asset meaning in Marathi | asset म्हणजे काय? | indian dictionary

Asset म्हणजे काय? Asset meaning in marathi – आज आपण Asset या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Asset in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Asset meaning in Marathi

Asset म्हणजे काय किंवा याचा अर्थ काय होतो

  • मालमत्ता
  •  संपत्ती
  •  साधन
  •  पैसा किंवा शेती असलेले सर्टिफिकेट 
  • तुमची गुंतवणूक या सर्वाला असेट  इंग्लिश मध्ये म्हटले जाते.

जेव्हा आपण एखाद्या मालमत्ता खरेदी करतो किंवा संपत्ती  खरेदी  करतो त्या सगळ्यांना इंग्लिश मध्ये एकत्रित आपली असेल असे संबोधतात .

जमीन असो शेअरची सर्टिफिकेट असो किंवा आपण बँकेत ठेवलेल्या आपले पैसे असो तसेच आपण गोल्ड बॉण्ड असो वा सोने असो ही सगळी आपली संपत्ती आहे म्हणजेच आपली asset असेट आहे.

Current asset म्हणजे काय

याचा अर्थ होतो चालू संपत्ती म्हणजेच आपल्याजवळ पैसे भाग भांडवल तसेच आपण काही कालावधीसाठी बँकेमध्ये ठेवलेली किंवा गुंतवलेले पैसे असतील या सर्वांना करंट असे किंवा चालू ची मालमत्ता असे समजले जाते.

 तुमचे बँकेमधील करून अकाउंट तसेच सेविंग खाते यामधील असलेली पैसे सुद्धा आहे चालू मालमत्ता मधील आहे.

Fixed asset म्हणजे काय

स्थिर संपत्ती याचा अर्थ असा मराठीमध्ये होतो म्हणजेच जमीन बिल्डिंग किंवा यंत्रसामग्री ही आपली फिक्स येत आहे ही मालमत्ता एकदाच खरेदी केली जाते वारंवार खरेदी केली जात नाही यालाच फिक्स म्हणतात.

जी संपत्ती आपण खरेदी केल्यानंतर लवकर विकायची शक्यता नसते किंवा आपण त्याची लवकर विक्रीची शक्यता नसते याला फिक्स म्हणतात की तसेच कालावधीसाठी दीर्घ मुद्त साठी केलेली गुंतवणूक सुद्धा ही फिक्स म्हणजेच कायमची असेट असते fix संपत्ती असते.

Intangible property or intangible assets meaning in Marathi

Intangible asset म्हणजे न दिसणारी संपत्ती जसे पेटंट असेल किंवा संशोधन केलेल्या कागदपत्र असतील किंवा आपल्या ट्रेडमार्क असेल त्याची असलेली मूल्य तसेच आपली मार्केटमध्ये असलेली मूल्य याला न दिसणारी संपत्ती म्हणजेच म्हणतात.

हे देखील जाणून घ्या :

  1. buddy meaning in marathi
  2. attorney meaning in marathi
  3. leaves meaning in marathi
  4. above meaning in marathi
  5. angel meaning in marathi

मालमत्तेचे प्रकार कोणकोणते आहेत

  • चल  मालमत्ता
  • अचल मालमत्ता किंवा स्थिर मालमत्ता
  • अमूर्त मालमत्ता
  • द्रु्व मालमत्ता

करत असेल िक्सेड मध्ये काय फरक आहे

1) current asset ::चालू मालमत्ता

(2) fixed asset ::निश्चित मालमत्ता

(3) intangible asset ::स्पर्श करता येत नाही मालमत्ता

(4) asset management ::मालमत्ता व्यवस्थापन

(5) net asset value ::निव्वळ मालमत्ता मूल्य

(6) liquid asset ::द्रव मालमत्ता

(7) capital asset ::राजधानी मालमत्ता

(8) asset value ::मालमत्ता मूल्य

Asset similar word

  • good point
  • advantage
  • blessing
  • strong point
  • strength
  • forte
  • compensating feature
  • plus
  • merit
  • bonus
  • benefit
  • aid
  • talent
  • gift
  • attraction
  • strong suit
  • resource
  • beauty
  • attractive feature
  • selling point
  • boon
  • value

Leave a Comment