I meaning in Marathi | मराठी अर्थ | indian dictionary

I meaning in Marathi – आज आपण I या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व  काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of I in Marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

I Meaning in marathi

I म्हणजे

  • मी 
  • स्वतः

जेव्हा स्वतःबद्दल सांगायचे असते किंवा स्वतः आहे दुसऱ्याला आपल्याबद्दल सांगायचे असते तेव्हा आय हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो .

हा शब्द फक्त स्वतःबद्दलच माहिती सांगण्यासाठी वापरला जातो जसे मी जेवत आहे. मी खात आहे. मी झोपत आहे. यामध्ये फक्त मी वापरला जातो म्हणून हा शब्द फक्त मी म्हणजेच स्वतःबद्दल वापरणे सांगण्यासाठी वापरला जातो आहे म्हणजे मी आहे म्हणजे स्वतः हे याचे अर्थ होतात .

Definition of I in marathi

आपण याची काही उदाहरणे सुद्धा पाहणार आहोत त्याचे माध्यमातून तुम्हाला या I  विषयी संपूर्ण माहिती होईल तसेच हा शब्द फक्त एकच शब्द असून तो स्वतःबद्दल माहिती सांगण्यासाठीच वापरला जातो दुसऱ्या बद्दल माहिती सांगण्यासाठी you, they, he  हे इतर शब्द वापरले जातात.

हे देखील जाणून घ्या :

I Marathi meaning उदाहरणे

1.मी आज पुण्याला जाणार आहे व दुपारी माघारी सुद्धा येणार आहे

I am going to Pune today and will also come back in the afternoon

2.मी काही वेळात कॉलेजला जाणार आहे व कॉलेजवरून थेट घरी जाणार आहे

I will be going to college soon and will be going straight home from college

3.मी इंग्लिश चा कोर्स लावणार आहे त्यामुळे मला इंग्लिश बोलणे सुधारेल व इंग्लिश पूर्णपणे समजेल

I am going to take an English course so that I can improve my English speaking and understand English completely

4.मी आज जेवायला बाहेर जाणार आहे व तेथून ऑफिसला जाणार आहे

I am going out for lunch today and will go to office from there

5.मी आज विश्रांती घेणार आहे त्यामुळे आज मी दिवसभर घरी झोपूनच आहे

I’m going to rest today so I’m staying at home all day today

6.मी काय करावे हे मला कोणी सांगायची गरज नाही

I don’t need anyone to tell me what to do

7.मी खूप दुःखी आहे

I am very sad

8.मी खूप आजारी आहे

I am very sick

9.मी खूप आनंदी आहे

I am very happy

I related word

  • I am
  • idea 
  • ice cream
  • Identity ideal identification ice
  • Image impact important information
  • Is it 

I opposite word

  • Who is
  • she.
  • it.
  • they.
  • he.

Leave a Comment