Admiring म्हणजे काय? Admiring meaning in marathi | Indian dictionary

Admiring म्हणजे काय? Admiring meaning in marathi – आज आपण Admiring या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Admiring in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Admiring meaning in Marathi

  • Admiring म्हणजे काय
  • कौतुकाने पाहणे, 
  • कटाक्षाने पाहणे, 
  • कौतुकाच्या नजरेत पाहणे

Admiring noun

कौतुक, प्रशंसा, उत्कृष्ट, उत्तम

Admiring adjective

Adjective म्हणजे विशेषण होय. कौतुकाने पाहणे किंवा आराधनासह असे यांचे विशेषण आहेत

Admiring verb

प्रशांत सनीय, स्तुती, कौतुक

Explanation of admiring meaning in Marathi

एखाद्या गोष्टीबद्दल वाटलेले कौतुक त्या दृष्टीने आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहणे तसेच एखाद्या व्यक्तीचे प्रशंसा करणे यालाच आपण इंग्रजी मध्ये admiring म्हणतो.

उदाहरणे

१. त्याचा प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याचा मित्र त्याच्याकडे कटाक्षाने पाहत बसला होता.

1. His friend was watching him Admiring as he came first.

२. त्याच्या बिजनेस ची प्रगती पाहून नातेवाईकांनी त्याची प्रशंसा केली.

2. Seeing the progress of his business, his relatives admired him.

३. नाटकांमध्ये भाग घेतलेला जय चे त्याच्या आईवडिलांनी खूप कौतुक केले.

3. Jay’s participation in plays was highly Admired by his parents.

४. ही गोष्ट मिळणारच या आराधनाने सर्वजण बसले होते.

4. Everyone was sitting with this adoration to get this thing.

५. आर्मीत भरती झालेल्या जयचे यश पाहून त्याची पत्नी त्याच्याकडे कौतुकाच्या नजरेने पाहत होती.

5. Seeing the success of Jai who had joined the army, his wife was looking at him with appreciative eyes.

६. सीमेवर असणाऱ्या प्रत्येक जवानांकडे सर्व देशभक्त कौतुकाच्या नजरेत पाहत असतात.

6. Every soldier on the border is looked upon with admiration by all the patriots.

७. देशाविषयी असलेले प्रेम व जागरूकता यावरील भाषण ऐकल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याचे मन भरून कौतुक केले.

7. After listening to his speech on love and awareness for the country, the Chief Minister praised him wholeheartedly.

८. आपल्या शाळेचे नाव कमावणाऱ्या व नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षक सतत आदर करत असतात.

8. Teachers constantly respect the students who earn the name and reputation of their school.

९. श्वेताची मैत्रीण तिची खूप स्थिती करत होती.

9. Shweta’s friend was positioning her a lot.

१०. टोमणे त्याचे काम उत्तम रित्या पार पाडले.

10. Tomane did his job well.

११. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला.

11. He was hailed as an outstanding personality.

१२. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला गोल्डन पुरस्कार देण्यात आला.

12. He was awarded the Golden Award as an outstanding player.

१३.  धावण्याच्या  स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला रामचे सर्वांनी बक्षीस देऊन सत्कार केला.

13. Everyone felicitated Ram who stood first in the running competition with a prize.

१४. कोणतीही गोष्ट मन व्हावे व आराधनाने करावी.

14. Anything should be done with mind and worship.

१५. सीमेवर उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्या सैनिकांचे देशाने कौतुक केले.

15. The nation appreciated the soldiers for their outstanding performance on the border.

Admiring related word

  • Appreciative
  •  approving,
  •  Good,
  •  positive

Read this meanings that help you

Leave a Comment