Camphor म्हणजे काय? Camphor meaning in marathi | indian dictionary

Camphor म्हणजे काय? Camphor meaning in marathi – आज आपण Camphor या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Camphor  in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Camphor meaning in Marathi

Camphor म्हणजे काय

एक सुगंधित वास आणि कडू चव असलेले एक पांढरे अस्थिर स्फटिकसरखे पदार्थ 

कापूर एक मजबूत सुगंध असतो. हा एक ज्वलनशील पदार्थ आहे हा पारदर्शक असतो याला घनता असते रोजच्या जीवनात याचा खूप उपयोग केला जातो

Camphor noun

 कापूर हिरवा कापूर

Camphor in Marathi example

१.  कापूर एक मजबूत सुगंध असतो. हा एक ज्वलनशील पदार्थ आहे हा पारदर्शक असतो याला घनता असते रोजच्या जीवनात याचा खूप उपयोग केला जातो

कापूर हा आशियातील लॉरेल नावाच्या सदाहरित वृक्षामध्ये आढळते तसेच ते tarpentine तेलापासून तयार केले जातात.

1. Camphor has a strong aroma. It is a flammable substance, it is transparent, it has density, it is used a lot in daily life

Camphor is found in the evergreen tree of Asia called laurel and is prepared from oil of turpentine.

२. कापूर याचे भरपूर वैद्यकीय उपचारासाठी वापरला जातो याचा त्वचेसाठी खूप उपयोग होतो याचा लहान मुलांसाठी ही वापर केला जातो.

2. Camphor is used in many medical treatments, it is very useful for the skin, it is used for children.

३. याचा उपयोग लहान मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना एक्झिमा च्या उपचारासाठी केला जातो.

3. It is used to treat eczema in children as well as adults

४. याच्यापासून तेलही तयार केले जाते या तेलाचा वापर मेंदू शांत ठेवण्यासाठीही केला जातो तसेच शांत झोप लागावी यासाठीही या तेलाचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो.

.  जातो तसेच रक्तवाहिन्या कमी करण्यासाठी कापूरचा उपयोग केला जातो संक्रमण तसेच रक्तस्राव रोखण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

4. An oil is also prepared from it. This oil is also used to calm the brain and to induce restful sleep.

. Camphor is used to dilate blood vessels and is used to prevent infection and bleeding.

५. शासन मार्गातील कोणताही आजार असो कापूर हा श्वसन मार्गातील अनेक विकार बरे करण्यासाठी महत्त्वाचा घटक मानला जातो तसेच हृदय रोगावर ही याचा वापर केला जातो.

5. Camphor is considered to be an important ingredient in curing many respiratory disorders and is used for heart disease, regardless of any disease in the system.

६. कापूर हा आपल्या शरीरात प्रवेश केला तर ते शरीरासाठी घातक ठरते कारण हे विषारी असते ते तोंडावर ते आपल्या शरीरात जाऊ नये याची दक्षता घ्यावी.

6. If camphor enters our body, it is harmful to the body because it is poisonous.

७. कापूरच्या झाडापासून मिळालेली राळ या राळेपासून लिनिमेंट बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो तसेच याचा उपयोग selyuload साठी सुद्धा केला जातो

7. The resin obtained from the camphor tree is used to make liniments and is also used for selyuload.

८. कापूर याचा उपयोग शरीरावर खास सुटली असेल तर खोबर्याच्या तेलात कापूर मिक्स करून ते खाजेवर लावल्यास लगेच आराम मिळतो होते खाज कमी होण्यास मदत मिळते.

8. If camphor is used on the body, then mixing camphor with coconut oil and applying it on the itch gives immediate relief and helps reduce itching.

९. कुठे जळाला असेल किंवा कापले असेल तर कापूर तेलामध्ये मिक्स केल्यावर ते जळालेल्या ठिकाणी किंवा कापलेले ठिकाणी लावल्यास आराम मिळतो.

9. If there is a burn or cut, it can be mixed with camphor oil and applied to the burn or cut.

१०.याचा उपयोग केस गळती थांबवण्यासाठी केला जातो तसेच तेलामध्ये मिक्स करून कापूर लावल्यास केस गळणे तसेच केसातील कोंडा जाण्यास मदत होते याचा उपयोग ब्युटी प्रॉडक्ट मध्ये थंडाई साठीही केला जातो.

10. It is used to stop hair loss and camphor mixed with oil helps in hair loss and dandruff also used in beauty products for thandai.

Camphor synonyms

  •  turpentine
  •  eucalyptus oil
  • licorice 
  • Witch-hazel
  •  Gum-resin,
  •  patchouli

Read this meaning for your knowledge

Leave a Comment