Individual meaning in Marathi | individual म्हणजे काय? | Indian dictionary

Spread the love

Individual म्हणजे काय? Individual meaning in marathi – आज आपण Individual या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व  काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Individual in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात .

Individual meaning in Marathi

Individual म्हणजे

 • वैयक्तिक 
 • स्वतंत्र व्यक्ती 
 • एक व्यक्ती 
 • समूहापासून वेगळी असलेली व्यक्ती
 • स्वतंत्र व्यक्ती
 • भिन्न व्यक्ती 
 • असामी
 • अलिप्त 
 • भिन्न
 •  एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी

जेव्हा आपण एखाद्या वैयक्तिक किंवा विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत असतो त्याच्याबद्दल सांगत असतो तेव्हा हा शब्द वापरतात म्हणजेच एखादी व्यक्तीचे गुणधर्म किंवा एखादे व्यक्तीने काय केले एखादी व्यक्ती काय करत आहे किंवा एखादी व्यक्ती काय बोलतो करतो त्याच्याबद्दलच बोलत असतो तेव्हा वैयक्तिक स्वतंत्र व्यक्ती अलिप्त व्यक्ती हा उल्लेख केला जातो या सर्वांसाठी इंग्लिश मध्ये हा शब्द आहे.

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो म्हणजेच समजा आपण मनोज हा एक व्यक्ती आहे तो इंडिविज्युअलच आहे स्वतंत्र व्यक्ती आहे त्याची विचार वेगळे आहेत जी वागणे बोलणे पेहराव हा वेगळे इतरांपेक्षा वेगळे आहे स्वतंत्र आहे तो अशा व्यक्ती विषयी जेव्हा बोलतो तेव्हा आपण भिन्न व्यक्ती अलिप्त व्यक्ती अलिप्तपणा किंवा वैयक्तिक असे शब्द वापरतो या सर्वांसाठी इंग्लिश मध्ये हा शब्द वापरतात.

उदाहरणे

१. सरकार कोणीही एका व्यक्तीची नाही ती सर्व लोकांची आहे लोकांनी मिळून स्थापन केलेले सरकार असल्यामुळे ती लोकांसाठी काम करते जर सरकार एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी काम करत असेल तर ते चुकीचे आहे.

1. Government is not for any individual it is for all people as government is constituted by people together it works for people if government works for a particular person then it is wrong.

२. मनोज ने एक स्वतंत्र जागा घेतलेली आहे त्याच्या व्यक्तिगत फायद्यासाठीही कल्पना योग्य आहेत कारण की जागा ज्याद्वारे त्याला चांगली किंमत मिळणार आहे व त्यातून त्यांना नफा कमवणार आहे.

2. The ideas are also suitable for Manoj’s individual gain as Manoj has taken a separate place because the place is going to fetch him a good price and earn him profit from it.

३. सर्वजण लोक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करत असतात कोणीही दुसऱ्याच्या फायद्यासाठी काम करत नाही त्यामुळे आपण अशा लक्षात ठेवले पाहिजे की वैयक्तिक स्वार्थ हा किती महत्त्वाचा आहे.

3. All people work for their personal benefit no one works for the benefit of others so we should remember how important individual selfishness is.

४. तुम्ही दुसऱ्याचा विचार न करता वैयक्तिक विचार करता हा विचार चुकीचा आहे तुम्ही किंवा आम्ही सर्वांनी लोकांचा विचार केला पाहिजे.

4. It is wrong to think that you think of individual without thinking of others, you or we all should think of people.

५. प्रत्येक व्यक्तीने पोलिओ घेणे आवश्यक आहे पोलिओ नष्ट करायचे असेल तर सर्वांनी याचे कडे लक्ष दिले पाहिजे आपल्या मुलांना हा डोस दिला पाहिजे.

5. Everyone needs to take polio If polio is to be eradicated everyone should pay attention to it Give your children this dose.

६. तो एक तापट स्वभावाचा व्यक्ती आहे त्यामुळे त्याच्यापासून सर्वजण लांब राहतात त्याला कोणत्याही गोष्टीचा लवकर राग येतो व तो चिडचिड करतो.

6. He is a passionate person so everyone stays away from him, he gets angry and irritable about anything.

७. तो एक असामान्य सिद्धपुरुष आहे त्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे त्यामुळे सर्वजण लोक त्याची पूजा करतात.

7. He is an extraordinary siddha purusha he has a lot of knowledge so he is worshiped by all people.

८. तू एक स्वार्थी माणूस आहे त्यांनी अनेक लोकांना फसवलेले आहे व पैसे गोळा केलेले आहेत त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये केसेस दाखल आहेत.

8. You are a selfish person who has cheated many people and collected money and cases are filed against him in various police stations.

Individual related words

individual number card- वैयक्तिक क्रमांक कार्ड

individual number- वैयक्तिक संख्या

individual contributor- वैयक्तिक योगदानकर्ता

individual family- वैयक्तिक कुटुंब

an individual who wish to get tested- चाचणी घेऊ इच्छिणारी व्यक्ती

individual income tax return form- वैयक्तिक आयकर रिटर्न फॉर्म

Read this meaning for you knowledge 

Individual Synonyms 

 • separate
 • singular
 • sole
 • specific
 • special
 • definite
 • different
 • alone
 • distinct
 • diagnostic
 • discrete
 • single
 • personal
 • characteristic
 • diacritic
 • express
 • original
 • respective
 • particular
 • lone
 • solitary

Leave a Comment