Counselling meaning in Marathi | counselling म्हणजे काय? | Indian dictionary

Counselling म्हणजे काय? Counselling meaning in marathi – आज आपण Counselling या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms  व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Counselling in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Counselling meaning in Marathi

Counselling म्हणजे

  • संबोधन करणे
  •  सुचवणे
  •  सल्ला देणे
  •  समुपदेशन करणे

जेव्हा एखादी व्यक्ती रुग्ण असते किंवा मनोरुग नसून तेव्हा आपण त्यांना डॉक्टर कडे नेत असतो तेव्हा डॉक्टर त्यांना समुपदेशन म्हणजेच काउंसलिंग करत असतात किंवा आपली एखादी अडचण असते आर्थिक अडचण असते किंवा कुठ कधी शेळीचा विषय असतो तेव्हा आपण वकीलचा समुपदेशन घेतो किंवा अर्थतज्ञेचा समुपदेशन घेत असतो यासमोहनेशनात इंग्लिश मध्ये काउंसिंग असे म्हटले जाते.

जेव्हा एखादा मनोरुग्ण असतो तेव्हा तो डॉक्टरकडून सल्ला घेत असतोच म्हणून किंवा समप्रदेशी घेत असतो डॉक्टर त्याला त्याच्या समस्येची निराकरण करणे करत देत असते किंवा मानसिक आधार देत असतात तो रोग कसा बरा होईल याविषयी सल्ला मतलब करत असतात त्यालाच कौन्सिलिंग कशी इंग्लिश मध्ये म्हटले जाते.

Counsellor meaning in Marathi

Counsellor म्हणजे समुपदेशन करणारे सल्ला देणारे थोडक्यात डॉक्टर वकील अर्थतज्ञ हे सल्ला देणारे किंवा समुपदेशन करणारे आहेत.

 जी मानसिक रोग आहेत मनोरुग्न आहेत अशा लोकांना डॉक्टर हे सल्ला देतात संभव संबोधन करतात तसेच जे ना काही काही देशी समस्या आहेत त्यांना डॉक्टर वकील समुपदेशन करतात कायदेशीर मार्ग सांगतात.

उदाहरणे

1.राम हा मनो रुग्ण आहे त्यामुळे त्याची आई वडील डॉक्टरांकडे समुपदेशन करण्यासाठी त्याला दर रविवारी नेतात.

1.Ram is a mental patient so his parents take him every Sunday for counseling.

2.नरेश हा चांगला समुपदेशन करतो त्यामुळे त्याला खूप मागणी आहे त्याच्या समोर समुपदेशाने आणि सल्ल्याने अनेक लोक बरे झाले असून त्याचा आता प्रथम त्यासाठी आता प्रसिद्ध झालेला आहे त्याला देश विदेशातून मागणी आहे.

2.Naresh is a good counsellor, so he is in great demand, many people have been cured by his counseling and advice, and he is now famous for it, he is in demand from home and abroad.

3.तुम्ही कितीही गोळ्या खाल्ल्या तरी काही उपयोग होणार नाही परंतु तुम्हाला मिळालेला सल्ला व समुपदेशन हेच महत्त्वाचे आहे तुम्ही त्याला किती प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या समुपदेशन हीच संजीवनी असून त्यामुळे तुमच्या आयुष्य सुखकर होईल व तुम्ही त्या रोगातून मुक्त व्हाल असे एका शहरातील मध्ये छापून आल्याने सर्वजण हसत होते कारण लोकांचा समभु देशांवर विश्वास नाही.

3. No matter how many pills you take it will not help but what matters is the advice and counseling you get and how you respond to it is important so the counseling you get is the lifeblood and it will make your life happy and you will be free from that disease in a city. Everyone was laughing when it was printed because people don’t trust Sambhu countries.

4.करण हा चांगला वकील असून अनेक लोक त्याच्याकडे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी तसेच समुपदेशन घेण्यासाठी येतात तू यासाठी शहरात प्रसिद्ध असून त्याच्याकडे अनेक लोकांची गर्दी झालेली असते.

4. Karan is a good lawyer and many people come to him for legal advice and counseling.

5.आर्थिक समुपदेशन हे तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे त्यांनी तुमच्या आयुष्य सुखकर होईल व तुम्ही आर्थिक स्वावलंबी म्हणाल.

5. Financial counseling is very important in your life, they will make your life happy and you will be financially independent.

Counsellor synonyms

  •  attorney
  •  defender 
  •  mouthpiece
  • counselor.
  •  barrister 

Read this meaning for your knowledge

Leave a Comment