Leaves meaning in marathi |  leaves म्हणजे काय? | indian dictionary

Leaves म्हणजे काय? Leaves meaning in marathi – आज आपण Leaves या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Leaves in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Leaves म्हणजे काय

  • पाण
  •  पर्ण
  • पान 
  • पाला 
  • जागा बदलली
  •  जागा सोडणे

झाडांच्या किंवा वृक्षांची जी पान असतात त्याला इंग्लिश  मध्ये leaves असे म्हटले जाते जाते एक किंवा अनेक  जरी असली तरी त्याला leaves असे म्हणतात किंवा एका पण एकाच या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा जागा बदलतो त्याला leaves असे सुद्धा म्हटले जाते.

Leaves adjectives leafed 

  • Leafer
  • Leafiest 

Leaves Marathi meaning उदाहरणे

१. मनोज ने त्या झाडांची पाने तोडली व समोरच्या घरासमोर वाळत घातली या पाण्याचा उपयोग मेहंदी बनवण्यासाठी होतो त्यामुळे त्यांनी ही पाने तोडली व वाळत घातली

Manoj Netya cut the leaves from the trees and dried them in front of the house. This water was used to make Mehndi, so he cut the leaves and dried them

२. निरव ने झाडाची पाने तोडण्याचा व्यवसाय निवडला या झाडांच्या पानापासून जेवणाची पत्रावळी बनवण्याचे व्यवसाय होतो त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय निवडला

Nirav chooses the business of harvesting water from trees, because the leaves of these trees are used to make food sheets, so he chooses this business.

३. तंबाखूच्या झाडाची पाने हे तंबाखू निर्मितीसाठी वापरतात याचे उत्पादन कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश तसेच तामिळनाडू या राज्यांमध्ये घेतले जाते.

The leaves of the tobacco plant used for tobacco production are grown in the states of Karnataka, Maharashtra, Madhya Pradesh and Tamil Nadu.

४. महेश ने झाडाची  पाने जाऊन आणली ही पाणी धार्मिक विधीसाठी लागणार होती ब्राह्मणांनी हे आणण्यासाठी सांगितलेले होते त्यामुळे त्याने जाऊन आणली.

Mahesh went and fetched the leaves from the game tree, this water was needed for the religious ritual, the Brahmins asked him to fetch it, so he fetched it.

५. तुळशीची पानेही औषधी असून याचे उत्पादन भारतात होते सर्वांच्या घरासमोर तुळशीचे झाड लावले जाते याला औषधी महत्त्व आहे तसेच धार्मिक महत्त्व सुद्धा आहेत त्यामुळे हे तुळशीचे झाड प्रत्येकाच्या घरासमोर लावली जाते.

Tulsi leaves are also medicinal and it is produced in India. Tulsi tree is planted in front of everyone’s house. It has medicinal importance as well as religious importance, so this Tulsi tree is planted in front of everyone’s house.

६. भारतात चहाचे उत्पादन जास्त होते चहाचे मुळे आसाम तसेच कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये आहेत चहाची पाणी तोडून त्यापासून चहा बनवला जातो व याची निर्यात पूर्ण जगभरात केली जाते.

The production of tea in India is high. The roots of tea are in the states of Assam and Karnataka.

Tendu leaves meaning in Marathi

Tendu leaves म्हणजे बिडी सिगरेट बनवण्यासाठी या पानांचा उपयोग केला जातो ही पाणी गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात सापडले जातात व त्याची उत्पादन घेतले जाते.

Tendu leaves means these leaves are used to make bidi cigarettes. This water is found and produced in Gadchiroli Chandrapur district.

Related word of Leaves

  • leaflet.
  • .bract.
  • petal.
  • frond
  • stalk.
  • blade.
  • needle.
  • flag.

Similar word of Leaves

  • Petal.
  • Needle.
  • Blade.
  • Stalk.
  • Flag.
  • Bract.
  • Leaflet.
  • Frond.

हे देखील जाणून घ्या :

this is leaves meaning in marathi or meaning of leaves in marathi.

Leave a Comment