Doubt meaning in Marathi | Doubt म्हणजे काय? | Indian dictionary

Doubt म्हणजे काय? Doubt meaning in marathi – आज आपण Doubt या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Doubt in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Doubt meaning in Marathi

Doubt म्हणजे

  • शंका
  •  संशय 
  • अनिश्चितता
  •  खात्री नसणे
  •  किंतु

जेव्हा आपल्याला असे वाटते की एखादी गोष्ट ही होणारच नाही आपल्या हातून आपल्या मनात अनिश्चित असते आपल्या मनात श्रीहंत शंका असतो किंवा अनिशिता असते खात्री नसते तेव्हा आपण इंग्लिश मध्ये डाऊट हा शब्द वापरतो .

म्हणजेच एखादी गोष्ट घडणारच नाही असे आपल्या वाटत असते किंवा आपल्या त्याबद्दल आपण निश्चित असतो आपले शाश्वती नसते तेव्हा आपल्या मनात एखादा विचार येऊन जातो की गोष्ट होईल की नाही होईल तेव्हा त्या संपूर्ण भावनांना शंका असे म्हटले जाते व इंग्लिश मध्ये डाऊट हा शब्द वापरला जातो.

I have doubt meaning in Marathi

I have doubt म्हणजे मला शंका आहे की एक किंवा मला खात्री नाही माझ्या मनात निश्चितच आहे हा या शब्दाचा अर्थ होतो जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला निश्चित खात्री नसते की ही गोष्ट होईलच तेव्हा किंवा शंका असते ही गोष्ट होणार नाही तेव्हा हा शब्द वापरतात.

No doubt means in Marathi

या शब्दाचा अर्थ असा होतो की आम्हाला कोणतीही शंका नाही किंवा आम्ही कोणतीही संशय नाही हे काम होणारच आहे आणि शंभर टक्के होणारच आहे अशी जेव्हा खात्री असते तेव्हा हा आपण शब्द इंग्लिश मध्ये वापरतो.

उदाहरणे

१. मला त्याच्याबद्दल शंका येत आहे कारण त्याची मागणी बरोबर नाही तो सतत काहीतरी शोधत असतो त्यामुळे ही गोष्ट आपल्याला वरिष्ठां ना सांगावी लागेल

1. I have doubt about him because his demand is not right he is always looking for something so we have to tell this thing to seniors

२. त्याचे कामांबद्दल सृजन शंका घेतात कारण तू काम व्यवस्थित करत नाही तो सर्व कामे अपुरे सोडून निघून जातो त्यामुळे त्याला काम घेताना शंका येते की त्याला काम द्यायची की नाही

2. His creative doubts about his work because you don’t do the work properly he leaves all the work incomplete so when he takes the work he doubts whether he should be given the work or not.

३. मनोहर जी काम व्यवस्थित असते त्यामुळे त्याच्यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही त्यामुळे त्याला काम सहजपणे मिळते.

3. Manohar ji works well so no one can doubt him so he gets work easily.

४. कोणावरती शंका घेऊ नये कारण हे चुकीचे आहे एकदा माणूस व्यवस्थित असतं नाही आपण शंका घेणे हे मूर्खपणाची लक्षण आहे.

4. Do not doubt anyone because it is wrong. Once a person is well, you doubt is a sign of stupidity.

५. तुम्ही कितीही व्यवस्थित वागा काही जण तुमच्यावर दर्शन का घेतात तुम्ही या असे माणसाकडे दुर्लक्ष केले पाहिजे तरच तुमची प्रगती होईल

5. No matter how well you behave, why do some people look up to you, you should ignore such people, only you will progress

६. सरांना त्याच्यावरती संशय आहे कारण मी त्यांनी पैसे चोरले असावेत असे त्यांना वाटते यामुळे त्यांनी त्यांची झाडझडती घेतली.

6. Sir is suspicious of him because he thinks he must have stolen the money, so they take his tree.

७. पुढच्या वर्षी तो निवडून येईल याबद्दल आम्हाला शंका आहे त्यामुळे त्याला तिकीट न देता हे तिकीट दुसऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला द्यावे असे आमचे सर्वांचे म्हणणे आहे.

7. We doubt that he will be elected next year so we all say that this ticket should be given to some good person instead of giving him the ticket.

Doubt similar words 

  • mistrust
  • uncertainty
  • mistrust
  • suspicion
  • scepticism

Read this meaning for your knowledge

Leave a Comment