District meaning in Marathi | district म्हणजे काय? | Indian dictionary

District  म्हणजे काय? District meaning in marathi – आज आपण District  या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of District  in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

District meaning in Marathi

  • District म्हणजे
  • जिल्हा
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण

आपल्या देशात अनेक गावांचा मिळून एक तालुका बनलेला असतो आणि तालुक्यांचे म्हणून एक जिल्हा बनतो आणि जिल्ह्यांची मिळून राज्य व राज्यांची मिळून देश अशी रचना आहे ,तर अनेक तालुक्यांचे मिळून एक जिल्हा बनलेला असतो.

Definition of district in Marathi 

 जिल्हा हा एक मुख्य भाग असून शहर असते त्यामध्ये अनेक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय कार्यालय पोलीस मुख्यालय व उद्योगधंदे हे असतात हा एक प्रशासकीय भागाचा बाबीचा विचार करून एक भाग बनवलेला असतो त्यामध्ये अनेक प्रशासकीय कार्यलय असतात तसेच महाविद्यालय कॉलेज व इतर सुविधा सुद्धा दवाखाने इतर सुविधा सुद्धा असतात.

तसेच शासकीय रुग्णालय निमशासकीय रुग्णालय व महामंडळे यांची कार्यालय हे सुद्धा जिल्ह्यामध्ये येतात जिल्हा हा मुख्य भाग असून यामध्ये अनेक विविध प्रकारची कार्यालय असून लोकांच्या सोयीसाठी हा भाग बनविलेला असतो.

मुंबई जिल्हा हा देशातील सर्वात जुना जिल्हा असून प्रथम त्याची निर्मिती झाली इंग्रजांच्या काळापासूनच याची निर्मिती झाली.

District in Marathi example

१. आज मी जिल्ह्याला जाणार आहे तिथे माझी काही काम आहे ते काम संपल्यानंतर न मी थेट पुणे येथे जाणार आहे पुणे हा सुद्धा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत पुणे हा सर्वात मोठा जिल्हा असून तो अशी लोकसंख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याचे दोन भाग करणे हे आवश्यक आहे.

1. Today I am going to the district where I have some work, after finishing the work I will go directly to Pune. Pune is also a district and there are many talukas in this district. is necessary.

२. सातारा जिल्ह्यामध्ये अर्ध्या भागात पाऊस तर अर्ध्या भागात दुष्काळ अशी परिस्थिती आहे महाबळेश्वर पाटण जावळी वाई हा अतिवृष्टीचा परिसर आहे तर मान खटाव कराड उत्तर कराड दक्षिण फलटण हे कमी पर्जन्यमानाचे तालुके आहेत त्यामुळे या दोन तालुक्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला परिस्थिती पहावयास मिळेल.

2. Satara district has rain in half and drought in half, Mahabaleshwar Patan Javali Y is a high rainfall area while Mann Khataw Karad Uttar Karad Dakshina Phaltan are low rainfall talukas so you will see different conditions in these two talukas of the district.

३. मुंबई हा जिल्हा असून ते एक मोठे शहर सुद्धा आहे यामध्ये अनेक उपनगरांचा समावेश सुद्धा होतो मुंबई जिल्ह्यामध्ये मुंबई शहराचा समावेश होतो यामध्ये आजूबाजूला प्रवासाचा समावेश न होता समावेश होतो.

3. Mumbai is a district which is also a large city and includes several suburbs. Mumbai district includes the city of Mumbai, excluding travel around.

४. उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक देशातील जिल्हे असून हा प्रदेश खूप मोठा असल्यामुळे यामध्ये जे तालुके जिल्ह्यांची संख्या ही खूप मोठी आहे.

4. Uttar Pradesh has the largest number of districts in the country and since this region is very large, the number of taluka districts is very large.

५. मुंबई हा सर्वात श्रीमंत जिल्हा आहे कारण येथे उद्योगधंद्याचे प्रमाण हे जास्त आहे तसेच पुणे हा जिल्हा सुद्धा समृद्ध व श्रीमंत जिल्हा समजला जातो.

5. Mumbai is the richest district because the amount of industry is high here and Pune district is also considered as a prosperous and rich district.

६. मराठवाड्यातील आणि जिल्हे हे मागास असून तेथे दुष्काळाचे प्रमाण हे खूप मोठे आहे तेथे उद्योजकांची वाढ झालेली नाही तेथील शेतकरी आहे आत्महत्या करत आहेत.

6. Marathwada and the districts are backward and there is a lot of drought where there is no growth of entrepreneurs and there are farmers who are committing suicide.

District synonyms words 

  • vicinity
  • part
  • quarter
  • place
  • neighbourhood

Read this meaning for your knowledge

Leave a Comment