बनवण्यासाठी होतो . ही भाजी ईथर भाजीच्या  तुलनेत महाग असते . या भाजीला हॉटेल रेस्टॉरंट यामध्ये खूप मागणी असते त्यामुळे भाज्या खूप महाग मिळते.  याचे फायदे अनेक आहेत . शरीरास  लाभदायक योग्य अशी भाजी आहे.  या भाजीमध्ये अनेक विटामिन सापडतात . खालील broccoli vegetable in marathi फायदे हि भाजी खाल्याने भेटतात . 

broccoli benefits in marathi

१. ऍसिडिटी कमी होण्यास मदत – बारकोली ऍसिडिटी कमी होण्यास मदत करते . ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते . ही भाजी सर्व महिलांना गर्भ खूप फायदेशीर आहे . गर्भवती महिलांना ऍसिडिटी ची समस्या असते हि समस्या कमी होण्यास barcoli मदत करते .  या भाजीत उपलब्ध असलेले पाचन द्रव्य हे मेटाबोलिजम वाढवते त्यामुळे पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. 

२.  वजन कमी करण्यास मदत होते – वजन कमी करण्यास हि भाजी मदत करते . या भाजीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.  त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

३. फोलेट ची मागून मात्रा वाढते -broccoli खाल्याने शरीरामधील फोलेट वाढण्यास मदत होते . फॉलेटवाढल्याने शरीरात उर्जा वाढते. गर्भवती महिलांना ऊर्जा  कमी पडते अशा वेळेस barccoli खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढते . 

.४. हाडे मजबूत होतात – हाडे  मजबुतीसाठी broccoli मदतशीर ठरते . broccoli  खाल्याने हाडे मजबूत होतात . यामध्ये  झिंक मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते हे सर्व हाडे मजबूत होतात. 

५. ह्यूमन  सिस्टीम ला बाळकटी मिळते – बारकोली भाजी रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि होणाऱ्या रोगांपासून बचाव होतो . याने शरीरामधील रोगप्रतिकारक क्षमता वाढवते . 

६.कॅन्सरपासून बचाव –  broccoli जे सेवन केल्याने कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते.  संशोधनाची माहिती समोर आहेत ती  गळ्याचा कॅन्सर लंग कँसर यापासून बचाव  होते. 

७. डिप्रेशन  कमी करते – barcoli मध्ये फोलेट चे प्रमाण हे मोठया प्रमाणात असते . हे शरीरामधील डिप्रेसीन कमी करणारे हार्मोन्स वाढवण्यास मदत करते . चांगले हार्मोन्स वाढल्याने डिप्रेसीन कमी होते . 

८. शरीराला आलेली सूज कमी करते –  बारकाळी खाल्याने शरीरास आलेली सूज कमी होण्यास मदत होते . बारकोली सॅलड खाल्याने शरीराची सूज कमी होते 

९. केसा साठी फायदेशीर – barccoli हि केसांसाठी खूप फायदेशीर असते . मॅग्नेशिअम , पोटेशियम हे केसांसाठी फायदेशीर असते . broccoli मध्ये पोटेशियम , मॅग्नेशिअम असते हे केस साठी फायदेशीर असते . 

१०. ph स्तर संतुलित ठेवते – broccoli vegetable शरीरामधील ph स्तर संतुलित ठेवते . ph स्तर रोगांना शरीरापासून दूर ठेवते . 

११.  हृदय स्वस्त राहते – broccoli  खाल्ल्याने आपले हृदय निरोगी राहते. broccoli glucosinolates ,आणि selenium हे पोषक द्रव्य असतात या मुळे  हृदय व्यवस्थित राहते . 

१२.  त्वचा ताजेलीदार राहते – broccoli मुळे  चेहऱ्यावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते आणि शरीरामधील  विष निघून जाते. 

१३.  दात मजबूत होण्यासाठी – broccoli मुळे आपले दात मजबूत होतात . broccoli मध्ये कॅल्शिअम असते हे कॅल्शिअम दातांना फायदेशीर असते . 

१४. डोळ्यसाठी फायदेशीर – broccoli मुळे डोळे निरोगी राहतात . barccoli  मध्ये  लुटीन आणि जियाजेथीन असते हे डोळ्यांना खूप फायदेशीर असते . 

broccoli चे प्रकार – broccoli चे अनेक जाती जगभरात सापडतात व त्याचे उत्पादन घेतले जाते . त्या कोणत्या जाती आहेत व त्याचे कुठे उत्पादन घेतले जाते ते पाहुयात . 

१. पर्पल कॉलि फ्लॉवर २. gai len broccoli ३. बोकोफ्लॉवर ४. ब्रोकोली लॉब ५. calabresi ब्रोकोली 

तुम्हाला जर हि broccoli in marathi पोस्ट आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्राना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Read this also –

Tuna fish information in marathi

Salmon fish information in marathi

Mango information in marathi

Flax seeds in marathi

Tomato in marathi 

Leave a Comment