Groom  म्हणजे काय? Groom meaning in marathi | indian dictionary

Groom  म्हणजे काय? Groom meaning in marathi – आज आपण Groom या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व  काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Groom in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात .

Groom meaning in Marathi

Groom म्हणजे

  • वर 
  • नवरा 
  • पति 
  • नवरोब
  • राजघरातली विविध अधिकारी
  • प्रशिक्षण देण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी प्रशिक्षण देणे

लग्नासाठी जो मुलगा उभा असतो त्याला नवरा वर नवरोबा असे मला मराठीमध्ये म्हणतात तर इंग्लिश मध्ये या सर्वांना हा शब्द वापरतात.

जो लग्नासाठी उभा असतो किंवा लग्न करण्याच्या तयारीत असतो लग्नाच्या आधीपासूनच तयार करण्याची तयारी चालू असते तरुण मुले किंवा मुलगा हा लग्नाची तयारी करत असतो .

कपडे खरेदी लग्नपत्रिकांची वाट तसेच इतर गोष्टी करत असतो या सर्वांची तयारी लग्नाच्या आधीपासूनच तो करत असतो लग्न ठरल्यापासून त्याला सर्वजण नवरा मुलगा असे म्हणतात या शब्दाला groom असे इंग्लिश मध्ये म्हटले जाते.

उदाहरणे

१. नवरा मुलगा हा रागीट स्वभावाचा असल्यामुळे नकार दिला तिला तच्या स्वभावाची माहिती मिळाली त्यामुळे तिने लग्नास नकार दिला.

1. The refused the marriage as the son was of angry nature. He came to know about her nature so she refused the marriage.

२. पोलिसांनी नवऱ्या मुलाला अटक केली कारण त्यांनी नवरीच्या घरच्याकडून लग्नासाठी हुंडा मागितला होता ही गोष्ट गावातील काही समजूतदार मंडळींना समजले नंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर नवऱ्या मुलास अटक केली.

2. The police arrested the husband’s son because some intelligent people of the village came to know that he had demanded dowry for marriage from the bride’s family, after which they filed a complaint in the police station and arrested the husband’s son.

३. नवरा मुलगा हा लग्नासाठी तयार होऊन आला परंतु लाईट गेल्यामुळे तिथे गोंधळाची स्थिती होती

3. Groom came ready for the wedding but there was confusion as the lights went out

४. कुत्रे सजवण्याची स्पर्धा काही लोकांनी आयोजित केली आहे तिथे मी माझा कुत्रा सजवून घेऊन जाणार आहे कुत्रा सजवण्यासाठी खूप गोष्टी व पैसे लागत असल्यामुळे मी काही माझे मित्रांना पैशाची मागणी केली आहे.

4. Some people have organized a dog grooming competition where I am going to dress up my dog. Since it takes a lot of things and money to dress up a dog, I have asked some of my friends for money.

५. कुत्रा सजवण्यासाठी मी नवीन ब्रश व काही साहित्य दुकानातून आणले आहे.

5. I brought a new brush and some materials from the store to groom the dog.

SYNONYMS FOR Groom

  • husband
  • spouse
  • suitor
  • bridegroom
  • benedict

Read this meaning for you knowledge 

Leave a Comment