Ignore म्हणजे काय? Ignore meaning in marathi | indian dictionary

Ignore म्हणजे काय? Ignore meaning in marathi – आज आपण Ignore या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व  काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Ignore in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात .

Ignore meaning in Marathi

Ignore म्हणजे

  • दुर्लक्ष करणे 
  • कान्हा डोळा करणे 
  • लक्षण न देणे 
  • किंमत न देणे
  • हिशोबात न धरणे

जेव्हा आपण एखादी व्यक्तीला महत्त्व द्यायची नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवतो तेव्हा त्याच्याकडे पाहत नाही किंवा त्याच्या हिशोब करत नाही त्याच्याकडे काना डोळा करतो किंवा दुर्लक्ष करतो अशा वेळेस इंग्लिश मध्ये इग्नोर हा शब्द वापरला जातो.

दुर्लक्ष करणे किंवा न पाहणे लक्षणे देणे या सर्वांसाठी इंग्लिश मध्ये इग्नोर हा शब्द वापरला जातो एखाद्याचे महत्त्व कमी करण्यासाठी किंवा एखाद्याच्या विचारांना महत्त्व न देणे किंवा एखाद्या गोष्टीला महत्त्व देणे एक एखादी गोष्ट करायचे नसेल तर त्याच्याकडे लक्ष देणे किंवा एखादी गोष्ट ऐकायची नसेल किंवा एखादी गोष्ट विचार ऐकायची नसेल तर आपण पाहत नाही किंवा दुर्लक्ष करतो त्यावेळेस हा शब्द वापरला जातो.

उदाहरणे

१. मनोज नो अनिकेतच्याला बोलल्याकडे दुर्लक्ष केले कारण अनिकेत हा वायफळ बडबड करत असतो तो कोणत्याही विषयाला धरून बोलत नसतो.

1. Manoj ignores No Aniket’s speech because Aniket is a babbling babbling eater who never talks on any topic.

२. शिक्षकांचे बोलण्याकडे रोहितने दुर्लक्ष केले त्यामुळे तोवर यावर्षी नापास झाला जर त्यांनी शिक्षकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकले असते तर तू नक्कीच पास झाला असता.

2. Rohit ignored the teacher’s speech so he failed this year if he had listened attentively to the teacher’s speech you would have passed.

३. निरवणे त्याच्या आईवडिलांकडे दुर्लक्ष केले आई-वडिलांनी त्याला सांभाळणं मोठा केला परंतु ज्या वेळेस आई-वडिलांना अडचण होती त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडे लक्ष न देता त्यांना वार्यावरती सोडली.

3. Niravane ignored his parents parents raised him to take care of him but when the parents had problems they left him alone without paying attention to him.

४. तुम्ही किती दुर्लक्ष केले तरीही आम्ही आमचे म्हणणे मांडणारच आमच्या म्हणण्यातूनच आम्ही जी गोष्ट आम्हाला साध्य करायचे आहे ते लोकं पुढे मांडणार.

4. No matter how much you ignore us, we will speak our words and we will tell the people what we want to achieve.

५. सोहेलने त्याच्याकडे दुर्लक्ष केले कारण तो कोणत्याही काम करत नाही नुसते इथून तिथून फिरत असतो.

5. Sohail ignores him as he is not doing any work just walking here and there.

६. तो सतत भांडण करत असतो त्यामुळे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो अशा मुलांपासून लांब राहणे हे उचित आहे अशा मुलांच्या संगतीत राहिल्यामुळे आपले नुकसान होते.

6. He fights all the time so it is advisable to stay away from children who ignore him.

७. आता लोकांनी सरकारच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले आहे कारण सरकार बोलते ते काहीच करत नाही लोकांच्या समस्या तसेच वर्षं वर्ष राहिलेले आहेत.

7. Now people have decided to ignore what the government is saying because the government is talking but not doing anything.

Ignore Synonyms 

  • pay no attention to
  • let it go
  • bury one’s head in sand
  • omit
  • pooh-pooh
  • scorn
  • be oblivious to
  • look the other way
  • disdain
  • evade
  • avoid
  • pass over
  • fail
  • overlook
  • reject
  • forget
  • neglect
  • blink
  • cold-shoulder
  • slight
  • wink
  • discount
  • brush off
  • overpass

Read this meaning for you knowledge 

Leave a Comment