Economic meaning in marathi | Economic म्हणजे काय? | indian dictionary

Economic म्हणजे काय? Economic meaning in marathi – आज आपण Economic या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of economic in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

economic meaning in Marathi

Economic म्हणजे

  • अर्थशास्त्र 
  • काटकसरीचा 
  • आर्थिक
  •  उपयुक्त 
  • काटकसरी 
  • अर्थशास्त्रीचा

इकॉनॉमिक हा इंग्लिश शब्द असून त्याचे मराठीत वेगवेगळे अर्थ होतात तसे अर्थशास्त्राचे निगडित हा शब्द असून अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्रीचा उपयुक्त तसेच काटकसरी साठी हा शब्द वापरला गेला जातो.

जेव्हा आपण असे म्हणतो की माझी economic condition ठीक नाही म्हणजेच माझी आर्थिक स्थिती काही चांगली नाही आणि जर मी इकॉनॉमिक करत आहे म्हणजे मी काटकसर करत आहे असेही म्हटले जाते .

तसेच तो इकॉनॉमिक दृष्ट्या योग्य नाही म्हणजे तो आर्थिक दृष्ट्या उपयुक्त नाही असे समजले जाते म्हणजेच काय economic या शब्दाचे मराठीत वेगवेगळे अर्थ असून ते वेगवेगळ्या जागी वापरले जातात त्यामुळे त्याचे दोन ते तीन अर्ध होतात जसे अर्थशास्त्र, अर्थशास्त्रीय ,काटकसरीचा, उपयुक्त हे असे मुख्य अर्थ होतात.

Economic Marathi meaning 

इकॉनॉमिक हा एक विषय सुद्धा असून तो शाळेमध्ये शिकवला जातो यामध्ये अर्थशास्त्राविषयी धडे दिले जातात

आपण जी बचत करतो उत्पादनांमध्ये माझे उत्पादन करताना कमी दर्जाचा माल किंवा असे काही तंत्रज्ञान वापरतो त्यामुळे बचत होती त्या सुद्धा हा शब्द वापरला जातो.

अर्थव्यवस्थेमध्ये जी आपण काटकसर करतो कपात करतो व काटकसरीचा मार्ग अवलंबून त्या सुद्धा हा शब्द वापरला जात.

हे देखील जाणून घ्या :

उदाहरणे

Economic या शब्दाचे काही उदाहरणे Examples of economic in Marathi खालील प्रमाणे आहेत.

१. ती जागा आर्थिक दृष्ट्या योग्य नाही त्यामुळे आम्ही ती जागा न घेण्याचा विचार करत आहोत

The place is not economically viable so we are thinking of not taking that place

२. नागेश ची स्थिती आर्थिक दृष्ट्या चांगली नाही त्यामुळे त्यांनी काटकसर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व तो आता गाडी घेण्याचा विचार सोडून देत आहे

 Nagesh is not in a good economic position so he has decided to be thrifty and is giving up on buying a car.

३. तू आता काटकसरीने वागत असून त्यांनी घरात खाण्याचे वस्तू न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.

You are economic now and they have decided not to buy groceries at home

४. मनोज अर्थशास्त्र विषयाची पदवी घेत आहे त्यामुळे तो रोज सकाळी कॉलेजला जात आहे ही पदवी तीन वर्षाची असून त्यामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवण्याचा निर्धार केलेला आहे.

Manoj is pursuing a degree in economics so he is going to college every morning for a three year degree in which he is determined to master.

५. भारतात अर्थशास्त्र शिकण्याची प्रमाण हे जास्त असून मध्यमवर्गीय मुळे अर्थशास्त्र शिकण्याकडे भर देतात.

Economics education is high in India and middle class roots emphasize economics education

६. तो व्यवहार अर्थशास्त्रीय नाही त्यामुळे त्या तोटा होऊ शकतो तो व्यवहार करण्यात काहीही तत्त्वे नाही असे वाटल्यामुळे रामने तो व्यवहार मोडीत काढला.

Ram broke the deal because he felt that it was not an economic transaction and therefore there was no principle in the transaction that could lead to loss.

७. युरोपला फिरायचं आणि आर्थिक दृष्ट्या खर्च झोपणार नाही त्यामुळे आम्ही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला.

We decided not to go there because we not have good economic condition to travel to Europe .

८. नवीन गाडी घेण्याचा निर्णय अर्थशास्त्रीय नाही त्यामुळे आम्ही दोन्ही गाडीने घेण्याचा निर्णय घेतला कारण गाडी खर्चही वाढतात.

The decision to buy a new car is not economical so we decided to buy both cars as the car costs also increase.

९. आताच्या पिढीला काटकसरी कशी करायची किंवा काटकसरी हा शब्द माहित नसल्यासारखे आहे ते बिंदास वागत असतात व पैसे खर्च करत असतात.

The present generation doesn’t seem to know how to be thrifty or the word thrifty, they are frugal and spend money.

१०. नागेश चा अमेरिकन फिरायला जाण्याचा निर्णय उपयुक्त नाही कारण तिथे अणुवंशिक्य खर्च होतात व सर्व गोष्टी महाग असल्यामुळे आपले पैसे वाया जातात.

Nagesh’s decision to go on a trip to America is not economic because there are atomic costs and everything is expensive so he wastes his money.

११.मनोज ने घर बांधण्याचा निर्णय घेतला तो उपयुक्त निर्णय नाही कारण घर बांधणे हे पैसे वाया घालवण्यासारखीच आहे

१२. श्यामने तू जागा घेण्याचे निर्णय घेतलेला असून तो निर्णय उपयुक्त आहे कारण त्या ठिकाणी आता मोठा महामार्ग जाणार आहे

Related word of economic

  • Economically 
  • economics
  • economics
  • Economy 
  • economied

Economic similar word

         समानार्थी शब्द

  • Profitable
  • Money making 
  • profit making
  • Lucrative
  •  fruitful
  • Viable
  •  commercial
  • Solvent 
  • commercial
  •  productive

Leave a Comment