How meaning in Marathi| how म्हणजे काय? | indian dictionary

How म्हणजे काय? How meaning in marathi – आज आपण How या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of How in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

meaning of how in Marathi

How म्हणजे 

  • काय 
  • कसं 
  • किती
  •  कसा 
  • कसे 
  • हे कसे 
  • हे कसं 
  • कशी 
  • कसं

हा प्रश्नार्थी शब्द असून प्रश्न ती वाक्यात वापरला जातो काहीतरी विचारासाठी किंवा दुसरं काहीतरी प्रश्न विचारण्यासाठी याचा उपयोग केला जातो

Related word of how in Marathi 

  • how far हा किती दूर
  • how many किती
  • how are you तू कसा आहे
  • how long किती लांब
  • how much किती

Adjective of how

  • How much किती
  • How big केवढे

Adverb of how in Marathi

  • How long किती
  •  however how far

Noun of how

  • Howl howdah

हे देखील जाणून घ्या :

Who are you meaning in Marathi 

Who are you म्हणजे तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही कोण जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती बद्दल माहिती घ्यायची असते तेव्हा आपण त्याला प्रश्न विचारतो तुम्ही कोण आहात याला इंग्लिश मध्ये म्हणतात

How are you meaning in Marathi

How are you म्हणजे तुम्ही कसे आहात एखादी व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी हा प्रश्न अतिशय शब्द विचार वापरतात हाऊ आर यू मध्ये तीन शब्द आहेत तीन शब्दांचा मिळून हा एक प्रश्न बनलेला आहे

How meaning marathi उदाहरणे

१. राम तू कसा आहेस तू काल खूप आजारी होतास दवाखान्यात गेला होतास की नाही

Ram how are you you were very sick yesterday did you go to hospital or not

२. श्याम तुझा भाऊ कसा आहे तो दोन दिवस झाले आजारी होता मला काल कळालं त्यामुळे मी आज त्याची विचारपूस करण्यासाठी आलो

Shyam how is your brother he was sick for two days I came to know yesterday so I came to inquire about him today

३. तुम्ही कसे आहात तुमची माणसे जमणार आहेत हे आम्हाला सांगा कारण की कार्यक्रमासाठी किमान हजार माणसांची गरज असल्यामुळे तुम्ही ते कसे जमवणार आहेत

Tell us how you are going to gather your people as the event requires at least a thousand people how are you going to gather them.

४. तुम्ही कसे सिद्ध करणार की तुम्ही निर्दोष होता कारण तुम्ही दोषी आहात हे सर्व जण मानतात आता केस कोर्टात गेलेली असल्यामुळे तुम्हाला निर्दोष आहे हे सिद्ध करावे लागणार आहे

How do you prove that you are innocent because everyone believes that you are guilty now that the case is in court you have to prove that you are innocent

५. अविनाश कडे किती पैसे आहेत हे त्याच्या वडिलांना माहिती झाली त्यामुळे त्यांनी अविनाश कडे पैशाची मागणी केली कारण अविनाश डोक्यावरती खूप मोठे कर्ज होते

Avinash’s father came to know how much money he had so he demanded money from Avinash as Avinash was heavily in debt.

६. राम ने किती जमीन खरेदी केली तरी त्याचा उपयोग होणार नाही कारण या जमिनीमध्ये जास्त पिकणार नाही ही पडीक जमीन असून त्याचा उपयोग होणार नाही

No matter how much land Ram buys, it will not be useful because the land will not grow much, it is waste land and it will not be useful.

७. आफ्रिका खंडामधील जीवनमान कसे आहे हे टीव्ही वरती दाखवतात यावर आपल्याला प्रचिती येते की तीतील जीवन किती खडतर आहेत लोक खूप गरीब गरिबीमध्ये व हलाखीचे जीवन जगत आहेत

When TV shows what the living conditions are like in the continent of Africa, we realize how hard life is, people are living in extreme poverty and misery.

८. सरकारने कशा पद्धतीने जमिनी संपादन केल्या याबद्दल पेपरमध्ये आलेले आहे हे वाचून लोकांना खूप राग आला व सरकार बद्दलची निर्माण झाली सरकारने ज्या जमिनी ताब्यात घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांना परत करावा अशी सर्वांची मागणी आता होत आहे

After reading the paper about how the government had acquired the land, people became very angry and angry with the government. Now everyone is demanding that the government should return the land that has been acquired to the farmers.

९. भारतीय जीवन पद्धती कशी आहे हे पटवून देण्याची काही गरज नाही कारण भारतीय जीवनशैली ही सुसंस्कृत आहे बाकीच्या देशातील जीवन पद्धती ही सुसंस्कृत नसून आपली ही संस्कृती जुनी व चांगली आहे

There is no need to convince how is the Indian way of life because the Indian way of life is civilized and the way of life in the rest of the country is not civilized but our culture is old and good.

१०. रामराव ने इंग्रजांना कशा रीतीने पळून लावले हे इतिहास सांगतो त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक पुरावे असून त्यांच्या जीवनावर अभ्यासक्रमांमध्ये एक पाठ्यक्रम आहे.

History narrates how Ram Rao routed the British, there are many testimonies to his prowess and there is a course among courses on his life.

Related word of How

  • methodology
  • form
  • fashion
  • recipe
  • manner
  • strategy
  • method
  • approach

How similar word

  •  fashion
  • system
  •  form
  • way
  •  manner
  • method
  • tack
  •  methodology
  • tactics
  •  recipe
  • technique
  •  style
  • strategy

This is meaning of how in Marathi or how meaning in Marathi.

Leave a Comment