Courage meaning in marathi | मराठी अर्थ | indian dictionary

Courage meaning in marathi – आज आपण Courage  या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of courage in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Courage meaning in marathi

Courage म्हणजे

  •  धाडस 
  • धैर्य
  •  हिम्मत 
  • दीडपणा 
  • दम

जेव्हा आपण एखाद्या गोष्ट सामोरे जातो किंवा त्याच्याशी दोन मुकाबला करतो त्याच्याशी दोन हात करतो तेव्हा जी लागतो त्याला धाडस धैर्य धीट पण असे म्हणतात. या सर्वांसाठी इंग्लिश मध्ये करेज हा शब्द वापरला गेला जातो . courage तसे अनेक अर्थ आहेत त्यापैकी मराठीमध्ये धैर्य धाडस पणा हे अर्थ आहेत.

हे देखील जाणून घ्या :

उदाहरणे courage marathi meaning

१. मनोज ने दाखवलेल्या धाडसांबद्दल सर्वांनी त्याची कौतुक केले त्यांचे राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला पुरस्कार देण्यात येणार आहे.

Manoj was praised by all for his courage and will be awarded by the President

२. निरज मागे कुत्रा लागला होता परंतु त्याने दाखवलेले धेरेपणामुळे तो कुत्रा घेऊन पळून गेला.

Niraj was chased by a dog but due to his courage he ran away with the dog

३. आयुष्यात आलेल्या कोणत्याही प्रसंगाला आपण धाडसने सामोरे गेले पाहिजे आपण केलेल्या धाडसामुळे ते प्रसंग निभावून जातात

We have to face any event that comes in life half-heartedly because of the gap we make, those events are extinguished

४. राष्ट्रपतींच्या हस्ते पंधरा ऑगस्टला काही मुलांचा सत्कार केला जातो अशी मुले असतात ज्यांनी त्यांच्या आयुष्यात धेरेपणा दाखवलेला असतो.

Some children are felicitated by the President on 15th August who have shown courage in their lives

५. सोहेल चे स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झाली नाही तीन वर्षे त्याने सलग अभ्यास केला परंतु आलेल्या अपयशामुळे तो खचून न जाता धाडसाने सामोरे गेला व पाचव्या वर्षी त्याचे जिल्हाधिकारी या पदासाठी नियुक्ती झाली.

Sohail did not get selected in the competitive examination. He studied continuously for three years but he faced the challenge courage and in the fifth year he was appointed for the post of Collector.

६. महेश रस्त्याने एकटाच आला होता त्यावेळेस अंधार पडला होता अशा वेळेस दोन चोर त्याचे समोर आले व त्याला लुटण्याचा प्रयत्न करू लागली परंतु त्यांनी धैर्याने या परिस्थितीला तोंड दिले व त्या दोघांचा परतून लावले.

Mahesh was alone on the road when it was dark when two thief ones came in front of him and tried to abduct but he couragely faced the situation and brought them both back.

७. खेळाच्या वेळेस राजवीरा दुखापत झाली परंतु काही दिवसांनी ती दुखापत भरून आल्यानंतर राजीवनी पुन्हा प्रयत्न केले व तो पुन्हा खेळू लागला त्यांनी या केलेल्या धाडसा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Rajveera suffered an injury during the match but after a few days of recovery, Rajeev tried again and started playing again.

८. रतन च्या  मागे सिंह लागलेला होता परंतु त्याने धाडसाने त्या सिंहाला तोंड दिले व तो पळून जाण्याची यशस्वी झाला

Ratan was being followed by a lion but he bravely faced the lion and managed to escape

९. स्वतंत्र काळात क्रांतिवीरांनी दाखवलेली हिमतीमुळेच आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे त्यांनी जे कष्ट घेतले त्यामुळे देश स्वतंत्र झाला आहे

It is because of the courage shown by the revolutionaries during the independent period that our country has got freedom today because of the hard work they took, the country has become independent

१०. महात्मा गांधी घराणे इंग्रजांना सामोरे गेले त्यांनी न डगमगता इंग्रजांना तोंड दिले त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज देशाचा स्वतंत्र मिळाले आहे

Mahatma Gandhi’s family faced the British, they faced the British without wavering, it is because of their efforts that the country got independence today.

११. नागेश समोर अपघात झाला होता परंतु त्यांनी धाडसांनी अपघातग्रस्तांना वाचवले व दवाखान्यात भरती केले

१२. सागरच्या आयुष्यात आलेल्या अडचणींना तो धैर्याने सामोरे गेला नाही तो डगमगला यामुळे त्याला अपयशाला सामोरे जावे लागले

१३. राकेश ची निवड कबड्डी खेळात झाली या कबड्डी खेळात त्याने धाडसाने प्रयत्न केली खेळला प्रत्येक आव्हानांना त्याने तोंड दिली व त्यांच्या प्रेरणामुळे त्याच्या संघाचा विजय झाला

१४. ऑलम्पिक स्पर्धेत भारताचा कमी पद कमी येतात परंतु जे काही असे स्पर्धक आहेत त्यांनी आव्हानांचा मुकाबला केला व धैर्याने आव्हानांना सामोरे गेली व भारताला काही पदक मिळवून दिले

१५. प्रणव पुराच्या पाण्यात वाहून जात होता परंतु त्यांनी धाडसाने पोहायला सुरुवात केली व शेवटी तो नदीच्या काठी पोहोचला

Courage Related word 

  •  you courage
  • Your courage
  • How courage
  •  great courage
  • Moral courage
  • Loose courage
  •  pickup courage

synonyms for courage

  • Endurance.
  • Bravery.
  • Firmness.
  • audacity.
  • daring.
  • determination.
  • fearlessness.
  • fortitude.

This is courage means in marathi, courage marathi meaning, courage meaning marathi .

Leave a Comment