Desire meaning in Marathi | Desire म्हणजे काय? | indian dictionary

Desire म्हणजे काय? Desire meaning in marathi – आज आपण Desire या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Desire in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Desire meaning in Marathi

Desire म्हणजे काय किंवा desire चा अर्थ काय

  • इच्छा व्हायचा 
  • हवे असणे 
  • पाहिजे 
  • अपेक्षा 
  • वासना 
  • आवड

जेव्हा आपल्याला एखादी गोष्टीचे हवे असते किंवा त्या आपली इच्छा होती किंवा ती गोष्ट पाहिजे असती अशा सर्वांनी इंग्लिश मध्ये डिझायर हा शब्द वापरतात इच्छाही एखाद्या गोष्टीची होती किंवा वस्तूची होती त्यावेळेस आपण जे हवे आहे किंवा पाहिजे आहे असे म्हणतो त्यास इंग्लिश मध्ये डिझायर असे म्हणतात

Desire verb इच्छा पाहिजे लोभ विनंती

हे देखील जाणून घ्या :

  1. buddy meaning in marathi
  2. attorney meaning in marathi
  3. leaves meaning in marathi
  4. above meaning in marathi
  5. angel meaning in marathi

Desire in Marathi

  • काहीतरी हवी असल्याची भावना त्रिवर इच्छा जोरदार इच्छाशक्ती मग ती एखाद्या गोष्टी अशी असो किंवा वस्तूची असो
  • कोणतीही गोष्टी मिळवण्याची अपेक्षा
  • असमाधानाची स्थिती

Adverb क्रियाविशेषण इच्छिते desirness

adjective इच्छा पाहिजे मोहक हवे desired

Desire noun 

Desire Marathi meaning उदाहरणे

१. महेशला प्रधानमंत्री बनण्याची तीवरी इच्छा आहे त्यामुळे तो राजकारणात उतरला आहे परंतु सहजासहजी प्रधानमंत्री बनता येत नाही हीच गोष्ट त्याचे लक्षात येत नसल्यामुळे सर्वत्र त्याचा चेष्टेचा विषय बनलेला आहे.

Mahesh has a strong desire to become the Prime Minister so he enters into politics but he does not realize that it is not easy to become the Prime Minister, making him a laughing stock.

२. उद्धवला गाडी घेण्याची खूप इच्छा आहे त्यासाठी तो पैसे जमवत आहे तो महिंद्राची पिकप ही गाडी घेत आहेत या गाडीसाठी दहा लाख रुपये जमवण्याची अपेक्षा आहे

Uddhav really desire to buy a car and he is saving money for it.

३. मोहल्ला ती जमीन हवी होती त्यामुळे त्यांनी शंकरला आधीच पैसे दिले त्यांनी शंकराला पन्नास हजार रुपयाची रक्कम दिली व राहिलेले पैसे जमीन घेतल्यानंतर तो त्याला देणार आहे.

Mohalla desired that land so they paid money to Shankar in advance.

४. मोहन ला शंकर चा फोन नंबर पाहीजे होता त्यामुळे त्यांनी मला फोन केला व त्याने मोहन चा फोन नंबर मला मागितला माझ्याकडे तो फोन नंबर असल्याने मी त्याला काही दिला नाही.

Mohan desired to see Shankar’s phone number so he called me and he asked me for Mohan’s phone number, I did not give him anything as I had that phone number.

Desire translation Marathi

५. नागेशला पोहण्याची इच्छा झालेली होती त्यामुळे तो सकाळी लवकर उठून विहिरीकडे पोहण्यासाठी गेला तिथे पाहतो तर काय विहिरीमध्ये पाणी खूप कमी होते त्यामुळे तो माघारी आला.

Nagesh desired to swim so he got up early in the morning and went to the well to swim, only to see that the water in the well was very low so he turned back.

६. मनोजला सिनेमा मध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे त्यामुळे तो मुंबईला आला आहे परंतु इथे काम सहजासहजी मिळत नाही हे त्याचे लक्षात आले त्यामुळे तो माघारी गेला… 

Manoj has a great desire to work in cinema so he comes to Mumbai but he realizes that work is not easily available here so he backs out.

७. नीरजला अपेक्षा होती की त्याची निवड पोलीस दलात होईल परंतु त्याची निवड पोलीस दलामध्ये झाली नाही त्यामुळे तो खूप निराश झाला.

Neeraj desired that he will be selected in the police force but he is not selected in the police force so he is very disappointed.

८. पाणी पिऊन त्याची तष्णा भागले नाही त्यामुळे त्यांनी शीत पीएम मागवली शीत पिले पिल्यानंतर त्याची तहान भागली

Drinking water did not quench his thirst so he called for cold PM.

९. राकेश ला मारुतीची नवीन गाडी हवी होती परंतु त्याने ती गाडी न घेण्याचा निर्णय घेतला याचे कारण कंपनीने या गाडीची विक्री बंद केलेली होती.

Rakesh wanted a new Maruti car but decided not to buy it because the company had stopped selling the car.

१०. महेशला पोलीस व्हायचं असं ठरवलं होतं परंतु तो त्याने आता विचार सोडून दिला कारण की पोलीस भरती ही आता उशिरा निघत आहे व तीन ते चार वर्षे झाली यासंबंधी कोणतीही जाहिरात निघालेली नाही.

Mahesh had decided to become a policeman but he gave up the idea now because the police recruitment is getting late and no advertisement has come out for three to four years.

११. रामला झोपावं अशी इच्छा होती परंतु कंपनीमध्ये झोपता येत नाही जर झोपले तर कंपनी कामावरून काढून टाकते

Ram desireed to sleep but can’t sleep in the company if he sleeps the company fires him

Desire similar word

  • itch
  • appetite
  • Jones
  • hankering
  • craving
  • hunger
  • drive

This is Desire meaning in Marathi or desire meaning Marathi.

Leave a Comment