Happy म्हणजे काय? Happy meaning in marathi | indian dictionary

Spread the love

Happy म्हणजे काय? Happy meaning in marathi – आज आपण Happy या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व  काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Happy in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात .

 Happy meaning in Marathi

Happy म्हणजे

 • आनंदी 
 • सुखी 
 • समाधानी
 •  संतोष

जेव्हा आपण एखाद्या गोष्टी समाधान सुखी असो आनंदी असतो या सर्व भावनांसाठी हॅपी हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून आनंद मिळतो सुख मिळतो तेव्हा तुम्ही आनंदी आहे सुखी आहे असे म्हणतात त्यालाच हॅप्पी आहे असे म्हणतात.

काही गोष्टी पासून आपल्याला समाधान मिळत असते आपण त्याचा गोष्टी समाजाला असतो तेव्हा आपण एक तृप्त झाल्याची भावना आपल्या मनात निर्माण होते आपल्याला काही कमी नाही असे वाटते त्या आपल्या चेहऱ्यावरती समाधान असते आनंद असतो या सर्व भावनांसाठी हॅपी हा शब्द आहे.

i wish you always be happy meaning in marathi

तुम्ही सदैव आनंदी व सुखी रहा हा या शब्दाचा अर्थ आहे जेव्हा आपण एखाद्याला शुभेच्छा देतो तेव्हा हा शब्द उच्चारतो की तुम्ही सगळे आनंद व सुखी रहा.

Happier meaning in Marathi

Happier चा अर्थ मराठी मध्ये होतो की सर्वात आनंदी सर्वात समाधानी अधिक आनंदी अधिक सुखकर जो सर्वात आनंदी असतो जल सर्वात जास्त आनंद होतो त्याला हॅप्पी अर असे इंग्लिश मध्ये म्हणले जाते.

उदाहरणे

१. म्हणून हा आज आनंदी दिसत होता कारण त्याच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता तो त्याच्यासाठी भरपूर खरेदी करून घरी घेऊन गेला.

1. So he looked happy today because it was his son’s first birthday and he took home a lot of shopping for him.

२. प्रथमेश आज आनंदी होता कारण त्याचा दहावी मध्ये पहिला नंबर आला होता त्याच्या घरातील सर्वांनी त्याची कौतुक केली व त्याच्यावरती शाब्बासकीची थाप दिली.

2. Prathamesh was happy today as he got first rank in class 10th his whole family applauded him and clapped him congratulatory.

३. तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी असणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही आनंदी असाल तर तुमचे आयुष्य दुःखाने भरून जाईल काही गोष्टींमध्ये समाधान मानने हेच त्याचा पाया आहे.

3. It is very important for you to be happy in your life. If you are happy, your life will be full of misery.

४. आम्ही जंगलात फिरत होतो दोन दिवस झाले तरी आम्हाला वाघ दिसला नाही परंतु आज सकाळी आम्हाला  त्याची अचानक दर्शन झाल वाघाला पाहून आम्ही सर्वजण आनंदित झालो.

4. We were walking in the forest for two days but we did not see the tiger but this morning we had a sudden glimpse of it and we were all happy to see it.

५. तुम्ही कितीही कष्ट केली तर तुमचे चेहऱ्यावरती समाधान दिसायला हव पैशाला पाहून कोणीही आनंदी होईल परंतु त्याच्या मुळे समाधान मिळणार हेही महत्त्वाचे आहे.

5. No matter how hard you work, you should show satisfaction on your face. Money makes anyone happy, but it is also important that it gives you satisfaction.

६. पैशामुळे अनेक गोष्टी शक्य होतील परंतु आनंद व समाधान हे हि महत्वाचे आहे पैशामुळे कधीही मिळत नाही त्यामुळे पैसा हा सर्वस्व नाही.

6. Money will make many things possible but happiness and contentment is the most important thing money never gives so money is not everything.

७. प्रथमेश आनंद झाला कारण त्याचा आज पगार वाढला होता त्याचा पगार दहा हजारांनी वाढ झाल्यामुळे तो खूप समाधानी होता.

7. Prathamesh was happy because his salary was increased today he was very satisfied as his salary was increased by ten thousand.

read this for your knowledge

कोणीच कोणाचं नसत स्टेटस मराठी

SYNONYMS FOR happy

 • cheerful
 • jubilant
 • elated
 • glad
 • lively
 • contented
 • pleased
 • joyful
 • joyous
 • merry
 • overjoyed
 • thrilled
 • satisfied
 • peaceful
 • upbeat
 • delighted
 • ecstatic
 • pleasant

Read this meaning for you knowledge 

Leave a Comment