Angel meaning in marathi | Angel म्हणजे काय? | indian dictionary

Angel म्हणजे काय? Angel meaning in marathi – आज आपण Angel या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Angel in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

meaning of angel in Marathi

Angel म्हणजे काय किंवा एंजल चा मराठी मध्ये अर्थ

  • देवदूत 
  • परी 
  • अशी एखादी व्यक्ती जी देवासाठी काम करते व आपली स्वप्न पूर्ण करते
  • असा मनी व्यक्ती जे आपल्या आयुष्यातून बदल घडवते
  • संत 
  • खजिना 
  • सहाय्यक 
  • पाठीराखा

Angel means in marathi

आपण चित्रपटात किंवा पेपरमध्ये वाचतो की angel येऊन माझी मदत केली म्हणजेच घाई एक देवदूत आला व त्याने आपल्याला मदत केली चित्रपटांमध्ये दाखवली जाते की एखादी व्यक्ती आहे त्याला पंख आहेत व त्याची सुंदर दिसते होती लहान मुलांना येऊन मदत येते किंवा खाऊ देते त्याला Angel म्हणतात.

My little angel meaning in Marathi

My little angel म्हणजे लहानशी परी हा शब्द आपल्याला लहान मुलीला वापरला जातो. माता किंवा पिता आपल्याला अशा मुलीला लहानपणी cute angel म्हणून हाक मारतात तेव्हा हा शब्दाचा वापर इंग्लिश मध्ये केली जातो किंवा आता भारतात सुद्धा ज्यांना इंग्लिश येते ते आपल्याला मुलीला माय लिटिल angel असे संबोधतात.

Angel marathi meaning उदाहरणे

१. माझ्या मुलीच्या स्वप्नात काल देवदूत आलेला होता व त्यांनी त्यांना भरपूर खाऊ दिली तसेच वेगवेगळे भेट वस्तू सुद्धा दिले यामुळे मुलगी आनंदीत होऊन नाचू लागली असे तिला स्वप्न पडले हे तिने मला सांगितले

1. She told me that in my daughter’s dream yesterday an angel came and gave her a lot of food and also gave her various gifts and she dreamed that the girl became happy and danced.

२. काही लोकांचे आयुष्य देवदूत येऊन एवढे काम करतात की त्यांचे जेवढे समस्या आहे ते दूर करण्याचे प्रयत्न करतात परंतु अशी कमीच नशीब आणि माणस आहेत त्यांचे नशिबात अशी लोक येतात.

2. Angels come and work in some people’s lives to try to remove all the problems they have, but there are few people who are lucky enough to have such people.

३. तू माझ्या आयुष्यात देवदूत म्हणून अनुभव त्यांनी माझी आयुष्य बदलली माझ्या सर्व समस्या संपवल्या

3. Experienced you as an angel in my life, you changed my life and solved all my problems

४. ती माझ्यासाठी लहानशी परी आहे त्यामुळे मी तुझी हट्ट पुरवतो त्याला खाऊ आणून देतो.

4. She is a little angel to me so I feed her your insistence.

५. तिचे बाबा तिला लहानपणी म्हणून संबोधतात कारण ती दिसायला खूप सुंदर व गोंडस आहे

5. Her dad calls her baby because she looks so pretty and cute

Angel translate marathi

६. लहानपणीचे आमचे बाबा आम्हाला सांगायचे की तुम्हाला एखादा देवदूत येऊन भेटेल व खाऊ देईल परंतु तसे मोठे झाले तसे कळले असे काहीच नसते दूध वगैरे कोणी येत नसते या फक्त भाकड कथा आहेत.

6. In childhood, our father used to tell us that an angel will visit you and give you food, but when you grow up, there is nothing like that, no one comes to give you milk, etc. These are just stories.

७. तुमच्या आयुष्यात कुणी देवदूत येऊन मदत करत नसतो तुम्हाला तुमची प्रश्न सोडवावे लागतात व प्रत्येक अडचणीचा सामना करावा लागतो.

7. There is no angel in your life to help you, you have to solve your problems and face every difficulty.

Angel related word

  • My angel 
  • My little angel
  • my cute angel
  • I love angel
  • Angel solve problems
  • Guardian Angel 
  • cute angel
  • Angel girl meaning
  • cute angel means in marathi 
  • my angel girl
  • angel broking meaning in marathi 
  • angel number meaning in marathi 
  • angel investor meaning in marathi 
  • angel falls meaning in marathi

Angel similar word

  • saint
  • gem
  • nonpareil
  • darling
  • treasure
  • dear
  • brick
  • star
  • one in a million
  • paragon of virtue

This is angel meaning in marathi or angel meaning marathi. तुम्ही वरील लेखाच्या माध्यमातून सहजपणे angel या शब्दाविषयी विषयी माहिती मिळेल.  तुम्हाला या लेखांमधून या शब्दाचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व काही उदाहरणे दिलेली आहेत त्यामध्ये मधून तुम्ही हा शब्द समजू शकाल.

हे देखील जाणून घ्या :

Leave a Comment