Elegant meaning in marathi | मराठी अर्थ | indian dictionary

Spread the love

Elegant meaning in marathi – आज आपण Elegant या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला Elegant meaning in marathi  मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Elegant meaning in Marathi

Elegant म्हणजे 

 • मनमोहक 
 • सुबक
 •  आकार असलेला 
 • आकारदार 
 • शानदार
 •  सफाईदार 
 • सुशील 
 • मनमोहक 
 • आकारबद्द

definition of elegant in marathi

एखादी गोष्ट जी सुबक आहे आकारदार आहे जसे ताजमहाल आहे ही सुबक असून सुंदर आकर्षक व मनमोहक आहे त्यास elegant असे म्हणतात.एखादी वस्तू किंवा गोष्ट जी सुंदर दर्शवते आकर्षकपणा सुभेल सुरेख आहे जी प्रतिमा आहे ती सुरेख आहे त्या elegant हा शब्द वापरतात.रायगड किल्ला हा कोरीव व सुबक असा आहे त्यास इंग्लिश मध्ये elegant असे म्हणतात.

ज्या गोष्टी दिसायला मनमोहक किंवा जागा म्हणून ओळख आहेत सुबक आहेत ज्या माणसं मानवनिर्मित आहेत किंवा नैसर्गिक रित्या निर्मित आहेत त्यासाठी सुद्धा हा इंग्लिश मध्ये शब्द वापरतात .

आपण एखादी गोष्ट पाहण्यास गेल्यानंतर आपण या तोंडातून शब्द उच्चला केला जातो अत्यंत सुबक अत्यंत मनमोहक त्यावेळेस आपण इंग्लिश मध्ये हा शब्द वापरतो.

हे देखील जाणून घ्या :

Elegant Marathi meaning उदाहरण 

१. ताजमहाल हा अत्यंत सुबक असून त्याच्यावर नक्षीदार बांधकाम केलेले आहे हा किल्ला ही वास्तू पाहताच सर्वजण त्याच्या प्रेमात पडतात.

The Taj Mahal is a very elegant and intricately designed fort that makes everyone fall in love with it.

२. जयपुर मधील किल्ले राजवाडी मोहक उत्कृष्ट आहेत त्यामुळे तिथे दरवर्षी हजार पर्यटक भेटीस येतात व राहण्यास थांबतात.

The forts and palaces in Jaipur are so elegant that thousands of tourists visit and stay there every year

३. महाराष्ट्रातील काही मंदिर अत्यंत सुबक आकर्षक व कोरीव आहेत त्यामुळे ते पर्यटनाची एक विशिष्ट स्थळ आहेत तसेच तिथे अर्चना पूजा करण्यासाठी अनेक भाविक दरवर्षी येतात.

Some of the temples in Maharashtra are very elegant , attractive and carved so they are a special tourist destination and many devotees visit there every year to worship Archana.

४. मुलीचे हस्ताक्षर हे सुबक व मोहक असतात व मुलांच्या हस्तक्षरे एवढे आकर्षक नसतात.

Girl’s handwriting is neat and elegant and boy’s handwriting is not so attractive

५. राजेश निकाळजे चित्र हे मोहक असून त्यांनी मोराचे चित्र काढले होते व या चित्रात शाळेत प्रथम क्रमांक मिळाला.

Rajesh Nikalje’s picture is elegant and he drew a picture of a peacock and got first rank in school in this picture.

६. निलेशने मोहक अशी रांगोळी काढली असून ती रांगोळी काढल्याने त्याला रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला व त्याचे घरातील सर्वांनी कौतुक केले.

Nilesh has drawn elegant rangoli in the shape of a seal and by drawing that rangoli he won first place in the rangoli competition and was appreciated by everyone in the house.

७. मुंबईतील राणी बागअतिशय मोहक असून तिथे वेगवेगळ्या रंगाची फुलझाडे आहेत.

Rani Bagh in Mumbai is very elegant and has flowers of different colors

८. नागेशा अत्यंत मोहक असून त्याच्या या दिसण्यामुळे सर्व मुली त्याच्यावरती फिदा आहेत.

Nagesha is very elegant and all the girls fall in love with him because of his looks

९. ऋतिक रोशन हा मोहक नायक असून सर्वजण त्याच्यावरती फिदा आहेत त्याचे अभिनय करण्याची क्षमता ही उच्च असून त्याची चित्रपट हे खूप व्यवसाय करतात.

Hrithik Roshan is a elegant hero and everyone is rooting for him, his acting skills are high and his films do great business.

१०. काजोल ही मोहक अभिनेत्री असून तिचे चित्रपट हे प्रसिद्ध आहेत बाजीगर हा चित्रपट त्यातील एक असून हा चित्रपट खूप प्रसिद्ध व सर्वांचा आवडता चित्रपट आहे.

Kajol is a elegant actress and her movies are famous Baazigar is one of them and this movie is very famous and everyone’s favorite movie.

११. राजवीर ने अत्यंत मोहक नक्षीदार वस्तू बनवली असून त्यांनी ती वस्तू शाळेत सरांना भेटवस्तू म्हणून दिली

१२. महेश विचार हे मोहक असून त्याची विचार सर्वांना पडतात त्यामुळेच तो या भागातील नेता म्हणून उदयास येत आहे

 synonyms of elegant 

 • delicate
 • choice
 • exquisite
 •  rare
 • dainty

Elegant related world

 • Adverb elegantly 
 • Elegance
 • My elegant
 • Your elegant
 • He is elegant

Leave a Comment