best b varun mulanchi nave | ब वरून मुलांची नावे

 b varun mulanchi nave

आज आपण मुलांची नाव कोणते ठेवावे हे पाहणार आहोत . आम्ही तुम्हाला b varun mulanchi nave देत आहोत . आम्ही तुम्हाला ६९ ब वरून मुलांची नावे दिली आहेत याच्या मदतीने तुम्ही सहजपणे तुमच्या मुलाचे नाव ठेवू शकता .

आपल्या देशातील काही प्रसिद्ध व्यक्तींची नावे ब ने सुरवात होतात . जसे बॉबी देओल तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाचे नाव बी या अक्षराने ठेवू शकता . तर चला baby boy name in marathi मध्ये पाहुयात . 

baby boy name from b word

ब वरून मुलांची नावे –

१.  बिंदुसार – एका राजाचे नाव 

२. बुद्धी धन 

३. बाजीराव – बाजीराव पेशवा चे नाव

४.  बलराज –  बलवान राजा 

५.  बद्री – बोराच्या झाडाला बद्री म्हणतात

६.  बिंदूमाधव – 

७. बलराम – कृष्णा च्या भावाचे नाव

८. बलवान – शक्तिवान

९.  बल्लाळ – सूर्य गणेश 

१०. बिंबिसार 

११. बंसिधर – कृष्ण 

१२. बळीराज 

१३. बजरंग – हनुमानाच नाव 

१४. बळीराम – सामर्थ्यशाली 

१५. बिहारीलाल 

१६.  बालमोहन

१७.  बालगोविन्‍द

१८.  बाळकृष्ण – लहान कृष्ण 

१९. बाबुलनाथ – मुरारी

२०.  बाहुबली

२१.  ब्रिजनारायण 

२२. ब्रिजेश 

२३. बृहस्पती 

२४. बिहारीलाल 

२५. बंसिधर

२६.  बिंदुमाधव – शंकरा च नाव 

२७. बिंबिसार – एका भारतीय राजाच नाव 

२८.  बसवराज – धनसंपत्तीचा राजा 

२९. बलि – प्रल्हादाचा नातू पाताळाचा राजा 

३०. बसव – इन्द्र 

३१. बहादुर – शूरवीर

३२. बळीराज – ताकदवर 

३३. बाण 

३४. बालभद्र – श्रीकृष्णाचा भाऊ 

३५. बाण भट्ट  – प्रसिद्ध व्यक्ती 

३६. बालचंद्र – युवा चंद्र 

३७.  बळीराज – ताकदवान 

३८. बन्सी – बासुरी 

३९. बिपिनचंद्र 

४०. बालाजी – श्री विष्णूचे नाव

b varun mulanchi nav

४१.  बंटी 

४२. बापू 

४३. बाळ गंगाधर –  टिळकांचे नाव 

४४. बबूल – एक विशेष फुल 

४५. बळवंत – अफाट शक्ती असलेला 

४६. बाबूलाल – सुंदर चमकणारा 

४७. बिंबा – प्रतिबंध

४८.  बद्रीनारायण – बद्रीनाथ येथील देवाचे नाव

४९.  बद्रीनाथ – शंकराचे स्थान 

५०. बनेश्वर –

५१.  बबन 

५२. ब्रह्मानंद – खूप आनंद 

५३. बलिप्रसाद 

५४. बॅलेंदू 

५५. बालवीर 

५६. बाजीनाथ 

५७.  बादल

५८.  बंकटलाल 

५९. बहिर्जी 

६०. बहार

 

६१. बाळ 

६२. बाळासाहेब 

६३. बलदेव 

६४. बंकिम 

६५. बिपीन 

६६. बिशन – श्री विष्णू च नाव 

६७. बन्सीलाल 

६८. बैजू

आम्ही वर तुम्हाला b varun mulanchi nave दिली आहेत जर तुम्हाला हि नावे आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मुलांना हि नावे ठेवू शकता तसेच नवीन तुमच्या कडील नावे कंमेंट बॉक्स च्या माध्यमातून देऊ शकता . 

read this also 

  1. virudharthi shad in marathi
  2. mul sankya 
  3. maze ajoba essay in marathi
  4. maza avdata vishay essay in marathi
  5. माझा गाव निबंध

Leave a Comment