Apathy Meaning in Marathi | apathy म्हणजे काय? | indian dictionary

Apathy म्हणजे काय? Apathy meaning in marathi – आज आपण Apathy या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Apathy in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Apathy meaning in Marathi

Apathy म्हणजे काय

  • करुणा 
  • उदासीनता
  • चेतनाचा अभाव 
  • भावनाहीनता

Apathy noun 

 दुर्लक्ष, मतभेद, स्तब्धपणा, रस नसणे, अलग करणे

Apathy adjective 

उदासीन, निराश, रस नसलेला

Explanation of apathy meaning in Marathi

एखाद्याला कोणताही गोष्टींमध्ये रस नाही किंवा तो भाव नाही झालेला आहे चिंताजनक असा त्याचा स्वभाव आहे त्याचे भाव नाही उदासीन आहे अशा वेळेस आपण apathy हा शब्द वापरतो.

Apathy in Marathi meaning example

१. एकमेकांमध्ये कधीही मतभेद करू नका असे त्याचे आहे त्याला समजावून सांगत होती. पण तो उदासीन होता.

1. He was explaining to him that they should never have differences between each other.but he was apathy.

२. तो आईच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष करत होता. त्यामुळे आईचा चेहरा उदासीन झाला.

2. He was constantly ignoring his mother’s words.because of her mother face become apathy.

३. शामला खेळामध्ये कोणताही रस नव्हता. कारण तू तो उदासीन होता दोन दिवसापासून तू आजारी असल्यामुळे त्याच्या चेहरा सुद्धा उतरलेला होता.

3. Sham had no interest in sports.

४.. वडील गेल्यापासून तो सतत उदासीन होऊन बसत होता.

4.. Ever since his father left, he was constantly apathyed.

५. ते बाळ खूप उदासीन होते त्याच्यामध्ये थोडाही स्तब्धपणा नव्हता.

. That baby was very Apathy And there was not a bit of calmness in him.

६. निश्चित होऊन पडलेल्या पोपटाचा पिल्लाची त्याला जराही चिंता वाटले नाही.

6. He did not feel the least bit concerned about the fallen parrot.

७. मुळातच त्याचा स्वभाव रागीट भावनाहीन होता.

7. Basically his nature was angry and emotionless.

८. त्याला त्याच्या कुटुंबाच्या जराही चिंता वाटत नव्हती.

8. He was not worried about his family at all.

९. तो मतिमंद असल्यामुळे त्याच्या आई वडील त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते.

9. His parents neglected him because he was mentally retarded.

१०. आई वडिलांबद्दल जराही करुणा भावना नसल्यामुळे त्याने त्यांना अनाथ आश्रमात सोडून आला होता.

10. Having no compassion for his parents, he abandoned them in an orphanage.

११. अति हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकही दुर्लक्ष करत असत.

१२. हुशार कमी हुशार असा विद्यार्थ्यांमध्ये मतभेद केला जात होता.

१३. मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या जवळच्याच लोकांना मंत्री बनवून बाकीच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण केला.

१४. गाडीचा एक्सीडेंट झाल्यामुळे गाडीचे सर्व भाग अलग झाले होते.

apathy related word

  • Indifference
  •  emotional ness
  •  disregards
  •  contempt 
  •  ennui 
  • brush-off 
  • depression 
  • blue funk 
  •  boredom

Read this meaning for your knowledge

Leave a Comment