attorney म्हणजे काय? attorney meaning in marathi | indian dictionary

 attorney म्हणजे काय? attorney meaning in marathi – आज आपण attorney या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of attorney in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Attorney meaning in Marathi

Attorney म्हणजे काय

मूखत्यार 

वकील

Attorney noun

प्रकरणात उपस्थित व्यक्ती, मुख्य सचिव, अधिकृत वकील

Explanation of attorney means in Marathi

कायदा पाळण्यासाठी अधिकृत एक व्यावसायिक व्यक्ती व्यवसाय किंवा कायदेशीर प्रकरणात दुसऱ्यासाठी काम करण्यासाठी नियुक्ती केलेली किंवा ठरविलेले एखादी व्यक्ती म्हणजेच वकील.

attorney marathi meaning उदाहरणे

मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा कार्यकारी प्रमुख असतो. राज्यातील सर्व प्रशासकीय व शासकीय कार्यांचा कार्यांमध्ये त्याचा सहभाग असतो.

Attorney or The Chief Secretary is the Executive Head of the State Secretariat. He is involved in all the administrative and government functions of the state.

मूखत्यार किंवा वकील  हा कार्याचा प्रमुख असतो त्याचे कार्याचा काळ हा ठरलेला नसतो तो त्या पदावर निवृत्ती होईपर्यंत राहू शकतो.

Mukhtyar or attorney is the head of the work, his tenure is not fixed, he can remain in that position till his retirement.

त्याचा काका वकील होता त्यानेच त्याचे तुरुंगातून सुटका करण्यासाठी वकिली केली होती.

His uncle was a attorney who advocated for his release from prison

वकील हा कोर्टात कार्यरत असतो तो लोकांना कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन करतो व लोकांच्या अडचणी दूर करत असतो किंवा त्यातून त्यांचे सुटका करत असतो.

Attorney  works in court, he guides people in legal matters and resolves or relieves people from their problems.

रामचा वकिलांनी त्याचे कोर्टातून कायदेशीररीत्या सुटका केले व त्या रामने वकील काकांचे आभार मानले.

Ram’s attorney freed him legally from the court and Ram thanked the lawyer uncle.

वकील हे कायदेशीर रित्या कोर्टात आपल्या बाजूच्या व्यक्तीचे बाजू मांडू शकतात व त्यांना हक्क मिळवून देऊ शकतात.

attorney can legally represent their clients in court and get them right.

attorney translation

वकील हा एक व्यवसायिक व्यक्ती आहे की जो कायदेशीर प्रकरणात राहून दुसऱ्यासाठी काम करतो व आपला व्यवसाय करत असतो.

वकील हे अशी व्यक्ती आहे की जिचे कायदेशीर हक्कासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या कामासाठी नियुक्ती केलेले असते.

रामचा वकिलांचा कायदेविषयी त्याविषयी खूप अभ्यास होता त्यामुळे त्यांनी त्याला व्यवस्थित रित्या सुटका करून दिले.

वकिलांना इंग्रजीमध्ये लॉयर असे म्हणतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते एकाच प्रकारचा अभ्यास करू शकतात.

त्यांनी त्याच्याच काम बद्दल सर्व कायदेशीर बाबींचे त्याला मार्गदर्शन केले होते व त्याचे सुटका होईल की नाही याचा निर्देश सांगितला नव्हता.

वकील ही एक न्यायालयीन व्यक्ती असते जी न्यायाधीश आणि स्वतः मधील संवाद साधून व्यक्तींना निर्दोष असल्याचे सांगत असते.

Attorney related word

Lawyer, barrister, council,power of attorney.

Attorney similar words.

  • Counselor-at-law,
  • Attorney-at-law
  • legal eagle.
  • Counsel
  • Advocate
  • Counselor
  • Counselor-at-law
  • Layer

Leave a Comment