Grievance meaning in Marathi | grievance म्हणजे काय? | Indian dictionary

Spread the love

Grievance म्हणजे काय? Grievance meaning in marathi – आज आपण Grievance या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व  काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Grievance in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात .

Grievance meaning in Marathi

Grievance manje

 • तक्रार 
 • आपत्ती 
 • व्यथा कष्ट 
 • गाराने 
 • तक्रारीची कथा 
 • तक्रारीची सूर

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीकडून त्रास होतो तेव्हा आपण त्याची तक्रार करतो किंवा एखादी गोष्ट घडल्यानंतर आपल्या त्रास होतो तेव्हा आपण एखादी व्यक्तीची किंवा एखाद्या गोष्टीची तक्रार करतो व्यथा मांडतो त्यालाच इंग्लिश मध्ये grievance असे म्हणतात. 

Grievance ही एक संज्ञा आहे म्हणजे संज्ञा शब्द आहे म्हणजेच इंग्लिश मध्येnoun आहे.

जेव्हा आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा आपल्याला मिळाला नाही असे आपल्याला वाटते किंवा भावना तयार होते मनामध्ये त्यालाच आपण त्यावेळी आपण तक्रार करतो तक्राची सूर आपल्या मनात असतात या सर्वांसाठी इंग्लिश मध्ये हा शब्द वापरतात.

उदाहरणे

१. ठेकेदारीने चुकीचे काम केल्यामुळे रस्ता उघडला त्यामुळे तेथील सर्व नागरिकांनी त्या ठेकेदाराची तक्रार सरकारकडे करायची अशी ठरवली असून त्या ठेकेदारावर सरकारने कारवाई करावी असे सगळ्यांचे म्हणणे आहे.

1. The road was opened due to the wrong work of the contractor, so all the citizens have decided to grievance  to the government about that contractor and everyone says that the government should take action against that contractor.

२. सरकारची तक्रार करायची कोणाकडे करायची कारण सरकार ला कोणीच मालक नाही सरकारचा हा सर्व गोष्टींचा मालक आहे.

2. To whom to grievance about the government, because the government owns no one, the government owns everything.

३. मेसेज चे जेवण निष्कृष्ट दर्जाचे होते याची तक्रार सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केली  जेवण हे चांगले मिळावे असे सर्व विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

3. All the students grievanced to the teacher that the food of the message was of poor quality.

४. राकेशने निरोगी तक्रार सरांकडे केली परंतु सर्वांच्या खोड्या काढत होता व दंगा करत होता.

4. Rakesh made a healthy grievance to sir but was pulling pranks on everyone and rioting.

५. हे सरकार शेतकऱ्यांची विरोधी आहे अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे शेतकऱ्यांची तक्रार आहे की सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही व दुर्लक्ष करते शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

5. Farmers say that this government is anti-farmers. Farmers grievance that the government does not pay attention to their demands and ignores them. They demand that farmers get a fair price for their goods.

६. रोहनने महेशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली कारण त्यांनी काल त्याला मारहाण केली होती.

6. Rohan grievance to Mahe at the police station because they beat him up yesterday.

७. तुम्ही कितीही तक्रारी कराल नळाचे पाणी हे गडूळच येणार कारण नगरपालिकेतील कर्मचारी यांच्या बद्दल उदासीन आहेत त्यांच्याकडे वारंवार या गोष्टीबद्दल लेखी निवेदन देऊन सुद्धा नळाचे पाणी हे गडूळच येत आहे.

7. No matter how many complaints you make, the tap water will still be murky because the municipal employees are indifferent towards them, despite repeated written representations to them, the tap water is still murky.

Grievance related word

 • Grievance officer- तक्रार अधिकारी
 • Grievance department
 • RBI grievance department
 • Grievance portal
 • Grievance committee- तक्रार समिती
 • Redressal of grievances- तक्रारींचे निवारण
 • Customer Grievance – ग्राहक तक्रार
 • Grievance officer information- तक्रार अधिकारी माहिती

SYNONYMS FOR Grievance

 • bellyache
 • grief
 • blast
 • case
 • hardship
 • unhappiness
 • distress
 • flack
 • affliction
 • beef
 • outrage
 • resentment
 • cross
 • damage
 • sorrow
 • injustice
 • objection

Read this meaning for you knowledge 

Leave a Comment