Democracy meaning in Marathi | democracy म्हणजे काय? | Indian dictionary

Democracy  म्हणजे काय? Democracy meaning in marathi – आज आपण Democracy या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Democracy  in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात 

Democracy meaning in Marathi

Democracy म्हणजे

  • लोकशाही
  •  लोकसत्ता 
  • लोकांचे राज्य
  •  प्रजासत्ता
  •  लोकतंत्र

जेव्हा लोक अधिक निवडणूक होतात तिथे लोकशाही असे म्हणतात जिथे राजाच्या पद्धतीने किंवा हुकुमशहाच्या पद्धतीने राजे होते त्याला हुकुमशहा किंवा लष्करी शाही असे म्हणतात किंवा राजेशाही असे सुद्धा म्हणतात भारतात लोकतंत्रिक पद्धत आहे तिथे दर पाच वर्षांनी निवडणुकीला होतात जे लोक जिंकतात निवडून येतात त्यांना प्रधानमंत्री बनण्यास अधिकार असतो लोकांच्या मधून लोकप्रतिनिधी निवडून येतात व त्यांच्या मधून प्रधानमंत्री निवडून येतो अशा पद्धतीने लोकशाही चालते .

लोकांनी निवडून दिलेले लोक राज्य करतात परंतु राजेशाही मध्ये असे नसते राजेशाही मध्ये राजा हा वंशू प्रभुरेनुसार येतो राज्याचा मुलगा राजास बंधू व तो घेईल तो निर्णय लोकांना मान्य करावी लागतात येथे कठोर शासनपद्धती असते तसेच ही सुद्धा लोकशाही होऊन वेगळे असते इथे लष्कर प्रमुख असतो त्याच्या ताब्यात सत्ता असते तो घेईल तोच निर्णय सर्व लोकांना मान्य करावे लागतात .

जगात बहुतांश देशात लोकशाही पद्धत आहे परंतु आज सुद्धा सौदी अरेबिया चीन रशिया येथे लोकशाही पद्धतीने निवडणुका होत नाहीत तर तिथे राजेशाही किंवा लष्कर्षही आहे.

Meaning of Democracy in Marathi example

१. भारतात लोकशाही आहे त्यामुळे ती लोक सर्व सुखाने नांदत आहे इथे तर पाच वर्षे निवडणूक होतात व लोकप्रतिनिधी निवडून येतात.

1. India has a democracy, so people are living happily, here elections are held every five years and people’s representatives are elected.

२. काही लोकांना लोकशाहीचा खूप त्रास होतो कारण लोकशाहीमध्ये लोक कायदे मानत नाहीत ते पाळत नाहीत व कायदे मोडतात परंतु राजेशाही मध्ये असे नसले जे कायदे असतात ते तुम्हाला मान्य करावे लागते अन्यथा कटोरी शासन केले जाते.

2. Some people have a lot of trouble with democracy because in a democracy people don’t follow the laws and break the laws but in a monarchy you have to accept the laws which are not there or you are ruled by a bowler.

३. पाकिस्तान मध्ये नावाला लोकशाही आहे तिथे लष्कर्ष हाच भाकर पंतप्रधानांच्या आडून कारभार करत असतो तिथे लष्कर्ष हा जो निर्णय घेईल तो तेथील लोकप्रतिनिधींना मान्य करावा लागतो अशा पद्धतीने काढून लष्कर्षाही पाकिस्तान मध्ये आहे.

3. In Pakistan, there is democracy in the name, where the army is running under the shadow of the Prime Minister, where the decision taken by the army has to be accepted by the representatives of the people, there is also an army in Pakistan.

४. चीनमध्ये लोकशाही ही फक्त नावालाच आहे एकच पक्षाची सत्ता असून त्यांच्या अंतर्गत निवडणुका होतात व त्यामध्ये जो निवडून येईल तो त्या देशाचा राष्ट्रपती होतो

4. In China, democracy is only in name. There is only one party in power and elections are held within them and whoever is elected becomes the president of that country.

५. भारतीय जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे व अमेरिका ही सर्वात जुनी लोकशाही आहे.

5. India is the largest democracy in the world and America is the oldest democracy.

Democracy Synonyms Words 

  • freedom 
  • equalities ism 
  • justice
  • commonwealth 
  • emancipation 

Read this meaning for your knowledge

Leave a Comment