perception meaning in Marathi | perception म्हणजे काय? | indian dictionary

Perception म्हणजे काय? Perception meaning in marathi – आज आपण Perception या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Perception in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

meaning of perception in Marathi

Perception म्हणजे काय

  • धारणा 
  • समज 
  • आकलन 
  • साक्षात्कार 
  • आकर्षक 
  • पाहणे

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो पण आपण पाहतो तेव्हा आपली धारणा बनतो या धारणा शब्दासाठी perception हा इंग्लिश मध्ये वापरतात .

इंद्रियांच्या किंवा मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल समज किंवा जाणीव होते समजून घेण्याची प्रक्रिया किंवा मार्ग पाहण्याची क्रिया किंवा ऐकण्याची क्रिया समजून घेण्याचा अर्थ काढण्याच्या अर्थ किंवा क्रिया या सर्वांना perception असे इंग्लिश मध्ये म्हटले जाते.

Perception Marathi meaning उदाहरणे

1.आमची सर्वांची अशी धारणा होती की तू आम्हाला मदत करेल

We were all under the perception that you would help us.

2.राजवर्धन देशासाठी पदके जिंकतील अशी सर्वांची समज होती परंतु त्यांनी पदक जिंकले नाही त्यामुळे देशातील लोक नाराज झाले

Everyone perception that Rajvardhan would win medals for the country, but he did not win a medal, much to the displeasure of the people of the country

3.मोहित ने त्याला समज दिली की तो पुन्हा अशी गोष्ट करणार नाही त्यांनी केलेल्या गोष्टीमुळे समाजातील लोकांची मन दुखवले गेले.

Mohit makes him understand that he won’t do such a thing again because what he did hurt people in the community

4.तुम्हाला या गोष्टीची आकलन करायला हवे होते जे तुम्ही केले ते करायला नको होते ही गोष्ट चुकीची आहे आणि ही गोष्ट कोणालाही मान्य होणार नाही.

You should have perceptioned  that you should not have done what you did is wrong and no one will accept it

5.अनेक लोकांची दारणा आहे की देव तिथे अवतरतो त्यामुळे अनेक लोकगीते पूजा करण्यासाठी जातात दरवर्षी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती त्यामुळे  शासनाची मोठी तारांबळ उडते.

Many people perception that God incarnates there, so many folk songs go there for worship.

6.तुम्ही जर जास्त कष्ट केले तर यश मिळेल अशी काहींची धारणा आहे ही धरणाबरोबर आहे कारण कष्ट केले तर यश मिळते नाही तर अपयश पदरात पडते.

Some people perception that if you work hard, you will succeed, because if you work hard, you will succeed, otherwise you will fail.

7.गैरसमज मुळे लोकांच्या मध्ये वाद होतात आपल्या मना आपल्या मनाचे लोकांच्या बद्दल गैरसमज आहे ते दूर करायला हवे यासाठी एकत्र बसून चर्चा करायला हवी असे केल्याने गैरसमज दूर होतात.

Because of perception leads to disputes between people. We should sit together and discuss the misunderstandings our minds have about people.

8.माझ्यासोबत तू असतो ही काहींची धरणा आहे ही पूर्णपणे चुकीची आहे तो रोज इतर मित्रांसोबत सुद्धा फिरत असतो माझ्या सोबत असणे हे ते कधीतरी असतो त्यामुळे लोक चुकीचे समजत आहेत.

You are with me is no edge it is totally wrong he hangs out with other friends everyday also being with me is sometimes so people are mistaking it

9.रोहन बद्दल त्याच्या घरच्यांशी धारणा खराब आहे परंतु सतत नशेमध्ये असतो.

Rohan has a bad perception with his family but is constantly drunk

10.पाकिस्तान कंगाल होईल अशी सर्वांची धारणा आहे ही धरणाबरोबरच आहे कारण हा देश .दहशतवाला प्रोत्साहन करणार देश आहेत आर्थिक प्रगती व देशातील गरिबी दूर करणे हे त्यांचे धोरण नसून भारताची डोकेदुखी वाढवणे हेच त्यांचे मुख्य धोरण आहे

It is with the dam that everyone perception that Pakistan will become poor because these countries are terrorist supporting countries and their main policy is to increase India’s headache rather than economic progress and poverty eradication in the country.

11अविनाश कायम नशेमध्ये असतो अशी लोकांची धारणा आहे परंतु हे चुकीचे आहे तो कधीतरीच नशा करतो

People don’t think that Avinash is always there but this is wrong he gets drunk sometimes

12.राम ने श्याम ला पैसे दिले अशी लोकांची समज आहे परंतु श्याम कधीही पैसे दिले नव्हते त्यामुळे हे पैसे बँकेकडून घेतले होते व व्यवसाय उभा केला आहे

13.मनोजला बुद्धिबळामध्ये कोणीही हरवू शकणार नाही अशी सर्वांची धारणा होती परंतु काल झालेल्या स्पर्धेमध्ये त्याचा पराभव झाला त्याच्या स्पर्धे स्पर्धेने त्याला हरवले

Perception related to world

  • Perceivable स्पष्टपणे संवेदनशील सहज जाणण्याजोगा
  •  pursue पाहणी समजणे वाटणे मनाने अनुभवणे
  • pursues विचार करणे अनुभव आणि जाणवणे
  • perceiving माहिती होत आहे आकलन करत आहे
  • percept समज उपलब्धता निकाल धरणा
  • percepts नं
  • percepted 
  • perceptual
  •  precipient

हे देखील जाणून घ्या :

Perception similar word

  • apprehensions
  • grips 
  •  understandings
  • holds
  • appreciations
  • grasps 
  • comprehension

This is perception meaning in Marathi or meaning of perception in Marathi.

tags – perception means in Marathi, perception Marathi meaning, perception meaning marathi.

Leave a Comment