optimistic meaning in Marathi | optimistic म्हणजे काय? | indian dictionary

Optimistic  म्हणजे काय? Optimistic  meaning in marathi – आज आपण Optimistic या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Optimistic in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Optimistic meaning in Marathi

Optimistic म्हणजे काय किंवा optimistic चा मराठी अर्थ

  • आशावादी 
  • उत्साही 
  • आत्मविश्वासी 
  • आनंदी 
  • आश्वासक 
  • सकारात्मक 
  • तेजस्वी 
  • अश्विनी 
  • भरलेला 
  • अनुकूल 
  • शुभ

एखादी व्यक्ती जेव्हा आशावादी असते तेव्हा तो चांगला विचार करतो किंवा चांगले होईल असे विचार करतो उत्साहाने भरलेला असतो त्याच्याकडे आत्मविश्वास असतो अशा व्यक्तीस optimistic असे इंग्लिश मध्ये म्हणतात .

जो भविष्याबद्दल सकारात्मक असतो आशावादी असतो जो उत्साह भरलेला असतो आनंदी असतो पण नशिबाला दोष न देता प्रयत्न करतो त्याला आपली optimistic असे इंग्लिश मध्ये म्हटले जाते.

Optimistic Marathi meaning उदाहरणे

१. राहुल त्याच्या भविष्यवाणी खूप आशावादी आहे त्यामुळे त्याचे सर्व पैसे खर्च केले व भविष्याची काळजी न करता त्याने त्याचा आनंद घेतला.

Rahul is very optimistic in his predictions so he spends all his money and enjoys it without worrying about the future.

२. नितीन ने रोज खूप वर्षे पैसे खर्च केले कारण त्याला आत्मविश्वास होता की हे पैसे वाया जाणार नाहीत व तो या गुंतवणुकी मधून नवीन पैसे कमवेल.

Nitin spent money every day for many years because he was optimistic that this money would not go to waste and that he would earn new money from this investment.

३. माणसाने नेहमी आशावादी असावे असे वाद्यातूनच माणूस नेहमी जिंकत असतो जर माणूस आशीर्वाद नसेल तर तो पराभव पत्करतो.

A man always wins through the instrument that a man should always be optimistic if a man is not blessed then he loses.

४. तू त्याच्या बाबतीत आशावादी होता त्यामुळेच त्याला तत्काळ मदत केली त्याला वाटले की ही केलेली मदत तो परतफेड करेल

You were such a optimistic to him that you helped him immediately, he thought he would repay the favour

५. सकारात्मक लोग प्रगती करतात तर नकारात्मक हे प्राजित होतात त्यामुळे आपण आपला विचार सकारात्मक करावा व आशादायी असावे

Positive thoughts progress while negative ones are defeated, so we should think positively and be hopeful

६. भारत हा आशीने भरलेला देश आहे म्हणून जग त्याच्याकडे विश्वासाने पाहतो भारतामध्ये सुप्त शक्य आहे त्यामुळे जग जगण्याची ताकद आहे भारतात तरुणांची संख्या ही खूप असल्यामुळे प्रगतीस मदतगार होते.

India is a country full of hope so the world looks up to it with faith India has latent potential so the world has the power to live. India has a large number of youth which helps in progress.

७. यावेळेस जास्त उत्पादन होईल याची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे ते आशावादी आहेत की यावेळेस त्यांच्या शेतात जास्त पीक येईल कारण या वर्षी पावसाळा खूप चांगला झालेला होता

All the farmers are expecting a high yield this time.

८. सरकार खालीच्या लिलाबाबत अनुकूल आहे त्यामुळे उद्योग आनंदी आहे त्यांना वाटते की सरकार यावर्षी जास्त लिलाव करेल त्यामधून त्यांना जास्त नफा होईल

Govt favors lower auction so industry is happy they feel government will auction more this year which will give them more profit.

९. तुम्ही कितीही उसळी असाल तरी तुमचा पराभव होतो याची कारण म्हणजे अनुभवाची कमी जर तुमच्याकडे अनुभव असेल आणि तुम्ही आशावादी असाल तरी तुमचा विजय होईल व तुमचा पराभव होणार नाही.

No matter how resilient you are, the reason why you lose is because of lack of experience. If you have experience and are optimistic, you will win and not lose.

१०. सर्वात आशीर्वादी असणे म्हणजे विजयाची हमी तुम्ही जेवढे तुमच्या कामाबद्दल सकारात्मक विचार कराल तेवढे तुमचे विजय होईल हे नक्की आहे.

Being most blessed is a guarantee of victory, the more you think positively about your work, the more you win

११. सर्व शिक्षक आशावादी आहेत याचे कारण म्हणजे त्याचा सराव तो भरपूर सराव करतो जास्त मेहनत घेतो त्यामुळे त्याचे यावर्षी सुद्धा दहावीच्या इथे मध्ये पहिला नंबर येईल.

१२. अभिनेता त्याचा चित्रपट यशस्वी होईल याच्याबद्दल आशावादी होता कारण या चित्रपटांमध्ये दमदार कथा व सुंदर सुरेख गाणी होती.

 Optimistic meaning in Hindi 

  • आशावादी 
  • अशा
  •  पूर्ण

हे देखील जाणून घ्या :

  1. buddy meaning in marathi
  2. attorney meaning in marathi
  3. leaves meaning in marathi
  4. above meaning in marathi
  5. angel meaning in marathi

pessimistic meaning in Marathi

निराशावादी जो व्यक्ती सतत निराशा असतो किंवा हरभरा हरवलेली असते व नकारात्मक विचार करतो त्याला एसेमेस ठीक असे इंग्लिश मध्ये म्हटले जाते.

Optimistic related word

  • Optimist
  • Optimise optimisation
  • Optimised optimise
  • optimistic
  • optimistically
  • optimists
  • optimization
  • optimizations
  • optimize
  • optimized
  • optimizer
  • optimizers
  • optimizes
  • optimizing
  • optimum

Optimistic similar word

  • sanguine
  • always expecting the best
  • full of hope
  • cheerful
  • cheery
  • hopeful
  • bullish
  • positive
  • confident
  • buoyant
  • bright
  • Pollyannaish
  • Panglossian
  • propitious
  • rosy
  • encouraging
  • promising
  • favourable
  • auspicious
  • upbeat
  • of good cheer

Leave a Comment