Marathi month name in detail | marathi mahine

 Marathi months name – आज आपण मराठी महिने  पाहणार आहोत . आपण शक्यतो दैनंदिन वापरासाठी इंग्लिश कॅलेंडर वापरतो आपण marathi calendar  किंवा hindu calendar  हे विसरत चाललो आहे . काही लोकांना मराठी महिने सुद्धा माहित नसतात .आम्ही तुम्हाला सर्व मराठी महिने सांगणार आहोत. 

मराठी कॅलेंडर हे हजारो वर्षांपासून चालत आलेली  आहेत  व अतिशय उत्कृष्ट आहेत ,तर इंग्लिश कॅलेंडर हे पंधराव्या शतकात तयार करण्यात आले होते.  इंग्रज भारतात आले व त्याबरोबरच इंग्लिश कॅलेंडरचा देशात प्रसार झाला . मराठी महिन्यात प्रत्येकी पंधरा दिवसांची विभागणी केलेली असते .

त्यात दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे . एक कृष्णपक्ष व दुसरा शुल्क पक्ष . आपले सर्व धार्मिक कार्य व उत्सव सण हे सर्व हिंदू कॅलेंडर म्हणजेच मराठी कॅलेंडर नुसार असतात.  आपल्या कॅलेंडर मध्ये वेळ किंवा दिवसाचे मोजमापे सूर्य व चंद्र यांच्या गतीवर अवलंबून असतात. तर चला marathi mahine | Marathi month name पाहुयात . 

months name in marathi

 

इंग्लिश महिने | english mahine in marathi



इंग्लिश महिन्यांचा काळ 

मराठी महिने 

 

जानेवारी   

April to May

चैत्र

फेब्रुवारी

May to June

वैशाख 

मार्च-

June to July

ज्येष्ठ  

एप्रिल

July to August

आषाढ

मे 

August to September

श्रावण 

जून 

September to October

भाद्रपद 

जुलै 

October to November

आश्विन 

ऑगस्ट

November to December

कार्त्तिक

सप्टेंबर

December to January

मार्गशीर्ष 

ऑक्टोबर 

January to February

पौष

नोव्हेंबर

February to March

माघ

डिसेंबर

March to April

फाल्गुन

Marathi months name

Marathi month name | marathi mahine ani san

चैत्र महिना

 ह्या महिन्यात हिंदुंचे अनेक सण येतात.  हा महिना एप्रिल तसेच मे  या महिन्यातील इंग्रजी महिन्यातील दिवसांच्या दरम्यान येतो . आपला गुढीपाडवा हा सण या महिन्या मध्ये येतो .  हा हिंदू महिन्यांचा किंवा हिंदू कॅलेंडर मराठी वर्षाचा  पहिला दिवस असतो . याच दिवशी मराठी कॅलेंडर चालू होते . 

वैशाख महिना

 हा महिना कडक उन्हाळ्यामध्ये येतो.  मे  ते जून या दरम्यान हा महिना असतो.  वैशाख महिन्यात पावसाची सुरुवात होती.  अक्षय तृतीया हा सण सुद्धा याच महिन्यांमध्ये किंवा त्या आधीच्या महिन्यांमध्ये येतो . पंजाब या राज्यांत या महिन्यांमध्ये बसाकी पवित्र मानला जाणारा हा सण येतो . 

ज्येष्ठ महिना 

हा तिसरा महिना मराठी महिना आहे.  पावसाचा ऋतू मधील हा महिना आहे . या महिन्यांमध्ये मंगळागौरी व वटपौर्णिमा हे सण असतात.  या महिन्यात भारतभर पाऊस पडत असतो . 

आषाढ 

हा हिंदूंचा किंवा मराठी महिन्याचा चौथा महिना आहेत.  या महिन्यात बकरी ईद व 15 ऑगस्ट हे सण येतात तसेच गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी हे सण येतात . या महिन्याच्या कालावधीत इंग्रजी महिन्याप्रमाणे जुलै ते ऑगस्ट च्या दरम्यान असतो . 

श्रावण 

हा हिंदू कॅलेंडर मधील किंवा मराठी कॅलेंडर मधील पाचवा महिना आहे .  या महिन्याच्या दरम्यान नागपंचमी, नारळीपौर्णिमा येते व या महिन्यात सर्व हिंदू सण सुरुवात होते . ऑगस्ट ते सप्टेंबर महिना मधील या दिवस या महिन्यांमध्ये मोडतात . 

भाद्रपद 

श्री गणेशाचे आगमन या महिन्यांमध्ये होते.  हा महिना इंग्रजी महिन्यामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये येतो.  दसरा सुद्धा याच महिन्यात येतो या महिन्यात महाराष्ट्र मध्ये सोयाबीन काढण्यासाठी लगबग असते तसेच सर्वसर्वपृत  अमावस्या सुद्धा याच महिन्यात येते . हा महिना मराठी महिन्यामधील सहावा महिना आहे. 

 अश्विन

 मराठी महिन्यातील सातवा महिना आहे . या महिन्यांमध्ये इंग्रजी महिन्यातील ऑक्टोबर ते नोव्हेंबर हे महिन्यांमधील दिवस येतात . या महिन्यात नवरात्रीचे उपवास व नवरात्र येते तसेच कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी सुद्धा येते.  आपले सण हे तिथीनुसार असल्यामुळे ते मागेपुढे इंग्रजी महिन्याप्रमाणे होतात . 

कार्तिक 

कॅलेंडर मराठी महिन्यातील आठवा महिना आहे.  तसेच इंग्रजी महिन्यानुसार या महिन्यात नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यातील दिवस येतात . या महिन्यामध्ये गुरुनानक जयंती व दीवाली काही दिवस येतात.  याच महिन्यात ते तेग बहादूर  यांचा शहीद दिन साजरा केला जातो. 

मार्गशीष 

हे मराठी कॅलेंडर मधील 9 वा महिना आहे इंग्लिश कॅलेंडर नुसार या महिन्यांमध्ये डिसेंबर ते जानेवारी या महिन्यातील दिवस मोडतात. या महिन्यात नाताल हा ख्रिश्चन यांचा सण येतो  तसेच मकर संक्रात हा मराठी  महिन्यासण त सुद्धा येतो . 

पौष 

मराठी कॅलेंडर किंवा  मराठी दिनदर्शिका मधील दहावा महिना आहे.  या महिन्यात इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील दिवस मोडतात . या महिन्यात शिवाजी महाराजांची जयंती असते .  याच महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात सुद्धा होते. 

माग 

हा मराठी कॅलेंडर मधील अकरावा महिना आहे. इंग्लिश  कॅलेंडर मधील फेब्रुवारी ते मार्च महिन्यातील दिवस मोडतात.  या महिन्यात महाशिवरात्रि व रामदास नवमी सुद्धा होती. 

फाल्गुन 

हा मराठी कॅलेंडर मधील  शेवटचा महिना आहे.   इंग्लिश कॅलेंडर मधील मार्च ते एप्रिल महिन्यातील दिवस या महिन्यांमध्ये मोडतात व होळी व धुलिवंदन हे सण सुद्धा याच महिन्यात येतात. या महिन्यामध्ये  गुड फ्रायडे हाख्रिश्चन यांचा  सुद्धा या महिन्यांमध्ये सण येतो. 

 

जर तुम्हाला हि Marathi months name पोस्ट आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

तुम्ही आमच्या दुसऱ्या खालील पोस्ट पाहू शकता .

  1. shetkaryache manogat essay in marathi
  2. shivaji maharaj nibandh in marathi

Leave a Comment