Amid meaning in marathi | Indian dictionary | Amid म्हणजे काय?

Amid म्हणजे काय? Amid meaning in marathi – आज आपण Amid या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Amid in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Amid meaning in Marathi

Amid म्हणजे काय

  • दरम्यान
  •  मध्ये
  •  मध्यभागी

amid adjective

गर्दीत, मध्ये

Amid noun

कधी

Example of amid in Marathi

१. मैदानाच्या मध्यभागी त्यांनी खो-खो चा आराखडा काढला.

1. In the amid of the field, he drew a plan of Kho-Kho.

२. गर्दीत ज्यामध्ये लहान बाळ ह‌रवले गेले होते त्याला शोधण्यासाठी सगळे इकडे तिकडे धावत होते.

2. Everyone was running here and there to find the little baby who was lost in amid of the crowd.

३. मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असताना मध्येच तो उठून उभा राहिला आणि बोलू लागला.

3. In the amid of the Chief Minister’s speech, he stood up and started speaking.

४. सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे होते त् त्यामध्ये त्याला चक्कर आली

4. While everyone was standing for the national anthem,at amid he felt dizzy

५. मैदानाच्या मध्यभागी सर्वजण खेळत होते.

5. Everyone was playing in the amid of the field.

६. मेंढपाळ मेंढ्या घेऊन रस्त्या च्या मध्याने चालला होता.

6. A shepherd was walking amid the road with his sheep.

७. शहाणा असूनही तो मधीच वेड्यासारखा वागतो.

7. Although he is wise, he amid acts like a madman.

८. तो रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला होता तो थोडासा वेळ सरच वाटत होता.

8. He stood in the amid of the road for what seemed like a short time.

९. यात्रेत खूप गर्दी होती त्या त्या यात्रेच्या मध्येच तो त्याला विसरून आला.

9. There was a lot of crowd in the yatra and he forgot amid of fare.

१०. त्या दोघांच्या मध्ये भांडण लागल्या आणि तिसराचाच लाभ झाला.

११. परीक्षेच्या दरम्यानच त्याची तब्येत बिघडली गेली.

11. During the examination, his health deteriorated.

१२. तो कधीकधी शाळेत जातो. आणि मध्येच घरी येतो

12. He sometimes goes to school and amid of school he returns to home.

१३. मेंढपाळाने सर्व मेंढ्या रानात चरायला सोडल्या.

Amid related word synonyms

  • Between,
  •  among,
  •  in the middle
  • Amongst

Read this meaning for your knowledge

Leave a Comment