above meaning in marathi | above म्हणजे काय? | indian dictionary

Above म्हणजे काय? Above meaning in marathi – आज आपण Above या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Above in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Meaning of above in Marathi

Above म्हणजे काय किंवा above मराठी अर्थ काय

  • त्यावरील
  •  त्याहून 
  • वर 
  • वरील 
  • वरीलपैकी 
  • यापुढे 
  • त्यापुढे 
  • उपरोक्त 
  • वरून

एखादी गोष्ट वरती किंवा आपण वर आहे असे म्हणतो किंवा वरती ठेवतो तेव्हा हे सांगण्यासाठी मराठीमध्ये वर, वरती, वरीलपैकी हे शब्द वापरले जातात त्यासाठी above हा इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो. 

Above समानार्थी शब्द मराठी मध्ये

वरचा ,दिशेने ,जास्त पेक्षा, शिरष्ठान ,उच्चस्पद, उच्च, उच्च ठिकाण, वरील बाजूस,वरचा दिशेने, मागे टाकत, आकाशात, स्वर्ग

हे देखील जाणून घ्या :

above marathi meaning उदाहरणे

१. त्यांनी पत्र्याच्या वरच्या बाजूला सर्वनामे नमूद केली होती त्यामुळे तुम्हाला नाव शोधण्याची कोणतीच गरज नाही तुम्हाला ही नावे सहजपणे सापडतील व तुम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकता.

1. They mentioned the pronouns at the above of the sheet so you don’t need to look for the names you can easily find these names and you can take legal action against them.

२. त्यांनी घराच्या वरच्या बाजूला झाडे ठेवलेली आहेत ती तुम्ही तिथून घ्या व तुम्ही रस्त्याच्या कडेने याची लागवड करा व त्याची संगोपन करा

2. They have placed trees on the above of the house.

३. महेश नेते च्या हाताच्या वर टॅटू काढलेला आहे हा टॅटू त्याच्या नावाचा असून यामध्ये त्यांनी अनेक रंग भरलेले आहेत हा टॅटू अतिशय सुंदर दिसत असून सर्वजण त्याची कौतुक करत आहेत.

 Mahesh nete has a tattoo on above  hand, this tattoo is his name and he has filled it with many colors, this tattoo looks very beautiful and everyone is admiring it.

४. वरीलपैकी कोणती वस्तू तुम्ही फुकट घरी येऊन जाऊ शकता हे तुम्ही ठरवायचे आहे का स्पर्धेतील विजेते जे पहिला क्रमांक मिळतील त्यांनाही वस्तू देण्यात येणार आहे

4. Do you want to decide which of the above items you can take home for free?

५. नरेशनी गाडीवरील सर्व माल  दुसऱ्या गाडीत ठेवून दिला कारण ती गाडी खराब झालेली होती हे त्याचे लक्षात आले त्यामुळे त्यांनी त्वरित हे पाऊल उचलले

 Nareshni put all the item above the car in another car because he realized that car was damaged so he took this step immediately.

६. त्यांनी त्यावरील ठेवलेले सर्व पैसे खर्च करून टाकले यामुळे त्याच्या वडिलांना त्याचा खूप राग आला व त्यांनी त्याला मारहाण केली

 He spent all the money he kept above , which made his father very angry with him and beat him. 

७. मनोज ने बँक मध्ये पैसे ठेवले होते त्याहून अधिक जास्त परसावा हा शेअर मार्केट मधून त्याला मिळाला त्यामुळे त्यांनी तिजोरी च्यावर ठेवलेले सर्व कागदपत्रे ही शेअर मार्केटमध्ये गुंतवली

7. Manoj got more profit from the stock market than what he kept in the bank, so he invested all the papers he kept above the safe in the stock market.

८. भारतात 18 वर्षे आणि त्यावरील सर्व नागरिकांना मदनाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही

8. In India, every citizen of 18 years and above has been given the right to freedom of expression by the constitution and no one can take away that right.

९. मी ग्रंथालयामध्ये सर्व पुस्तके वाचली त्या उपरोक्त काही पुस्तके मी विकत आणली असून आता ते रोज वाचत आहे पुस्तकामुळे ज्ञान वाढते त्यामुळे मूळे पुस्तके वाचत आहे.

9. I have read all the books in the library I have bought some of the above mentioned books and now I am reading them every day because of the book my knowledge is increasing so I am reading the original books.

१०.पोलिसांकडे काही गुन्हेगारांची यादी महिना आधीच उपलब्ध होती त्या आधारे त्यांनी त्यांचा शोध घेतला या यादीच्या वर जी नावे होती ती सर्व गुन्हेगारांची होती

10. The police had a list of some criminals available months before and they searched for them.

११. निरहुआ माझ्या मजल्याच्या वरच्या मजल्यावरती राहतो तिथे त्याने अनेक सामान ठेवलेले आहेत हे सामान्य रूप उपयोग असून त्याचा काही उपयोग त्यालाही होत नाही व बाकीच्या लोकांना त्रास होतो

11. Nirhua lives above my floor where he keeps many things which are of common use and are of no use to him and cause trouble to others.

१२. सातारच्या वरच्या बाजूला कास पठार आहे तिथे सुंदर फुलांचे पठार आहेत हे पठार जगप्रसिद्ध असून तिथे अनेक पर्यटन दर वर्षी भेट देतात

12. above of Satara  is Kaas Plateau where there are beautiful flower plateaus. This plateau is world famous and many tourists visit it every year.

१३. राणीने तिचे सर्व जुने सामान घराच्या वरच्या मजल्यावर ठेवले तिथे त्यांनी रद्द झालेली पुस्तके व काही खराब सामान ठेवलेले आहे त्यामुळे तिथे आता घाण झालेली आहे

१४. नरेंद्र शेतीचा माल  गाडीवरती ठेवला होता तसाच घरी निघून गेला

१५. साहिलच्या डोक्यावरती त्याच्या आईने पाण्याचा हंडा ठेवला त्यामुळे साहिल लवकर खाली बसला

१६. मनोज ने जमिनीवरती सर्व पैसे ठेवले व तो तसाच पैसे ठेवून पसार झाला

Above similar word

  1. higher than
  2. in excess of
  3. over
  4. exceeding
  5. greater than
  6. more than
  7. beyond
  8. surpassing
  9. over and above

Leave a Comment