cutie pie meaning in Marathi withexample| indian dictionary

Spread the love

Cutie pie meaning in Marathi – 

बहुतांश लोक कटीपाय हा शब्द वापरतात हा शब्द शहरांमध्ये खूप प्रचलित आहे कॉलेजमध्ये किंवा शाळेत हा शब्द वापरला जातो परंतु ग्रामीण भागात तसेच इतर काही शहरातील काही लोकांना सुद्धा या शब्दाचा पूर्ण अर्थ माहित नाही तर अशा सर्वांसाठी आम्ही हा अर्ज घेऊन आलो आहे कधी पाय म्हणजे काय किंवा कधी पायाचा अर्थ काय हा तुमच्या मनात प्रश्न गवत असेल तर त्याची उत्तरा मी आहे लेखात दिलेली आहे तर चला याचा अर्थ पाहूयात

Cutie pie म्हणजे

  • सुंदर व्यक्ती 
  • गोंडस व्यक्ती 
  • आकर्षक 
  • मनमोहक

जी लहान मुली किंवा मुलं किंवा मोठी ही सुंदर असतात दिसेल आकर्षित असतात मनमोहक असतात अशा सर्वांसाठी कटिंग हा शब्द वापरला जातो.

 बहुतांशी हा शब्द लहान गोंडस मुलांना मुलींना वापरला जातो परंतु आता हा शब्द इतर व्यक्तींना सुद्धा वापरला जातो ज्या दिसायला आकर्षक संदर्भ म्हणून आहेत अशा सर्वांसाठी कटिबाय हा शब्द वापरला जातो हा शब्द युरोप किंवा अमेरिका खंडात खूप प्रसिद्ध आहे .

भारतात याची सुरुवात आता झालेली आहे भारतात देखील हा शब्द लहान मुलांना किंवा मुलींना गोंडस मुला मुलींना वापरला जातो.

हा शब्द सिनेमा किंवा चित्रपट बॉलीवूड हॉलिवूड किंवा दक्षिणेत चित्रपट मध्ये सहज वापरतात तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा माहीत होत नाही की हा शब्द काय आहे व याचा अर्थ काय आहे तसेच वर्तमानपत्र लेख यामध्ये सुद्धा या शब्दाचा वापर केला जातो .

तर चला आता आपण संपूर्ण अर्थ पाहूयात तसे त्याचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व काही वाक्यप्रचार सुद्धा पाहुयात तसेच उदाहरणे पाहूयात या उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला या Cutie pie meaning in Marathi शब्दाबद्दल पूर्ण माहिती होईल

उदाहरणे:-

1.राहुलची मुलगी दिसला खूप अतिशय गोंडस आहेत त्यामुळे ती सर्वांची आवडती बनलेली आहे
Rahul’s daughter Dishala is very cute and has become everyone’s favourite

2.नीरज मुलगा हा दिसायला अतिशय सुंदर असून तो खूप घरांमध्ये पळापळ करतो त्याच्या या पळापळीमुळे सर्वजण वैतागून जातात परंतु त्याच्याकडे पाहिल्यानंतर सर्व च्या प्रेमातच पडतात

Neeraj is a very handsome boy who wanders from house to house and gets annoyed by everyone but after seeing him everyone falls in love with him.

3.आर्या ही खूप लहान पण खूप दिसायला गोंडस्व सुंदर असून ती आता पहिली मध्येच आहे तिला शाळेत सोडल्यानंतर शाळेतील मॅडम सुद्धा म्हणाल्या की मुलगी दिसायला खूपच गोंडस आहे

Arya is very small but very cute looking and she is in first class now after dropping her to school madam in school also said that girl is very cute looking.

Cutie pie in Marathi –

4.राघव जी मुलगी घरी आणल्याबरोबर सर्वांनी तिला पाहिले व तिच्याकडे पाहत बसले कारण ती खूपच दिसायला गोंडस आहे

As soon as Raghav brought the girl home, everyone saw her and stared at her because she looked so cute

5.आमच्या घरी नवीन पाहुणे आलेले पण पाहुणे दिसायला खूप गोंडस आहे सुंदर तर आहे हे पाहुणीचे नाव अजून तरी आम्ही काय ठेवलेले नाही पण तुम्ही पाहुणेला आमच्या या पाहतात आनंदित व्हाल

We have a new guest at our house but the guest looks very cute and beautiful we haven’t named the guest yet but you will be happy to see us.

6.लहान मुले दिसायला खूप गोंडस व सुंदर असतात त्यामुळे सर्वजण त्यांचा लाड करतात ते कितीही त्रास देत असले तरी त्यांच्या वरती रागवत नाहीत उलट त्यांना जवळ घेतात

Babies are very cute and beautiful in appearance so everyone pampers them no matter how much trouble they cause and does not get angry with them but rather embraces them.

7.आज-काल मुले एवढी गोंडस आहेत की सर्वांना प्रश्न पडतो आम्ही दिसायला लहान होतो तेव्हा सर्वजण आम्हाला बघताच फार वात्रट आहे विचित्र आहे असे म्हणायचे परंतु आत्ताची मुले पाहतात खूप गोड असतात

Now a days kids are so cute that everyone is wondering when we were young everyone used to look at us and say we are so cute and weird but now kids are so cute.

Cutie pie related word

Read this meaning for you knowledge 

Leave a Comment