Ancestral meaning in Marathi | ancestral म्हणजे काय? | Indian dictionary

Ancestral म्हणजे काय? Ancestral  meaning in marathi – आज आपण Ancestral  या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Ancestral  in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Ancestral meaning in Marathi

Ancestral म्हणजे काय

  • पिढीजात
  • वडिलोपार्जित
  • पूर्वजांचा

ancestral adjective

पूर्वज, पूर्वजांशी संबंधित, वंशपरंपरा, वारसा असे विशेषण वापरू शकतो 

ancestral noun

आजोबा, ते आहेत, पूर्वज 

explanation of ancestral in means in Marathi 

वडिलांपासून किंवा वडीला अर्जित पिढीजात आलेली परंपरा त्याला आपण ancestral असे म्हणतो.

उदाहरणे

१. रामला त्याची वडिलोपार्जित प्रॉपर्टी खूप मिळाली होती.

1. Ram had inherited a lot of his ancestral property.

२. पिढीजात  चालत आलेली परंपरा त्यांनी त्याच्यात खंड पडू दिला नाही.

2. He did not let the ancestral passed on from generation to generation break in him.

३. त्याच्या आजोबांपासून चालत आलेले त्यांचे ते नातेसंबंध पिढीजात होते ते त्यांनी टिकवून ठेवले होते.

3. He had maintained that ancestral relationship that he had inherited from his grandfather.

४. पूर्वजांचा तो वारसा होता तो त्यांनी जोपासून ठेवला होता.

4. It was the heritage of the forefathers that he kept.

५. वारसा हक्काने मिळालेली ती पिढीजात शेतजमीन होती.

5. It was an inherited ancestral farm.

६. तो राजवाडा त्याला त्यांच्या दिकाजपुर चांदणे सांभाळून ठेवलेला होता.

6. That palace kept him in charge of his Dikajpur Chandane.

७. वडिलोपार्जित पाहिजेत जमिनीवर आता त्याचा काही हक्क राहिला नाही.

7. He no longer has any right to the ancestral land.

८. सरकारने पूर्वजांचा मालकीच्या जमीन असल्याने सगळी जमीन धनदौलत त्याच्या स्वाधीन केले.

8. As the land was owned by the ancestors, the government handed over all the land to him with wealth.

९. कोर्टामध्ये त्याच्या पूर्वजांच्या मालकी हक्काच्या जमिनीचे केस चालू होती.

9. There was a case going on in the court regarding the land owned by his ancestors.

१०. ग्रामदैवतेची पूजा हे  बाळासाहेबांना त्यांच्याकडे त्यांच्या वारसा हक्काने चालत आली होती.

10. The worship of the village deity was inherited by Balasaheb.

११. त्याच्या पूर्वजांच्या कारकीर्दीमुळे आज सर्व लोक त्याला सुद्धा मान देत होते.

11. Because of the career of his forefathers, all the people today also respected him.

१२. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेला प्रतापामुळे आज त्यांच्या वंशाना मोलाचे स्थान मिळत आहे.

12. Shivaji Maharaj’s greatness for Swarajya has given his descendants a valuable position today.

१३. सीताला तिच्या पूर्वजांचा सगळा वारसा हक्क मिळाला होता.

13. Sita inherited all her ancestors.

Ancestral related word 

  • Inherited,
  •  familiar,
  •  lineal
  • Congenital.
  • affiliated.
  • consanguine.
  • tribal.
  • genealogical.

Read this meaning for your knowledge

Leave a Comment