Enthusiasm meaning in marathi | enthusiasm म्हणजे काय? | indian dictionary

Enthusiasm म्हणजे काय? Enthusiasm meaning in marathi – आज आपण Enthusiasm या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला Meaning of Enthusiasm in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

meaning of enthusiasm in Marathi

Enthusiasm म्हणजे

  • ऊर्जा 
  • जोश 
  • जोम
  •  उल्हास 
  • आस्था
  •  उत्साह
  •  ग्रुप 
  • त्रिव्र इच्छा

जेव्हा आपण एखादी गोष्टी जोमानी करतो उत्साहाने करतो त्यास Enthusiasm असे म्हणतात आपण होळीच्या दिवशी आनंदाने उत्साह सण साजरा करतो . आपल्या अंगी त्यावेळी जोश संचारला असतो या उत्साहाला व जोशाला इंग्लिश मध्ये Enthusiasm म्हणतात.

definition of enthusiasm in Marathi

आपली त्रिव्र भावना ज्यामुळे आपल्याला आनंद येतो ज्यामुळे आपल्याला संचार येतो व आपण कार्य करण्यासाठी उत्सुक होतो ऊर्जाही जर आपल्या कोणत्याही कृती मधून येत असे वाळू दुसऱ्याचे कृती मधून येत असते धार्मिकतेमुळे येणार सुद्धा जोश ऊर्जा असो वा सर्वांसाठी मदतीसाठी येणारा उत्साह असो त्याला इंतझिम असे म्हणतात.

Enthusiasm verb enthuse

  • स्वारस्त असणे कोमलता भावनिक वर्ग क्रियापद उत्साह दाखवणे उत्साही होणे
  • Enthused अति उत्सुक मोहित
  • Enthusiasms उत्साही
  • Enthusiastic रोमँटिक उत्साहित

Enthusiasm Marathi meaning उदाहरणे

१. अविनाश च्या अंगी खूप जोश होता कारण तो बेधुंद नाचत होता

Avinash was very enthused as he danced wildly

२. नरेशने उत्सवाच्या भरात खूप काम केले त्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे या कामाबद्दल त्याला आता पुरस्कार सुद्धा मिळणार आहे

Naresh has done a lot of work during the festival and now he will be getting an award for this work which is being appreciated everywhere

३. होळीच्या दिवशी सर्वांची उत्साह संचारलेला असतो कारण हा सण सर्वत्र साजरा केला असतो केला जातो या दिवशी सर्वांचे घरी गोडधोड केली जाते व नवीन कपडे घालून आनंद साजरा केला जातो

On the day of Holi, everyone is in high enthusiasm because this festival is celebrated everywhere.

४. महेश ने जोशाच्या भरात गाडी चालवली व त्याचा अपघात झाला त्याची गाडी खोल खड्ड्यात पडली त्याच्या डोक्याला मार लागला व त्याला दवाखान्यात नेण्यात आली

Mahesh drives with enthusiasm and has an accident, his car falls into a deep pit, he hits his head and is taken to the hospital.

५. रवी हे उत्कृष्ट शिक्षक असून ते आम्हाला उत्साहामध्ये शिकवतात त्यांची शिकवण्याची पद्धती सर्वांना आवडते व सर्व मुले त्यांच्या वर्गात आवर्जून बसलेले असतात

Ravi is an excellent teacher and he teaches us with enthusiasm.His teaching style is loved by all and all the children are engrossed in his class.

६. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तू अति उत्साही असतो तो नवीन नवीन गोष्टी शकतो व आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो

You are very enthusiastic about learning new things, trying new things and trying to improve yourself

७. आम्ही फिरायला जायला खूप असतो फिरण्यासाठी आम्ही खूप सुरुवातीपासून तयारी करतो दोन ते तीन दिवस आधी सुरुवात तयारी करतो कुठे जायचं आहे किती जण आहेत कशाने जायचं आहे असे आम्ही सर्व मुल तयारी करतो.

It is too late for us to go for a walk. We prepare for the walk very early. We start preparing two to three days before.

८. भारतात सर्व सण उत्साहात व ज्यूसर साजरे केले जातात दिवाळी दसरा ही त्यामधील महत्त्वाचे सण असून भारतात व देश-विदेशात सुद्धा या सणांची उत्साहांमध्ये साजरे केले जातात

In India, all festivals are celebrated with enthusiasm and excitement. Diwali Dussehra is one of the most important festivals and these festivals are celebrated with enthusiasm in India and abroad.

९. त्याच्याकडे असलेल्या ऊर्जामुळे तो प्रत्येक कामात हिरा रेल्वे भाग येतो व ते काम शेवटपर्यंत नेतो त्यामुळे त्याला सर्वजण कामासाठी बोलतात

Due to the energy he has, he takes part in every task and takes it to the end, making him the talk of the town.

१०. रामने जोशात काम सुरू केले यामुळे ते काम कमी वेळात पूर्ण झाले यामुळे त्याचा ऑफिसमध्ये सत्कार करण्यात आला

Ram started the work with zeal and completed the work in a short time due to which he was felicitated in the office

११. श्याम उल्हास नसलेल्या लोकांच्या काम करत राहिला त्यामुळे त्याला कामाचा खूप कंटाळा आला त्यांनी आता ठरवले आहे की जोश असलेल्या माणसांसोबत काम करायचे आहे

१२. संतोष ने मंदिरात  जाऊन पूजा केली या मोतीतील वातावरण उल्हास पूर्ण बनले व सर्वांचे मन प्रसन्न झाले

१३. राकेशने धार्मिक कार्यक्रमात जोश दाखवला त्यामुळे तेथील कार्यक्रम व्यवस्थितपणे पूर्ण पाडला.

Enthusiasm related word

  • religious enthusiasm- धार्मिक उत्साह
  • are you enthusiasm- आपण उत्साही आहे का?
  • infectious enthusiasm- संसर्गजन्य उत्साह
  • enthusiasm person- उत्साही व्यक्ती
  • enthusiasm time- उत्साहाची वेळ
  • enthusiasm up- उत्साह
  • curb your enthusiasm- अतिउत्साह आवरा
  • zest enthusiasm- उत्साह

Enthusiasm similar word

  •  solicitous
  •  thirsty
  • raring
  • juiced
  • keen
  • wild
  • nuts
  • pumped
  • impatient
  • voracious
  • stoked (slang)

This is enthusiasm meaning in Marathi or meaning of enthusiasm in Marathi.

tags – enthusiasm means in Marathi, enthusiasm Marathi meaning, enthusiasm meaning marathi .

Leave a Comment