Dignity meaning in Marathi | Dignity म्हणजे काय? | Indian dictionary

Dignity म्हणजे काय?Dignity meaning in marathi – आज आपण Dignity या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Dignity in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Dignity meaning in Marathi

Dignity म्हणजे

  • आत्मसन्मान
  •  मान
  •  सन्मान
  •  प्रतिष्ठा 
  • मोठेपणा

जेव्हा आपण एखाद्या प्रतिष्ठित व्यक्ती बद्दल बोलतो किंवा सन्मानित व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा त्याच्यावर आपण आजराने बोलत असतो तो व्यक्ती समाज सेवक असू शकतो व एखादा मोठा पदावरती गेलेल्या व्यक्ती असू शकतो आपण त्याच्याबद्दल बोलताना सन्मानाने आदराने व आदर आदरपूर्वक बोलत असतो या आदरपूर्वक सन्मान प्रतिष्ठा मोठेपणा या सर्वांना डीजे इंग्लिश मध्ये म्हटले जाते.

Human dignity meaning in Marathi

याचा अर्थ असा होतो की मानवीय आत्मसन्मान मानवीय प्रतिष्ठान माननीय मोठेपणा एखाद्या व्यक्तीचा प्रतिष्ठान एखादी व्यक्तीशी मोठेपणा किंवा मानसन्मान.

उदाहरण

१. आम्ही त्यांना प्रतिष्ठेने खाली बसवले व त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला सत्कार झाल्यानंतर अदितीने भाषण दिले हे भाषण ऐकून सर्व जण भारावून गेले.

1. We sat him down with dignity and felicitated him honorably.

२. ते सन्माननीय व्यक्ती असून त्यांच्या प्रयत्नामुळे इतिहासा बनलेला आहे सरकारने त्यांच्या प्रयत्नामुळेच रस्ता मंजूर केला आहे व येथे मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे.

2. He is an dignity person and due to his efforts, history has been made. It is due to his efforts that the government has sanctioned the road and provided huge amount of funds here.

३. त्यांच्या मनाच्या मोठेपणामुळेच गरिबांना आज अन्न मिळाली त्यांनी गरीब जो व्यक्तींना आज अन्नदान केली शंभर जण आज त्यांच्या अन्नदानातून भरपूर जेवले.

3. It is because of his dignity that the poor people got food today.

४. समजत प्रतिष्ठित व्यक्तींची संख्या खूप कमी आहे कारण प्रतिष्ठान मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागते आणि कष्ट केल्याने प्रतिष्ठान मिळते कुणालाही प्रतिष्ठान मिळत नाही.

4. The number of dignity persons is very less because it takes a lot of hard work to get a foundation and by working hard one gets a foundation nobody gets a foundation.

५. रामराव हे कागदी प्रतिष्ठित व्यक्ती असून त्यांनी अन्नदानात चालवली आहे ती खूप वर्षापासून अनुदान करत आहेत त्यांच्या अनुदानामुळे गरिबांना रोज फायदा होतो.

5. Ram Rao is a dignity person who has run Annadanat for many years and has been giving grants to the poor daily.

६. तुम्ही जर चुकीची काम काढली तर तुमची प्रतिष्ठा बनणार नाही चुकीची कामे केल्याने आपले नाव बदनाम होते त्यामुळे माणसाने चुकीची कामे करू नये

6. If you do a wrong deed, you will not gain dignity. Doing wrong deed spoils your name so a man should not do wrong deed.

७. काही प्रतिष्ठेची व्यक्तीनेच गोंधळ केल्यामुळे सर्वजण भांबावून गेले त्यांच्या गोंधळामुळे कुणाचेच काम झालं नाही व कामटप्पे झालं

7. Due to the confusion of some dignitary, everyone was confused because of their confusion, no one’s work was done and the work was staged.

  Diginity Similar word 

  • nobility
  • regality
  • majesty
  • greatness 
  • morality

Diginity  realated words

  • decorum 
  • greatness
  • grandeur 
  • poise 
  • grandeur

Read this meaning for your knowledge

Leave a Comment