Criticism meaning in Marathi | criticism म्हणजे काय? | Indian dictionary

Criticism म्हणजे काय? Criticism meaning in marathi – आज आपण Criticism या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Criticism in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Criticism meaning in Marathi

Criticism म्हणजे

  • टीका
  •  टिप्पणी
  •  उप
  •  हास 
  • टिंगल

जेव्हा आपण एखादी व्यक्तीची टिंगटवाळी करतो किंवा टीका करतो त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याची चुका काढतो त्यांच्या हातून जे काही चुकीचे घडले आहे त्याच्याबद्दल बोलतो त्याला टीका करणे असे मराठी म्हणतात इंग्लिश मध्ये क्रिटीस सीजन हा शब्द वापरला जातो.

definition of criticism in Marathi

जेव्हा आपण एखाद्या उपवासाने बोलत असतो त्याची निंदा करत असतो त्याच्यावरती टीका करत असतो त्याचे धोरणावरती त्याचे विचारावरती त्याच्या वागणे वरती बोलत असतो टीका करत असतो तेव्हा हा शब्द इंग्लिशमध्ये कटी सीजन म्हणून वापरला गेला जातो.

Criticism means in Marathi and example

१. मनोजची वागणे चुकीचे असल्यामुळे सर्व लोक त्याच्यावरती टीका करत असतात तो सर्वांना मूर्ख समजत असतो व प्रत्येक कामात खोडा घालत असतो.

1. Because Manoj’s behavior is wrong, everyone criticizes him, he thinks everyone is a fool and mischief in every work.

२. नेत्यांचे कोणतेही धोरणावरती विपक्ष टीका करत असतात कारण त्यांना सत्तेत यायचे असते त्यामुळे नेते एकमेकांवरती टीका करत असतात टीका करणे याशिवाय त्यांच्याजवळ कोणताही मार्ग नसतो त्यामुळे ते एकमेकांना कमी समजत असे व एकमेकांचे धोरणाबद्दल उपहास्मक बोलत असतात

.2. Leaders criticize any policies of the opposition because they want to be in power so leaders criticize each other because they have no choice but to criticize so they underestimate each other and make fun of each other’s policies.

३. राजेश ने सुरेश ने घेतलेल्या निर्णयावर टीका करणे चालू ठेवली त्यामुळे सुरेशला आपले धोरण व विचार बदलावा लागला.

3. Rajesh continued to criticize the decision taken by Suresh, forcing Suresh to change his policy and thinking.

४. सरकारने दारू चालू करण्याचा दारु दुकान उघडण्याचा निर्णय घेतला नाही त्या निर्णयाच्या सर्व स्तरातून टीका होत आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला.

4. The decision of the government not to open a liquor shop to serve liquor is facing criticism from all levels, so the government withdrew this decision.

५. सावकार एक जास्त व्याज घेण्याची चालू केली त्यामुळे लोकांनी त्याचे विरोध केला व सरकार सरकारने याच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यामुळे सरकार बद्दल टीका होऊ लागली

5. Moneylenders started charging a high rate of interest, so people protested against it and the government started criticizing the government for nwords ot taking legal action against it.

criticism synonyms words 

  • carping
  • appraisal
  • opprobrium
  • explication
  • judgement

Read this meaning for your knowledge

Leave a Comment