Allergy meaning in Marathi | allergy म्हणजे काय? | Indian dictionary

Allergy म्हणजे काय? Allergy meaning in marathi – आज आपण Allergy या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Allergy in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Allergy meaning in Marathi

Allergy म्हणजे काय

  • वावडं
  • असोशी 
  • प्रतिक्रियाशी

Allergy noun

लर्जिन 

अत्यंत प्रतिक्रियाशील पदार्थ

Allergy adjective

उलट, परिणाम, विसंगत, विरोधी असे अनेक विशेषण वापरू शकतो.

Explanation of allergy meaning in Marathi

या शब्दाचा अर्थ म्हणजे काही गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीला उपाय कारक असे शरीरावर हानिकारक घटक उठतात किंवा अन्नामुळे आहेत कारक प्रतिक्रिया निर्माण करणारे शरीराचे आरोग्यविषयक परिस्थिती यालाच आपण इंग्रजीमध्ये allergy असे म्हणतो.

उदाहरणे

१. त्याच्या अंगावर सगळीकडे एलर्जी उठली होती.

1. He had an allergy all over his body.

२. तिच्या अंगावर बारीक पुरळसे एलर्जी उठल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता.

2. He was having a lot of trouble because of the fine rashes on her body.

३. त्याने वावडे खाल्ल्यामुळे त्याची आरोग्य विषयक परिस्थिती बिघडली.

3. His health condition worsened due to his eating of Vavada.

४. त्याने खोकल्यावर केलेल्या उपायाचा त्याच्या शरीरावर उलट परिणाम झाला.

4. The remedy for his cough backfired on his body.

५. कुत्र्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना अस्थमाचा एलर्जी झाली.

5. He developed allergic asthma after coming in contact with the dog.

६. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे सर्वांना ॲलर्जी उठले होते.

6. All were allergic due to food poisoning.

७. चुकीचे औषधे घेतल्यामुळे त्याला ऍलर्जी झाली.

7. He got allergic due to taking the wrong medicines.

८. ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण खाऊच नये.

8. We should not eat that which causes us distress.

९. राम ने आयुर्वेदिक औषध घेतले पण त्याचा त्याच्या शरीरावर उलट परिणाम झाला.

9. Ram took ayurvedic medicine but it backfired on his body.

१०. डॉक्टरांनी तिला एलर्जी टेस्ट करायला सांगितली.

10. The doctor asked her to do an allergy test.

११. वयस्कर बाबांना अस्थमा बरोबरच इतरही एलर्जी उठू लागले होती.

11. Elderly father was suffering from asthma along with other allergies

१२. त्यांना खाद्य तेलाचे सुद्धा एलर्जी उठले होती.

12. He was also allergic to cooking oil.

१३. एलर्जी निघून जाण्यासाठी त्याने चांगला कंपनीचे औषधे घेत होती.

13. He was taking medicines from a good company to get rid of allergies.

Allergy related word

  • Hypersensitivity,
  •  biodiversity

Read this meaning for you knowledge 

Leave a Comment