buddy meaning in marathi | Buddy म्हणजे काय? | indian dictionary

Buddy  म्हणजे काय? buddy meaning in marathi – आज आपण buddy या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of buddy in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Buddy meaning in Marathi

Buddy म्हणजे काय किंवा buddy मराठी अर्थ

  • मित्र 
  • सखा 
  • यार 
  • जिवलग 
  • मित्र 
  • जिगरी दोस्त

Definition of buddy in marathi

आपल्या जवळचे मित्र किंवा जिवलग दोस्त इंग्लिश मध्ये buddy हा शब्द वापरला जातो जो आपला खास असतो जो आपल्या सोबत काही नसतो आपण त्याच्यासोबत दुःख सुख वाटत असतो जो आपल्या कठीण प्रसंगी सोबतीस असतो त्यास इंग्लिश मध्ये buddy म्हणतात.

Bosom buddy meaning in Marathi

याचा अर्थ असा होतो की उत्तम मित्र जो मित्र आपल्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पडतो किंवा हितचिंतक असतो जो आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतो वाईट गोष्टी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला‌‌च bosom buddy असे म्हणतात.

No buddy means in Marathi

No buddy म्हणजे कोणताही मित्र नसणे किंवा जवळचा कोणीही असणे काही लोक असा ज्यांना कोणीच मित्रांसाठी एकटे असतात एकटे राहतात त्यांना नोबडी असे म्हणतात.

Buddy marathi meaning उदाहरणे

राजेश माझा जिवलग मित्र आहे आम्ही दोघे एकत्रपणे सिनेमाला जातो फिरायला जातो खूप मस्ती करतो आम्ही लहानपणापासूनच मित्र आहोत.

Rajesh is my buddy. We both go to the cinema together, go for walks, have a lot of fun, we have been friends since childhood.

श्याम आणि मी एकत्रच शाळेत जातो तो माझा जिवलग मित्र असून आम्ही एकत्र अभ्यास करतो व एकत्रच खेळायला जातो.

Shyam and I go to school together, he is my buddy and we study together and play together.

हे मित्रा लक्ष दे तुझ्यासमोर पडलेला चेंडू मला दे

Pay attention buddy , give me the ball lying in front of you

किती हुशार असला तरी आम्हाला समजलं आहे त्यामुळे तू शांत राहणे उचित आहे हे मित्रा आम्हाला तुझ्या घरचे मी सांगितलेला आहे की तू आम्हाला फसवत आहे.

No matter how smart you are, we understand that you should keep quiet, buddy.

श्याम हे मित्रा तुझ्याकडे काही पैसे मला देशील का मला काही गरज आहे काही दिवसानंतर ना मी तुझे संपूर्ण पैसे व्याजासहित तुला माघारी देईन.

Shyam Hey buddy can you give me some money. I need something. After some days I will return your full money with interest.

हे मित्रा देवळात येणार आहेस का असते ते कार्यक्रम आहे सर्व भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे तरी तू माझ्यासोबत येणार आहेस का

Hey buddy, why are you coming to the temple?

Buddy marathi translate

अरे मित्रा तू अभ्यास करायची सोडली आहे का कारण तू सुद्धा तुम्हाला बाहेरच फिरताना दिसत आहेस आपली परीक्षा जवळ आलेली याची भान तुला राहिलेले नाही का.

Oh buddy have you given up studying because you too are seen walking outside and are not aware that your exam is near.

शामराव नेत्याला हाक मारली अरे मित्रा तू जेवण केलस का आमच्या घरी जेवायला ये यासाठी शंभर आणि त्याला हाक मारली होती.

नितीन अरे मित्रा आमच्याबरोबर क्रिकेट खेळायला येणार आहेस का आम्ही आज क्रिकेट खेळायला सर्वजण जाणार आहोत.

हे देखील जाणून घ्या :

Buddy related word

  • Gym buddy
  • Best buddy
  • My buddy
  • Party buddy
  • Your buddy
  • Childhood buddy
  • Cuddle buddy

buddy synonyms

  • Companion.
  • Crony.
  • Associate.
  • chum.
  • co-worker.
  • comrade.
  • Confidant.
  • mate.
  • Tradesman

This is meaning of buddy meaning in marathi or meaning of buddy in marathi .

Leave a Comment