Humble म्हणजे काय? |Humble meaning in marathi |

Humble म्हणजे काय? Humble meaning in marathi – आज आपण Humble या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of humble in marathi   मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Humble meaning in Marathi

Humble म्हणजे 

  • विनेशील
  •  नम्रशील 
  • आज्ञाकारी
  •  नम्र 
  • किरकोळ 
  • हलक्या दर्जाचा 
  • अपमान 
  • लाज वाटणे
  •  शिस्त लावणे
  •  मामुली

Humble या शब्दाचा अर्थ इंग्लिश मध्ये विनेशील, नम्र ,  आज्ञाकारी, नम्रपणे या अर्थासाठी केला जातो परंतु याची दुसरे अर्थ सुद्धा आहेत

एखाद्याचा अपमान करने, की कमी लेखणे किंवा त्याचा अहंकार मोडणे यासाठी सुद्धा humble या शब्दाचा वापर केला जातो.

शालिन नम्रतेने मागणी यासाठी सुद्धा वापर केला जातो

हलके दर्जाच्या किंवा बिनकामाच्या किरकोळ गोष्टींना humble सुद्धा असे संबोधले जाते.

Stay humble meaning in Marathi

काही लोक अहंकारी असतात व उद्धटपणे वागण्यात पटतईत असतात. 

तर काही नम्र असतात म्हणजे नम्रपणे वागा नम्रपणे बोला असबे बोलू नका एखाद्याचा अपमान करू नका विनयशील वागा या सर्वांसाठी stay humble हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो.

Humble request meaning in Marathi

याचा अर्थ मराठी मध्ये असा होतो की तुम्ही नम्रपणे विनंती करा किंवा नम्रपणे बोला नम्रपणे एकादशी अर्ज करा जेव्हा आपण एखाद्याला काही उपयोगी विचारायचे असतील किंवा काही गोष्ट मागायची असेल तेव्हा आपण नम्रपणे बोला त्याला विचारा यासाठी या शब्दाचा इंग्लिश मध्ये वापर होतो.

Humble personality meaning in Marathi

या शब्दाचा अर्थ असा होतो की नम्र व्यक्ती जे काही व्यक्ती नम्रपणे वागतात नम्रपणे बोलतात त्यांना हंबल पर्सनॅलिटी असे म्हणतात .

काही लोक उद्धटपणे वागत असतात किंवा लोकांशी व्यवस्थित वागत नाही त्यांचा अपमान करतात तर काही लोक असतात ते नम्रपणे वागतात विनम्रपणे बोलतात त्यांना humble personality असे इंग्लिश मध्ये म्हणतात.

हे देखील जाणून घ्या :

Humble Marathi meaning example

Humble या शब्दाचे काही उदाहरणे Examples of humble in Marathi खालील प्रमाणे आहेत.

१. राम ने त्यांना नम्रपणे विनंती केली की तुमची गाडी मला दोन दिवसासाठी मिळेल का

Ram humble requested him if I can have your car for two days

२. यांनी त्यांच्या शिक्षकांना नम्रपणे विचारले की काही दिवस मी शाळेत येणार नाही मला रजा मिळेल का

asked his teacher humblely if I would not come to school for a few days if I could get leave

३. सुजित ह विनशील व्यक्ती आहे तो लोकांशी बोलताना अगदी प्रेमळपणे बोलतो तर कधीही कुणाचा अपमान करत नाही बघ कुणाला खालच्या दर्जाचा समजत नाही

Sujith is a humble person who speaks very kindly while talking to people and never insults anyone.

४. मोहन नेत्याला नम्रपणे विचारले की तुम्ही मला काही पैसे उदार देशील का

Mohan humbly asked the leader if he would kindly give me some money

५. राज चे वडील एक नंबर व्यक्ती आहेत ते सर्वांशी प्रेमळ वागतात व सर्वांचा आदर करतात त्यांना या त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्काराने नावाजलेली आहे

Raj’s father is a number one, he is kind to everyone and respects everyone, he has been awarded by his colleagues for his behavior.

६. आम्ही सर्वांनी मिळून शिक्षकांना नम्रपणे विनंती केली की आमचे खेळाचे सामने लवकरात लवकर घ्यावे जेणेकरून आम्हाला अभ्यासाला जास्त वेळ मिळेल.

We all humbly requested the teachers to take our sports matches as early as possible so that we could have more time to study

७. ज्याच्या अंगी नम्रता व संशोध असती तो जगातील यशस्वी माणूस होतो.

He who has humbly and research in his body becomes a successful person in the world

Definition of humble in marathi

८. स्वामी विवेकानंद यांच्या अंगी नम्रता होती त्यामुळेच ते अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाऊ लागले

Swami Vivekananda’s humbility made him known as a spiritual guru

९. तुम्ही जर शालिनीतेने बोलत आला तर तुमचे कामे फटाफट होतात आणि जर तुम्ही अहंकारेने बोलचाल तर तुमची कामे कधीच होणार नाहीत.

If you speak politely, your work will be done quickly and if you speak arrogantly, your work will never be done.

१०. विनेश एकदा हा माणसाचा एक गुण आहे तो सर्वांचेच अंगी असतो असे नाही परंतु हाक जर गुण आपल्या अंगी बनवला तर माणसाचे आयुष्य श्रेष्ठ होते

Vinesh once is a quality of a human being, it is not a part of everyone, but if the call is made a part of one’s life, then the life of a person becomes better.

Related word Humble

  • very humble person- अतिशय नम्र व्यक्ती
  • humble tribute- विनम्र श्रद्धांजलि
  • you are humble- तुम्ही नम्र आहात
  • my humble self- माझे नम्र 
  • most humble- सर्वात नम्र
  • Humble person 
  • stay humble 
  • Humble opinion
  • humble request
  •  humble woman
  • Humbled
  • Humble pie
  • Humble oneself
  • In my humble opinion

synonyms Humble

 Humble समानार्थी शब्द 

  • plebeian
  • proletarian
  • working-class
  • undistinguished
  • Ignoble
  • lower-class
  • mean
  • low-born
  • of low rank
  • of low birth
  • low-ranking
  • low
  • lowly
  • common
  • plebby
  • baseborn
  • poor
  • insignificant

Leave a Comment